MPSC मार्फत राज्यातील लिपिक (CLERK) संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया
Clerical Cadre Bharti Process Through MPSC लिपिक संवर्गातील भरती एमपीएससीमार्फत करण्याचा विचार: मुंबई: राज्यातील शासकीय विभागांची सर्व लिपिक संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्याच्या अनुषंगाने सकारात्मक विचार करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय […]