MAHA Food, Civil Supplies & Consumer Protection Department Exam 2024 Result / महाराष्ट्र अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा 2024 निकाल

maha govt

Mahafood Result 2024

Mahafood Result: महाराष्ट्र अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्यामार्फत ३४५ रिक्त पदांसाठी जाहिरात दिनांक 12 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती तरीही या जाहिरात मार्फत जी रिक्त पदे भरावयाची होती त्यासाठी आयबीपीएस IBPS कंपनीमार्फत सीबीटी CBT मोड वर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज दिनांक १३ डिसेंबर 2023 ते दिनांक 31 डिसेंबर २०२३ पर्यंत मागविण्यात आले होते. तसेच या परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी किंवा क्षमता या सर्वांवर एकंदरीत 200 गुणांचे प्रश्न विचारण्यात आले होते. सदर परीक्षेत विविध शिफ्ट नुसार घेऊन त्यासाठी हजारो उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. परीक्षा फॉर्म भरणे त्यानंतर प्रवेश पत्र डाऊनलोड करणे नंतर रिस्पॉन्स शीट पाहणे आणि त्यानुसार चुकीच्या उत्तरांना ऑब्जेक्शन देणे व शेवटी अन्सर की प्राप्त झाल्यावर आपले Raw Marks काढणे ही सर्व प्रोसेस पूर्ण झाली असून आता सर्वांना आतुरता आहे ती शेवटच्या निकालाची. तरीही या परीक्षेचा कालावधी पूर्ण झालेला असून आता आपण रिस्पॉन्स शीट येण्याची वाट पाहत आहोत. आयबीपीएस मार्फत राबवल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये नॉर्मलायझेशन हे घेतल्या जाते. म्हणून रिस्पॉन्स शीट आणि अंतिम उत्तर सूची यांच्यानंतरही आपले मार्क्स थोड्याफार प्रमाणात कमी जास्त होऊ शकतात. त्यासाठी महाराष्ट्र अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत 345 पदांसाठी जी परीक्षा घेण्यात आली त्याचा निकाल कसा बघावा यासाठी खालील सूचनांचा अवलंब करावा.

How to check Maha Food Exam 2024 Result/ महा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा 2024 चा निकाल कसा बघावा

सदर परीक्षा आयबीपीएस या कंपनीमार्फत पार पडली असून आता सर्व परीक्षार्थींना रिस्पॉन्स शीट Response Sheet आणि आंसर की Final Answer Key यांची आतुरता आहे.

जर आपणास रिस्पॉन्स शीट बघावयाची असेल तर खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन भेट द्या व आपल्या लॉगिन आयडी चा वापर करून लॉगिन करून आपली रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून घ्या.

संकेतस्थळ: http://www. mahafood.gov.in

आपली रिस्पॉन्स शीट उपलब्ध झाल्यावर तुम्ही दिलेली रिस्पॉन्स आणि आयबीपीएस ने दिलेली अंतिम उत्तर सूची यांची तुलना करून तुम्ही तुमचे रोमान्स काढू शकता.

जर तुमच्या रिस्पॉन्स शीट मध्ये उत्तरे योग्य असून ती चुकीची दिले असतील तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. त्यासाठीची सर्व प्रोसिजर वर दिलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तुम्ही ज्या ज्या प्रश्नांना किंवा उत्तरांना ऑब्जेक्शन द्यायचे असेल ते देऊ शकता.

एकंदरीत तुमची रिस्पॉन्स शीट Response Sheet बघून झाल्यानंतर तुम्ही उत्तर सूची Answer Key  सोबत तुलना करून तुमचे Raw Marks काढू शकता.

अशाप्रकारे रिस्पॉन्स शीट Response Sheet आणि आंसर की Answer Key या दोघांचा वापर करून तुम्ही तुमचे कच्चे मार्क्स काढू शकता आणि यावरून तुम्ही कट ऑफ Cut Off  याचा अंदाज सुद्धा काढू शकता.

शेवटी आयबीपीएस मार्फत तुम्हाला अजून एक अंतिम उत्तर सूची Final Answer Key उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्यात पुन्हा कोणतेच बदल करण्यात येणार नाहीत.

उत्तर सूची Response Sheet प्रसिद्ध केल्यानंतर तुमचे जे गुण असतील त्याचे नॉर्मलायझेशन करण्यात येईल व शेवटी आयबीपीएस यांच्या संकेतस्थळावर ते गुण प्रसिद्ध करण्यात येते.

अशाप्रकारे विविध परीक्षा, त्यांचे प्रवेश पत्र कसे डाऊनलोड करावे, त्यांनी जाहीर केलेली परीक्षेची तारीख/ वेळापत्रक Exam Timetable  आणि रिस्पॉन्स शीट पासून ते अंतिम निकाल Final Result येईपर्यंत कोणत्या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा काय करावे याची संपूर्ण तात्काळ आणि जलद गतीने माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचे टेलिग्राम चैनल महा सरकार Mahasarkar याला फॉलो करू शकता. आमचे पेज सुद्धा फॉलो करू शकता. खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येणारी अधिकृत आणि तात्काळ माहिती पाहू शकता.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT