TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 09 With Video {Topic :- क्रियापद}

TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 03

Saralseva Bharti Marathi Grammar Practice Paper 09 As Per TCS/IBPS Pattern With Video {Topic :- क्रियापद}

नुकतेच महाराष्ट्र सरकारने आपल्याला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रात ७५,००० पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध मंत्रालयातील रिक्त पदे सरळसेवेतून भरली जाणार आहे. हि भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “TCS व IBPS” या दोन कंपन्यांची निवड केली आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व भरती प्रक्रिया या “TCS व IBPS” यांच्या द्वारे पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS मराठी व्याकरण (Marathi Grammar)” सराव प्रश्न. दररोज आपण TCS / IBPS मराठी व्याकरण चे सराव प्रश्न स्पष्टीकरणा सोबत बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न………………….

मराठी व्याकरण (क्रियापद)

वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात: –

(१) क्रियापदाचे विविध प्रकार किती?

(a) ११

(b) १२

(c) १३

(d) १४

(२) ‘तो इंजिनियर झाला ‘ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

(a) स्थित्यंतर दर्शक क्रियापद

(b) सकर्मक क्रियापद

(c) अकर्मक क्रियापद

(d) संयुक्त क्रियापद

(३) तो जोर- जोरात ओरडला या वाक्यातील क्रियापद ओळखा.

(a) स्थित्यंतर दर्शक क्रियापद

(b) सकर्मक क्रियापद

(c) अकर्मक क्रियापद

(d) संयुक्त क्रियापद

(४) राष्ट्रपती यांनी रामराव यांचा गौरव स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन केला या वाक्यातील क्रियापद ओळखा.

(a) स्थित्यंतर दर्शक क्रियापद

(b) सकर्मक क्रियापद

(c) अकर्मक क्रियापद

(d) द्विकर्मक क्रियापद

(५) त्याने त्याचा बायोडाटा मेल करून पाठवून दिला या वाक्यातील क्रियापद ओळखा.

(a) स्थित्यंतर दर्शक क्रियापद

(b) सकर्मक क्रियापद

(c) अकर्मक क्रियापद

(d) संयुक्त क्रियापद

(६) पायलट विमान चालवतो या वाक्यातील क्रियापद ओळखा.

(a) प्रयोजक क्रियापद

(b) स्थित्यंतर दर्शक क्रियापद

(c) सकर्मक क्रियापद

(d) अकर्मक क्रियापद

(७) आता तो ऑफिस ला येऊ शकतो या वाक्यातील क्रियापद ओळखा.

(a) प्रयोजक क्रियापद

(b) शक्य क्रियापद

(c) सकर्मक क्रियापद

(d) अकर्मक क्रियापद

(८) तो सध्या मैदानात दिसत नाही या वाक्यातील क्रियापद ओळखा.

(a) गौण /अनियमित क्रियापद

(b) स्थित्यंतर दर्शक क्रियापद

(c) सकर्मक क्रियापद

(d) अकर्मक क्रियापद

(९) थोरा मोठ्यांचा नेहमी आदर करावा या वाक्यातील क्रियापद ओळखा.

(a) करणरूप क्रियापद (होकार दर्शक)

(b) अकरणरूप क्रियापद (नकार दर्शक)

(c) सकर्मक क्रियापद

(d) अकर्मक क्रियापद

(१०) थोरां मोठ्यांचा अनादर करू नये.

(a) करणरूप क्रियापद (होकार दर्शक)

(b) अकरणरूप क्रियापद (नकार दर्शक)

(c) सकर्मक क्रियापद

(d) अकर्मक क्रियापद

(११) ‘एका हाताने टाळी वाजत नाही’ या वाक्यातील ‘नाही’ या क्रियापदस काय   म्हणतात.

a) अनियमित क्रियापद

b) शक्य क्रियापद

c) प्रयोजक क्रियापद

d) सिद्ध क्रियापद

(१२) जयश्री ने शंकराच्या पिंडीवर अभिषेक केला या वाक्यातील क्रियापद प्रकार सांगा?

(a) द्विकर्मक क्रियापद

(b) सकर्मक क्रियापद

(c) अकर्मक क्रियापद

(d) उभयविध क्रियापद

(१३) क्रियापदाचा भावच कर्त्याचे काम करत असेल तर त्यास ———– क्रियापद म्हणतात.

(a) भावक्रतुक क्रियापद

(b) संकेत दर्शक क्रियापद

(c) आज्ञार्थी क्रियापद

(d) स्वार्थी क्रियापद

(१४) क्रियापद म्हणजे………….

(a) वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द

(b) क्रिया करणारा

(c) पद असणारा

(d) नामाचा उलेख करणारा

(१५) ‘पावसासोबत गारा पडतील’ या वाक्यातील काळ ओळखा.

(a) पूर्ण भविष्य काळ

(b) अपूर्ण भविष्य काळ

c) रीति. भविष्य काळ

d) संभव सूचक भविष्य काळ

Marathi Grammar Practice Paper 09 As Per TCS/IBPS Pattern Video Description:-


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT