Current Affairs 10th March 2022 – चालू घडामोडी १० मार्च २०२२

current affairs

Current Affairs 10th March 2022

Current Affairs (Date – 10th March 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 10 March 2022. Find Current General Knowledge 10th March 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here)

चालू घडामोडी 10 मार्च 2022:-

आपण घेऊन आलो आहोत चालू घडामोडी १० मार्च २०२२ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१)“झरोखा” उत्सव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

(१)कला आणि संस्कृती

(२) अन्तंरीक्ष

(३) शिक्षणाविषयी

(४)कोरोनाविषयी

उत्तर:(१) कला आणि संस्कृती

२)“पेंशन दान करा” योजना कोणत्या मंत्रालयाने सुरु केले आहे?

(१) संरक्षण मंत्रालय

(२) गृह मंत्रालय

(३) आरोग्य मंत्रालय

(४) श्रम आणि रोजगार मंत्रालय

उत्तर:(४) श्रम आणि रोजगार मंत्रालय

३)कोणत्याराज्याने “कौशल्य मातृत्व योजना” सुरुकेली आहे?

(१) राजस्थान

(२) छत्तीसगड

(३) गुजरात

(४) बिहार

उत्तर:(२) छत्तीसगड

४) कोणत्यादेशाने एक सैन्य उपग्रह “नूर २” लौन्च केला आहे?

(१)इराक

(२) इराण

(३) सौदी अरब

(४) युएई

उत्तर:(२) इराण

५) कोणालाFATF चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती मिळाली आहे?

(१) मार्कस प्लीयर

(२) अरविंद सक्सेना

(३) टी. राजा कुमार

(४) सुरेश श्रीवास्तव

उत्तर:(३) टी. राजा कुमार

६) कोणत्या राज्यात अमित शाह यांनी सरकारी नौकरी मध्ये महिलांना ३३% आरक्षण देण्याची घोषणा केली आहे?

(१) त्रिपुरा

(२) असाम

(३) मणिपूर

(४) मेघालय

उत्तर:(१) त्रिपुरा

७)“वोल्कॅनो ऑफफायर” जिथे स्फोट झाला आहे ते कोणत्या देशात आहे?

(१) इंडोनेशिया

(२) ग्वाटेमाला

(३) जपान

(४)इटली

उत्तर:(२) ग्वाटेमाला

८) भगवानगौतम बुद्ध च्या सर्वात मोठ्या झोपलेल्याप्रतिमेचे निर्माण कोणत्या ठिकाणी होत आहे ज्याचे  उद्घाटन २०२३ मध्ये होणार आहे?

(१)लुम्बिनी

(२)सारनाथ

(३) कुशीनगर

(४) बोधगया

उत्तर:४) बोधगया

९)“जागतिक किडनी दिवस” कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

(१)९ मार्च

(२) १०मार्च

(३) ११मार्च

(४) १२मार्च

उत्तर:(२) १० मार्च

१०)“नो स्मोकिंग डे”कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

(१) ९ मार्च

(२) १०मार्च

(३) ११मार्च

(४) १२ मार्च

उत्तर:(१) ९ मार्च

११) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाची (UNDP) ५ वि बैठक कोठे पार पडली?

(१) PARIS

(२) नेरोबी

(३) केपटाऊन

(४) न्यूयॉर्क

उत्तर:(२) नेरोबी

१२)ISSF विश्व कप २०२२ स्पर्धेत कोणता देश पहिल्या क्रमांकावर आला आहे?

(१) भारत

(२) जपान

(३) फ्रांस

(४) चीन

उत्तर:(१) भारत

१३)“द इंटर NATIONAL वूमन ऑफ करेज अवार्ड” या पुरस्काराने सन्मानित “रिजवाना हसन” कोणत्या देशाशी संबंधित आहे?

१) पाकिस्तान

२) भारत

३) बांगलादेश

४) अफगाणिस्तान

उत्तर:३) बांगलादेश


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT