Current Affairs 17th March 2022 – चालू घडामोडी १७ मार्च २०२२

current affairs

Current Affairs 17th March 2022

Current Affairs (Date – 17th March 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 17 March 2022. Find Current General Knowledge 17th March 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 17 मार्च 2022:-

आपण घेऊन आलो आहोत चालू घडामोडी १७ मार्च २०२२ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) ICC नेफेब्रुवारी २०२२ चा “प्लेअर ऑफ थे मोन्थ” म्हणून कोणाला घोषित केले आहे?

(१)मयंक अग्रवाल

(२) श्रेयस अय्यर

(३) पीटरसन

(४)वार्नर

उत्तर:(२) श्रेयस अय्यर

२)युक्रेन मधील परिस्थिती लक्षात घेऊन भारताने आपले दूतावास अस्थ्यायी स्वरुपात कोणत्या देशात हलवले आहे?

(१) रोमालीया

(२) मालडोवा

(३) पोलंड

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(३) पोलंड

३)“भगवंत मान” यांनी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री पदी नेमणूक झाली आहे?

(१) आसाम

(२) पंजाब

(३) गोवा

(४) उत्तरप्रदेश

उत्तर:(२) पंजाब

४)“भगवंत मान” यांनी“पंजाब” राज्याचे कितवेमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे?

(१)१५

(२) १६

(३) १७

(४) १८

उत्तर:(४) १८

५)कोणत्या लेखिकेच्या भाषांतरित केलेल्या “TOMB OF SAND” या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे?

(१) नमिता गोखले

(२) अनिरुद्ध सिन्हा

(३) गीतांजली श्री

(४) रोमिला थापर

उत्तर:(३) गीतांजली श्री

६)भारताने ऑस्कर २०२२ साठी “DOCUMENTRY फिचर श्रेणी” मध्ये कोणाचे नामांकन पाठवले आहे?

(१) WRITING WITH FIRE

(२) DRIVE MY CAR

(३) FLEE

(४) THE HAND OF GOD

उत्तर:(१) WRITING WITH FIRE

७)कोणत्या राज्यात “AI आणि रोबोटिक्स पार्क” चे उद्घाटन झाले आहे?

(१) महाराष्ट्र

(२) गुजरात

(३) कर्नाटक

(४)दिल्ली

उत्तर:(३) कर्नाटक

८)फिडे बुद्धिबळ ओल्यम्पियाड २०२२ चे आयोजन कोणत्या देशात होणार आहे?

(१)भारत

(२)रशिया

(३) ऑस्ट्रेलिया

(४) वरीलपैकीनाही

उत्तर:(१) भारत

९)रिपोर्ट नुसार कोणत्या राज्यात “माता मृत्यू प्रमाण” सर्वात कमी आहे?

(१)गोवा

(२) केरळ

(३) महाराष्ट्र

(४) वरीलपैकीनाही

उत्तर:(२) केरळ

१०)कोणतादेश “बिमस्टेक शिखर सम्मेलन २०२२” चे आयोजन करणार आहे?

(१) भूतान

(२) बांगलादेश

(३) श्रीलंका

(४) ऑस्ट्रेलिया

उत्तर:(३) श्रीलंका


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT