Current Affairs 11th June 2022 – चालू घडामोडी ११ जून २०२२

Current Affairs 11th June 2022

Daily Current Affairs (Date – 11th June 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 11 June 2022. Find Current General Knowledge 11th June 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 11 जून 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ११ जून २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) कोणत्या राज्यात / केंद्राशाशित प्रदेशात “सुफी उत्सव” साजरा करण्यात आला आहे?

(१)लदाख

(२) केरळ

(३) जम्मू काश्मीर

(४)तामिळनाडू

उत्तर:(३) जम्मू काश्मीर

२) SUSTAINABLE DEVLOPMENT REPORT २०२२ नुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे?

(१) १०१

(२)१११

(३) १२१

(४) १३१

उत्तर:(३) १२१

३)दविन्सी (DAVINCI) मिशन कोणाचे आहे?

(१) ISRO

(२) NASA

(३) ROSKOMOS

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) NASA

४) “ड्रोन नीती” तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते?

(१) हिमाचल प्रदेश

(२) महाराष्ट्र

(३) केरळ

(४) गुजरात

उत्तर:(१) हिमाचल प्रदेश

५)४४ व्या बुद्धिबळ अलीम्पियाड चे शुभंकर आहे?

(१) सोमाईटी

(२) मीराईतोवा

(३) थंबी

(४) बिंग ड्वेन ड्वेन

उत्तर:(३) थंबी

६)पुरस्कार नामांकन प्रक्रिया साठी कोणते पोर्टल सुरु केले आहे?

(१) राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल

(२) EXCELANCE अवार्डपोर्टल

(३) भारत पुरस्कार पोर्टल

(४) यापैकी नाही

उत्तर:(१) राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल

७) डिजिटलइलेक्ट्रोनिक्स साठी कोणत्या देशाने जगातील “राईट टू रिपेयर” कायदा पारित केला आहे?

(१) चीन

(२) स्वीडन

(३) अमेरिका

(४) जपान

उत्तर:(३) अमेरिका

८)कोनाला IMF च्या आशिया पासिफिक क्षेत्राचे निदेशक बनवले आहे?

(१) बिमल जलन

(२) शंकर आचार्य

(३) कृष्णा श्रीनिवासन

(४) ज्योती घोष

उत्तर:(३) कृष्णा श्रीनिवासन


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT