Saralseva Bharti Marathi Grammar Practice Paper 11 As Per TCS/IBPS Pattern With Video {Topic :- समास}
नुकतेच महाराष्ट्र सरकारने आपल्याला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रात ७५,००० पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध मंत्रालयातील रिक्त पदे सरळसेवेतून भरली जाणार आहे. हि भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “TCS व IBPS” या दोन कंपन्यांची निवड केली आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व भरती प्रक्रिया या “TCS व IBPS” यांच्या द्वारे पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS मराठी व्याकरण (Marathi Grammar)” सराव प्रश्न. दररोज आपण TCS / IBPS मराठी व्याकरण चे सराव प्रश्न स्पष्टीकरणा सोबत बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न………………….
मराठी व्याकरण (समास)
शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करण्याच्या प्रकारास ‘समास’ असे म्हणतात.
(१) समासाचे एकूण किती प्रमुख प्रकार पडतात?
(a) दोन
(b) तीन
(c) चार
(d) पाच
(२) तत्पुरूष समासाचे उप प्रकार किती?
a) पाच
b) सहा
(c) सात
(d) आठ
३) द्वंद्व सामासाचे उप प्रकार किती?
(a) दोन
(b) तीन
(c) चार
(d) पाच
४) बहुव्रिही सामासाचे उप प्रकार किती?
(a) दोन
(b) तीन
(c) चार
(d) पाच
५) ‘कुसुमाग्रज’ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता?
a) फुलाचा गर
b) फुलाचा अग्र भाग
c) ‘कुसुम ‘ च्या आधीचा
(d) कुसुम + आग्रज
(६) ‘ भाजी भाकरी ‘ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
a) इतरेतर द्वंद
b) वैकल्पिक द्वंद
c) समाहार द्वंद
(d) नत्र बहुव्रिही
(७) ज्या समासात द्वितीय पद प्रधान असते त्यास ——— समास म्हणतात. (Asst.१२)
(a) द्वंद समास
(b) कर्म धारय
(c) तत्पुरूष समास
(d) या पैकी नाही
(८) ‘पाणसाप’ या सामायिक शब्दातील सामासाचे नाव ओळखा? (TET – १३)
(a) षष्ठी तत्पुरूष
(b) पंचमी तत्पुरूष
(c) तृतीया तत्पुरूष
(d) सप्तमी तत्पुरूष
(९) ‘ रमाकांत ‘ समास ओळखा?
(a) द्विगु समास
(b) बहुव्रिही समास
(c) द्वंद्व समास
(d) तत्पुरूष समास
(१०) ‘चुलत भाऊ’या सामासिक शब्दाचा समास कोणता?
(a) द्विगुसमास
(b)द्वंद्वसमास
(c) मध्यमपदलोपी समास
(d) कर्मधारय समास
(११) कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण म्हणजे………… होय. (STI-२०१५)
(a) दुराग्रह
(b) परग्रह
(c) आग्रह
(d) विग्रह
(१२) पुढीलपैकी ‘वैकल्पिक द्वंद्व समासा ‘ चे उदाहरण कोणते?
(a) हरिहर
(b) नीलकंठ
(c) विटीदांडू
(d) न्यायान्याय
(१३) खालील शब्दातील अव्ययीभाव समासात नसलेला शब्द ओळखा?
(a) दररोज
(b) यथाशक्ती
(c) गावोगाव
(d) अग्रेसर
(१४) ‘अन्याय ‘ या सामासिक शब्दाचा समास ओळखा?
(a) विभक्ती तत्पुरुष
(b) नत्र तत्पुरुष
(c) बहुव्रिही
(d) द्वंद्व
(१५) पहिले पद महत्वाचे असणारा समास कोणता?
(a) तत्पुरुष
(b) अव्ययीभाव
(c) बहुव्रिही
(d) कर्मधारय
Marathi Grammar Practice Paper 11 (समास) As Per TCS/IBPS Pattern Video Description:-
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
🔎जिल्हा नुसार जाहिराती📲 |
|||||
अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड |
🎓शिक्षणानुसार जाहिराती💼 |
|||||
७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
बी.टेक | एम.टेक | MS-CIT |