Current Affairs 14th March 2022 – – चालू घडामोडी १४ मार्च २०२२

current affairs

Current Affairs 14th March 2022

Current Affairs (Date – 14th March 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 14 March 2022. Find Current General Knowledge 14th March 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here)

चालू घडामोडी 14 मार्च 2022:-

आपण घेऊन आलो आहोत चालू घडामोडी १४ मार्च २०२२ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) क्रिसिलने भारताचा २०२२-२०२३ मध्ये विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे?

(१)८.९%

(२) ९%

(३) ७.८%

(४)१०%

उत्तर:(३) ७.८%

२) सध्याचर्चेत असलेला “युविका” कार्यक्रम कोणी सुरु केला आहे?

(१) केंद्रीय पृथ्वी मंत्रालय

(२) ISRO

(३) आयुष मंत्रालय

(४) DRDO

उत्तर:(२)  ISRO

)३ रा राष्ट्रीय संसंद महोस्तव २०२२ कोठे संपन्न झाला आहे?

(१) गांधीनगर

(२) नवी दिल्ली

(३) मुंबई

(४) पुणे

उत्तर:(२) नवी दिल्ली

४) “ऑन बोर्ड- माय यीअर्स इन बीसीसीआय” हे पुस्तक कोणाचेआहे?

(१)प्रियम  गांधी

(२) सागरिका घोष

(३) नवदीप सिंग गिल

(४) रत्नाकर शेट्टी

उत्तर:(४) रत्नाकर शेट्टी

५) विमा नियामक आणि विकास प्राधिकरण(इर्डा)अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

(१) अनिरुद्ध कुमार

(२) भूषण पटवर्धन

(३) रुमान सिंन्हा

(४) देवशिष पांडा

उत्तर:(४) देवशिष पांडा

६) “स्कोच स्टेट ऑफ गव्हनर्स रांकिंग २०२१” नुसार कोणते राज्य पहिल्या क्रमाकावर आहे?

(१) आंध्र प्रदेश

(२) पश्चिम बंगाल

(३) ओडिशा

(४) गुजरात

उत्तर:(१) आंध्र प्रदेश

७) “सोलो सोराबजी- लाइफ अंड टाईम्स” हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

(१) अभिनव चंद्रचूड

(२) एन.के. सिंग

(३) नवदीप गिल

(४)रत्नाकर शेट्टी

उत्तर:(१) अभिनव चंद्रचूड

) ICC महिला विश्व कप मध्ये सर्वात जास्त कर्णधार पदी नेतृत्व करणारी महिला खेळाडू  कोण बनली आहे?

(१)बेलिंडा क्लार्क

(२)मिताली राज

(३) सोफी दिवाईन

(४) हिथर नाईट

उत्तर:(२) मिताली राज

९) कोणी“राष्ट्रीय भूमी मुद्रीकरण प्राधिकरण” स्थापन करण्याची घोषणा केली आहे?

(१)महाराष्ट्र सरकार

(२) भारत सरकार

(३) गुजरात सरकार

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) भारत सरकार

१०) “साहित्योस्तव २०२२” कोठे अयोजन कोठे केले जाणार आहे?

(१) जयपूर

(२) दिल्ली

(३) भोपाल

(४) मुंबई

उत्तर:(२) दिल्ली

११) कोणत्याराज्य सरकारने “मुखमंत्री चा श्रमिक कल्याण प्रकल्प” सुरु करण्याची घोषणा केली?

(१) आसाम

(२) त्रिपुरा

(३) केरळ

(४) तामिळनाडू

उत्तर:(२) त्रिपुरा

१२) “वि-डेम” संस्थेच्या लोकशाही अहवाल २०२२ नुसार भारत कोणत्या स्थानावर आहे?

(१) ९२

(२) ९३

(३) ९४

(४) ९५

उत्तर:(२) ९३

१३) “उपभोक्ताअधिकार सप्ताह” कोणत्या दिनाकामध्ये आयोजित केला गेला आहे?

(१) १४ मार्च पासून २० मार्च

(२) १५ मार्च पासून २१ मार्च

(३) १६ मार्च पासून २२ मार्च

(४) १७ मार्च पासून २३ मार्च

उत्तर:(१) १४ मार्च पासून २० मार्च


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT