Vanrakshak Practice Paper 01 : महाराष्ट्र वनरक्षक सराव पेपर ०१

Maharashtra Vanrakshak Practice Paper 01 – Forest Guard Practice Paper 01

स्वांतत्र्य च्या अमृत महोस्तवी महाराष्ट्र सरकारने ७५,००० पदभरती जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाचे वन मंत्रालय मार्फत “वनरक्षक” या पदांची पदभरती राबवण्यात येणार आहे. त्यासाठी आपण बदलत्या अभ्यास क्रमानुसार व परीक्षापद्धती नुसार टेस्ट सिरीज घेऊन येत आहोत. यामध्ये आपण एका विषयाचे २५ प्रश्न बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया……….

महाराष्ट्र वनरक्षक मराठी व्याकरण टेस्ट सीरीज १

1) सुरेशने गाणे गायलेले असेल. या वाक्याचा काळ ओळखा?
A. अपूर्ण भविष्यकाळ
B. रीती भविष्यकाळ
C. पूर्ण भविष्यकाळ
D. साथी भविष्यकाळ
Answer: C. पूर्ण भविष्यकाळ

2) पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा?
मंदाबाईला छोटी सून आवडत नव्हती त्यामुळे छोटीने कितीही चांगले काम केले तरी त्यात नंदाबाई चूक काढत असे म्हणतात ना.–
A. चार दिवस सासूचे चार दिवस सुने
B. जावा जावा आणि उभा दावा
C. नावडतीचे मीठ अळणी
D. सासू सून आणि उबया तु गुण
Answer: C. नावडतीचे मीठ अळणी

3) पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
पी हळद नि हो—–
A. गोरी
B. पिवळी
C. दुली
D. शहाणी
Answer: A. गोरी

4) रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.
परोक्ष या शब्दाची जात —– ही आहे.
A. उभयान्वयी अव्यय
B. शब्दयोगी अव्यय
C. नाम
D. सर्वनाम
Answer: B. शब्दयोगी अव्यय

5) पुढील शब्दाचे लिंग ओळखा.
इमारत
A. पुल्लिंग
B. स्त्रीलिंग
C. नपुसकलिंग
D. उभयलिंग
Answer: B. स्त्रीलिंग

6) एक शब्द लिहा. “देवापुढे सतत तेवत असणारा दिवा “
A. दीप
B. दीपज्योत
C. नंदादीप
D. समई
Answer: C. नंदादीप

7) खालील शब्दाचा समास समास प्रकार ओळखा.
हरिहर
A. इतरेतर द्वंद
B. बहुव्रीहि
C. कर्मधारय
D. तत्पुरुष
Answer: A. इतरेतरद्वंद्व

8) खालीलपैकी कोणते वाक्य केवल वाक्य नाही.
A. शारदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो,
B. आता तुम्ही बाहेर जा.
C. तुम्ही पाहिलेले मंदिर फार प्राचीन आहे.
D. डॉक्टर वेळेवर आले म्हणून गडी वाचला.
Answer: D. डॉक्टर वेळेवर आले म्हणून गडी वाचला.

9) खालीलपैकी भुजंगप्रयात वृत्त असलेले वाक्य ओळखा.
A. नको फार हव्यास गे भुषणाचा, घरी लोभ चित्ती सदा सद्गुणांचा
B. घन तमी शुक्र बघ राज्य करी रे खित्र मना बघ जरा तरी
C. माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेही पैजा जिंके।
D. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा.
Answer: A. नको फार हव्यास गे भुषणाचा, घरी लोभ चित्ती सदा सद्गुणांचा

10) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द-लेखन असलेला शब्द ओळखा.
A. भाषीक
B. भाषिक
C. भाशीक
D. भाशिक
Answer: B. भाषिक

11) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोड़ी ओळखा
A. चंद्र x इंद्र
B. इलाज x नाइलाज
C. चांदणे x कौमुदी
D. जमीन x भूमी
Answer: B. इलाज x नाइलाज

12) उद्या गुरुचरित्राच्या सप्ताहाची समाप्ती होईल. या वाक्याचा काळ कोणता?
A. साधा भविष्यकाळ
B. अपूर्ण भविष्यकाळ
C. पूर्ण भविष्यकाळ
D. रिती भविष्यकाळ
Answer: A. साधा भविष्यकाळ

13) पुढीलपैकी साधा भूतकाळ असलेले वाक्य कोणते?
A. शौर्य शाळेत गेला.
B. त्याने अभ्यास केला.
C. तिने जेवण केले.
D. वरीलपैकी सर्व
Answer: D. वरीलपैकी सर्व

14) ‘जिंकू किंवा मरू, भारताचे शत्र सोबत युध्द करू’ या वाक्यामध्ये कोणत्या रस आहे?
A. करुण
B. श्रृंगार
C. वीर
D. रौद्र
Answer: C. वीर

15) ‘पुर्वी कधी घडले नाही’ असे या शब्दसमुहाचा अर्थ काय आहे?
A. भुतपूर्व
B. यापैकी नाही
C. अभुतपूर्व
D. दुर्लभ
Answer: C. अभुतपूर्व

16) ‘कोण आहे रे तिकडे’ या वाक्यापुढे कोणते चिन्ह येईल?
A. उद्गार चिन्ह
B. स्वल्पविराम
C. पूर्णविराम
D. प्रश्नचिन्ह
Answer: D. प्रश्नचिन्ह

17) “मी मुंबईला जाईन” वाक्यामधील काळ ओळखा?
A. वर्तमानकाळ
B. भूतकाळ
C. भविष्यकाळ
D. यापैकी नाही
Answer: C. भविष्यकाळ

18) “पंक” शब्दाचा अर्थ काय आहे?
A. चिखल
B. महल
C. गोंधळ
D. पंकज
Answer: A. चिखल

19) शाळेत वेळेवर यावे या वाक्यातील शाळेत या शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा.
A. कर्ता
B. अधिकरण
C. करण
D. संबोधन
Answer: B. अधिकरण

20) खालीलपैकी सामान्यरूप न होणारा शब्द ओळखा.
A. भाऊ
B. सिंह
C. फोटो
D. यापैकी नाही
Answer: C. फोटो

21) खेळ या नामाचे सामान्यरूप काय होईल?
A. खेळा
B. खेळ
C. खेळी
D. खेळ
Answer: A. खेळा

22). सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा.
A. गुणविशेषण
B. क्रियाविशेषण अव्यय
C. शब्दयोगी अव्यय
D. सर्वनाम
Answer: A. गुणविशेषण

23) विशेषण हे……असते.
A. समूहवाचक
B. व्यक्तीवाचक
C. जातीवाचक
D. सामान्यनाम
Answer: B. व्यक्तीवाचक

24) तो घोडा शर्यतीत पहिला आला. या वाक्यातील सर्वनाम विशेषण ओळखा?
A. घोडा
B. तो
C. पहिला
D. आला
Answer: B. तो

25) आई त्या मुलाला हसविते. हे उदाहरण क्रियापदाच्या कोणत्या प्रकारात मोडते?
A. प्रयोजक
B. शक्य
C. सहायक
D. यापैकी नाही
Answer: A. प्रयोजक


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT