TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 07 With Video {Topic :- सर्वनाम }

TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 03

Saralseva Bharti Marathi Grammar Practice Paper 07 As Per TCS/IBPS Pattern With Video {Topic :- सर्वनाम }

नुकतेच महाराष्ट्र सरकारने आपल्याला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रात ७५,००० पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 07 या भरती प्रक्रियेमध्ये विविध मंत्रालयातील रिक्त पदे सरळसेवेतून भरली जाणार आहे. हि भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “TCS व IBPS” या दोन कंपन्यांची निवड केली आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व भरती प्रक्रिया या “TCS व IBPS” यांच्या द्वारे पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS मराठी व्याकरण (Marathi Grammar)” सराव प्रश्न. TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 07 दररोज आपण TCS / IBPS मराठी व्याकरण चे सराव प्रश्न स्पष्टीकरणा सोबत बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न………………….

मराठी व्याकरण (सर्वनाम)

* नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.

(१) सर्वनामाचे मुख्य प्रकार किती?

(a) पाच                 (b) सहा

(c) आठ                  (d) नऊ

(२) लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती?

(a) दोन                  (b) चार

(c)  तीन                 (d) पाच

(३) नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात?

(a) प्रतीनामे

(b)  विशेष नाम,

(c) सर्वनाम

(d) दर्शक नाम

(४) ‘आम्ही’ या सर्वनामाचा प्रकार कोणता?

(a) दर्शक नाम

(b)  पुरूषवाचक सर्वनाम

(c)  संबंधी सर्वनाम

(d)  प्रश्नार्थक सर्वनाम.

(५) ‘कोणी आले होते का!’ या वाक्यातील सर्वनाम प्रकार कोणता?

(a) दर्शक नाम

(b)  पुरूषवाचक सर्वनाम

(c)  संबंधी सर्वनाम

(d)  प्रश्नार्थक सर्वनाम

(६) ‘मी स्वतः त्याला पैसे देऊन आलो’ या वाक्यातील सर्वनाम प्रकार कोणता?

(a) आत्मवाचक सर्वनाम

(b) दर्शक नाम

(c)  पुरूषवाचक सर्वनाम

(d)  संबंधी सर्वनाम

(७) ‘जो अभ्यास करेल, तोच पास होईल ‘ या वाक्यातील सर्वनाम प्रकार कोणता?

(a) आत्मवाचक सर्वनाम

(b) दर्शक नाम

(c)  पुरूषवाचक सर्वनाम

(d)  संबंधी सर्वनाम

(८) ‘आपण स्वतः बद्दल काही तरी सांगा’

(a) आत्मवाचक सर्वनाम

(b) दर्शक सर्वनाम

(c) पुरूषवाचक सर्वनाम

(d) प्रश्नार्थक सर्वनाम

(९) पुरूषवाचक सर्वनाम ओळखा.

(a) तू, आपण         (b) ती, हा

(c) स्वतः                 (d) कोण

(१०) सर्वनाम असलेले योग्य वाक्य कोणते?

(a) देवा, राजनला शमा करा

(b) राजू आता घरी जा

(c) उद्या सुधाकर शाळेत येणार नाही

(d) जनतेला जागृत करणे आमचे कर्तव्य आहे

(११)’ कोणी कोणी असे म्हणतात, हे मात्र खरे!’

(a) अनिश्चित सर्वनाम

(b) अनुसंबधी सर्वनाम

(c) प्रश्नार्थक सर्वनाम

(d) आत्मवाचाक सर्वनाम

(१२) चुकीचा पर्याय निवडा

(a) कोण ही गर्दी! – सामान्य सर्वनाम

(b) ही चलाख मुलगी आहे – दर्शक सर्वनाम

(c) ज्याने हे भांडण सूरू केले, तो माघार घेईल – संबंधी सर्वनाम

(d) आपण घरी जाऊ – तृतीय पुरूष वाचक सर्वनाम

(१३) नऊ सर्वनामांपैक्की किती सर्वनामे वचन भेदानुसार बदलतात.

(a) दोन                  (b) चार

(c)  तीन                 (d) पाच

(१४) “ज्याच्या हाती ससा तो पारधी” यातील सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत?

(a) संबंधी व दर्शक सर्वनाम

(b) सामान्य सर्वनाम

(c)  पुरूष वाचक सर्वनाम

(d) संबंधी व सामान्य सर्वनाम

(१५) पुरूष वाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात?

(a) दोन                  (b) चार

(c)  तीन                 (d) पाच


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT