TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 08 With Video {Topic :- विशेषण}

TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 03

Saralseva Bharti Marathi Grammar Practice Paper 05 As Per TCS/IBPS Pattern With Video {Topic :- विशेषण}

नुकतेच महाराष्ट्र सरकारने आपल्याला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रात ७५,००० पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध मंत्रालयातील रिक्त पदे सरळसेवेतून भरली जाणार आहे. हि भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “TCS व IBPS” या दोन कंपन्यांची निवड केली आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व भरती प्रक्रिया या “TCS व IBPS” यांच्या द्वारे पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS मराठी व्याकरण (Marathi Grammar)” सराव प्रश्न. दररोज आपण TCS / IBPS मराठी व्याकरण चे सराव प्रश्न स्पष्टीकरणा सोबत बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न………………….

मराठी व्याकरण (विशेषण)

नामाबद्दल विशेष माहिती सांगून, नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास ‘विशेषण’ म्हणतात: –

(१) विषेशनाचे प्रमुख किती प्रकार आहेत?

(a) दोन

b) तीन

(c) चार

(d) पाच

(२) संख्या विषेशनाचे किती प्रकार पडतात?

(a) दोन

(b) तीन

(c) चार

(d) पाच

(३) गणना वाचक विषेषणाचे प्रकार किती?

(a) दोन

(b) तीन

(c) चार

(d) पाच

(४) एक, दोन, अर्धा, चतकोर, सर्वच्या सर्व, हे कुठल्या संख्या विषेशनाच्या प्रकारात मोडतात?

(a) गणना वाचक

(b) क्रमवाचक

(c)  आवृत्ती वाचक

(d) पृथकतव वाचक

५) योग्य पर्याय निवडा.

A) विशेषण नामाची व्याप्ती करते.

B) विशेषण नामबद्दल अधिक माहिती सांगते.

C) विशेषण अविकारी असते.

D) विशेषण नामाप्रमाणे वापरता येत नाही

६) हा खूप सुंदर किल्ला आहे अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

(a) विशेषण

(b) भाव वाचक

(c) विशेष नाम

(d) सामान्य नाम

७) पाच हजार यातील ‘पाच’ कोणते विशेषण आहे.

(a) संख्या वाचक विशेषण

(b) धातुसाधित विशेषण

(c) गुण वाचक विशेषण

(d) सार्वणामिक विशेषण

८) ‘श्रवण’ या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा.

(a) श्रवणीय

(b) श्रावण

(c) श्रावणमास

(d) श्रावणीमाला

 ९) दुसरा, चौथा, पाचवा हे कोणते विशेषण आहे?

(a) क्रम वाचक

(b) अनिश्चित

(c) गुणविशेष

(d) धतुसाधित

१०) पृथकत्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते?

(a) दुसरी खेप

(b) एकेक मुलगा

(c) छप्पन्न मोती

(d) थोडी विश्राती

११) नामसाधित विशेषण उदाहरण कोणते?

(a) सुंदर गाडी

(b) त्यांची गाडी

(c) मर्सिडीज गाडी

(d) जुनी गाडी

१२) धातुसाधित विशेषण कोणते?

(a) पुढचा बंगला,

(b) दुसरे घर,

(c) उंच इमारत,

(d) पडका बंगला.

१३) समासघटित विशेषण कोणते?

(a) दक्षिणमुखी हनुमान,

(b)  पिकलेला आंबा,

(c) उंच इमारत,

(d)  बारा वर्ष.

१४) परिमाण वाचक विशेषण कोणते ते ओळखा?

a) धरणातून १० टी एम सी इतके पाणी सोडले

b) धरणातून १० क्यूसेस इतके

c) धरणातून १० गॅलन इतके

d) धरणातून काही प्रमाणात पाणी सोडले.

१५) खालील वाक्यातील अव्ययसाधित विशेषण असलेले वाक्य कोणते?

(a) पुढच्या गल्लीत मारुतीचे मंदिर आहे

(b) हे मारुती मंदिर सुंदर आहे

(c) मारुतीचे मंदिर खूप जुने आहे

(d) मारुतीचे मंदिर गाववेशी जवळ आहे.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT