Saralseva Bharti Marathi Grammar Practice Paper 15 As Per TCS/IBPS Pattern With Video {Topic :- मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ Part 02}

TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 03

Saralseva Bharti Marathi Grammar Practice Paper 15 As Per TCS/IBPS Pattern With Video {Topic :- मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ Part 02}

नुकतेच महाराष्ट्र सरकारने आपल्याला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रात ७५,००० पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध मंत्रालयातील रिक्त पदे सरळसेवेतून भरली जाणार आहे. हि भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “TCS व IBPS” या दोन कंपन्यांची निवड केली आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व भरती प्रक्रिया या “TCS व IBPS” यांच्या द्वारे पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS मराठी व्याकरण (Marathi Grammar)” सराव प्रश्न. दररोज आपण TCS / IBPS मराठी व्याकरण चे सराव प्रश्न स्पष्टीकरणा सोबत बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न………………….

मराठी व्याकरण (मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ Part 02)

(१) असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ

१. दुर्जन माणसांशी संगत केल्यास प्रसंगी आपल्या जीवालाही धोका होऊ शकतो.

२. वाईट माणसांबरोबर राहिल्यास चांगलें वळण लागू शकते.

३. प्राणीमित्र माणसांबरोबर राहिल्यास,आपणही प्राण्यांचे मित्र होऊ शकतो.

४. चांगली संगत जर नसेल तर, आपल्याला जंगलातील प्रण्यांन बरोबर रहावं लागत.

(२) अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे

१. स्वतः ला काहीच येत नसताना दुसऱ्याला ज्ञान देणे.

२. स्वतः कडे काहीच नसतांना, मोठ्या गप्पा मारणे.

३. नाव मोठे लक्षण खोटे

४. अक्कल नसतांना अवघड काम हाती घेणे.

(३) आंधळ दळतं कुत्रं पीठ खात

१. काम एकाने करावे त्याचा फायदा दुसऱ्याने घेणे.

२. स्वतः चूक करून ती मान्य न करणे

३. कुत्रा माणसाचा मित्र असतो, तो जे देईल ते खातो

४. घरी कोणी नसेल तर कुत्रा घराचे रक्षण करतो.

(४) अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप

१. अतिशय उतावळेपणाची कृती

२. काम केले की लगेचच मोबदला मागणे

३. तूप खाल्ले की लगेचच जाड जुड होऊ अशी अपेक्षा असणे.

४. तूप खाल्याने रूपवान होऊ अशी अपेक्षा असणे

(५) आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी

१. रोग एकीकडे, उपाय भलतीकडे

२. आग रामेश्वरी लागलेली असताना, बंब सोमेश्वरी घेऊन जाणे.

३. डोळे दुखत असताना, पोटाच्या विकारांवर उपाय करणे.

४. अंगात ताकद नसतांना, कुस्ती स्पर्धेत भाग घेणे.

(६) इकडे आड तिकडे विहीर

१. दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती येणे.

२. रस्त्यात दोन्ही बाजूला एकिकडे आड दूसरी कडे विहीर असणे.

३. कोणतेही काम करतांना अडचण निर्माण होणे.

४. काम करण्याचा कंटाळा येणे.

(७) इन मिन साडेतीन

१. एखाद्या मोठ्या कार्यक्रमासाठी कमीत कमी लोक येणे.

२. मोजून साडेतीन लोकं हजर राहणे.

३. खूप मोठी वस्तू भेट देणे.

४. सुट्टीत खूप गावी जाणे.

८) भगीरथ प्रयत्न करणे

१. चिकाटीने प्रयत्न करणे

२. व्यायम करणे

३.नदीत पोहणे

४. साधू संन्याशी होण्याचा प्रयत्न करणे.

(९) नाकाने कांदे सोलने

१. कांदा कापताना डोळ्यातून पाणी येणे

२. स्वतः मध्ये दोष असून उगाच बढाया मारणे

३. कामाचा गर्व करणे

४. नक्षा उतरवणे

(१०) कंठस्नान घालणे

१.  अभ्यंग स्नान घालणे

२. ठार मारणे

३.खूप दिवसांनी अंघोळ घालणे

४.मोठ मोठ्याने हसणे

(११) मुखोद्दगत असणे

१.  तोंडपाठ असणे

२. सु – संस्कृत असणे

३.खूप लठ्ठ असणे

४.चेहरा सुन्दर असणे

(१२) अनभिज्ञ असणे

१. दिसायला कुरूप असणे

२. एखाद्या विषयाचे मुळीच ज्ञान नसणे

३. रस्ता माहीत नसणे

४. दिसायला सारखेच असणे (जुळे)

(१३) पानिपत होणे

१. मारामारी होणे

२. पानीपत चे युद्ध

३. सर्वनाश होणे

४. अपघात होणे

(१४) काहीच न बोलणे

१. मुका असणे

२. तोंडातून ‘ब्र ‘ न काढणे

३. गळ्याला कोरड पडणे

४. एक टक लावुन बघत बसणे

(१५) धारण करणे

१ परिधान करणे.

२.अंगीकारणे

३.स्व बळावर स्थापने

४. पराभव पत्करणे

Marathi Grammar Practice Paper 15 (मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ भाग ०२) As Per TCS/IBPS Pattern Video Description:-


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT