Current Affairs 01st January 2024 : चालू घडामोडी ०१ जानेवारी २०२४

current affairs

Current Affairs 01st January 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 01, 2024

Daily Current Affairs (Date: January 1, 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: January 1, 2024. Find Current General Knowledge January 1, 2024. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 01st January 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०१ जानेवारी २०२४ : Current Affairs January 01, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख०१ जानेवारी २०२४) खाली दिले आहेत.

जानेवारी २०२४

(Q१) महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) डॉ. नितीन करीर

(B) सुजाता सैनिक

(C) राहुल वैद्य

(D) सीताराम कुंटे

Ans-(A) डॉ. नितीन करीर

(Q२) डॉ. नितीन करीर हे महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्य सचिव असणार आहेत?

(A) ४० वे

(B) ४५ वे

(C) ४७ वे

(D) ४३ वे

Ans-(C) ४७ वे

(Q३) भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत देशातील प्रत्येक गावाततील घरात नळाद्वारे पाणी पोहचविण्याचे उद्दीष्टे ठेवले आहे?

(A) २०२६

(B) २०२४

(C) २०२५

(D) २०२८

Ans-(B) २०२४

(Q४) सध्या देशातील किती टक्के घरामध्ये नळाद्वारे पाणी पोहचले आहे?

(A) ५६.७७

(B) ४५.८०

(C) ७७.८८

(D) ७२.२९

Ans-(D) ७२.२९

(Q५) देशातील ग्रामीण भागातील किती टक्के घरात अजून नळाद्वारे पाणी पोहचले नाही?

(A) २७

(B) २४

(C) २८

(D) ३०

Ans-(C) २८

(Q६) लखबीर सिंग लांडा ला कोणत्या देशाने अंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणुन घोषीत केले आहे?

(A) चीन

(B) भारत

(C) रशिया

(D) सिंगापुर

Ans-(B) भारत

(Q७) चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर कालावधीत ऑस्ट्रेलियात होणारी भारताची निर्यात किती टक्के वाढली आहे?

(A) १४

(B) १३

(C) १२

(D) ११

Ans-(A) १४

(Q८) चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर कालावधीत भारतातून ऑस्ट्रेलियात किती अब्ज डॉलर एवढी निर्यात झाली आहे?

(A) ५.५

(B) ४.५

(C) ४.९

(D) ५.८

Ans-(D) ५.८

(Q९) प्रोडक्शन लिंकड intenshiv अर्थात PIL ही कोणत्या क्षेत्रातील योजना आहे?

(A)  कृषी

(B)  औषध

(C)  सेवा

(D) अभियांत्रिकी

Ans- (B) औषध

(Q१०) production linkd intenshiv या योजेअंतर्गत देशाच्या औषध क्षेत्रात किती कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे?

(A) २० हजार

(B) २२ हजार

(C) २४ हजार

(D) २५ हजार

Ans-(D) २५ हजार

(Q११) जम्मू आणि काश्मीर मधील तेहरिक हुरियक संघटनेवर केंद्र सरकारने किती वर्षे बंदी घातली आहे?

(A) ४

(B) ३

(C) ५

(D) २

Ans-(C) ५

(Q१२) १६ व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) अरविंद पानगडीया

(B) निर्मला सीतारामन

(C) रघुराम राजन

(D) उर्जित पटेल

Ans- (A) अरविंद पानगडीया

(Q१३) अरविंद पानगडीया यांची भारताच्या कितव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे?

(A) १२

(B) १४

(C) १७

(D) १६

Ans-(D) १६

(Q१४) भारताच्या १६ व्या वित्त आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) अरविंद सुब्रमण्यम

(B) ऋत्विक रंजनम पांड्ये

(C) पियूष गोयल

(D) व्ही. नागेश्वरन

Ans- (B) ऋत्विक रंजनम पांड्ये

(Q१५) भारताच्या १६ व्या वित्त आयोगाच्या शिफारशी ची अमलबजावणी कधी पासून होणार आहे?

(A) १ एप्रिल २०२६

(B) १ एप्रिल २०२८

(C) १ एप्रिल २०२७

(D) १ एप्रिल २०२४

Ans-(A) १ एप्रिल २०२६

(Q१६) कुमार गटाच्या ४२ व्या राष्ट्रिय खो खो स्पर्धेचे विजेतेपद मुले आणि मुली गटात कोणत्या राज्याने पटकावले आहे?

(A) बिहार

(B) राजस्थान

(C) महाराष्ट्र

(D) गोवा

Ans-(C) महाराष्ट्र

(Q१७) महाराष्ट्र राज्याने सलग कितव्यांदा कुमार गटाच्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?

(A) तिसऱ्यांदा

(B) नव्यांदा

(C) पाचव्यांदा

(D) सहाव्यांदा

Ans- (B) नव्यांदा

(Q१८) ४२ व्या कुमार राष्ट्रीय खो खो स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आल्या होत्या?

(A) छत्तीसगड

(B) गोवा

(C) गुजरात

(D) आसाम

Ans-(A) छत्तीसगड

(Q१९) देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे कोठून पर्यंत सुरु झाली आहे?

(A) अयोध्या ते वाराणसी

(B) दिल्ली ते मुंबई

(C) अयोध्या ते दरभंगा

(D) मुंबई ते गोवा

Ans- (C) अयोध्या ते दरभंगा

(Q२०) अयोध्या ते दरभंगा या पाहिल्या अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) अमित शहा

(B) योगी आदित्यनाथ

(C) नितीन गडकरी

(D) नरेंद्र मोदी

Ans- (D) नरेंद्र मोदी

(Q२१) महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस राज्य क्रीडा दीन म्हणुन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) १५ जानेवारी

(B) १० जानेवारी

(C) १२ जानेवारी

(D) १३ जानेवारी

Ans-(A) १५ जानेवारी

(Q२२) महाराष्ट्र सरकारने कोणाचा जन्म दिवस १५ जानेवारी राज्य क्रीडा दीन म्हणुन साजरा करन्याचा निर्णय घेतला आहे?

(A) सचिन तेंडुलकर

(B) मेजर ध्यानचंद

(C) मारोती माने

(D) खाशाबा जाधव

Ans-(D) खाशाबा जाधव


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT