TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 06 With Video {Topic :- शब्द समूह}

TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 03

Saralseva Bharti Marathi Grammar Practice Paper 06 As Per TCS/IBPS Pattern With Video {Topic :- शब्द समूह}

नुकतेच महाराष्ट्र सरकारने आपल्याला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रात ७५,००० पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 06 या भरती प्रक्रियेमध्ये विविध मंत्रालयातील रिक्त पदे सरळसेवेतून भरली जाणार आहे. हि भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “TCS व IBPS” या दोन कंपन्यांची निवड केली आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व भरती प्रक्रिया या “TCS व IBPS” यांच्या द्वारे पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS मराठी व्याकरण (Marathi Grammar)” सराव प्रश्न. TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 06 दररोज आपण TCS / IBPS मराठी व्याकरण चे सराव प्रश्न स्पष्टीकरणा सोबत बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न………………….

मराठी व्याकरण (शब्द समूह)

एका शब्दाबद्दल माहिती सांगणारा शब्दांचा समूह

(१) कर्तव्य पराड; मुख

(a) कर्तव्यकडे पाठ फिरवणे.

(b) कर्तव्य तत्पर असणे

(c) कर्तव्य हिन असणे

(d) कर्तव्य दक्ष राहणे.

(२) दीर

(a) नवरा मुलगा

(b) पतीचा भाऊ

(c) साडू

(d) मेव्हणा

(३) यज्ञसूकर

(a) होम हवन विधी शांततापूर्ण होणे

(b) वराह अवतार

(c) यज्ञ करण्याची नि्चित जागा

(d) होम सामग्री

(४) संगनमत

(a) संगणकाचे महत्व

(b) अनेकांनी एकमताने मंजूर केलेली कृती

(c) संगती मुळे झालेले मत

(d) सगळ्यांची अनेक मते

(५) मिठ भाकरी

(a) मिठ घालून केलेली कृती

(b) मिठा बरोबर भाकरी खाणे

(c) गरिबांचे जेवण

(d) साधे जेवणं

(६) कृतघ्न

(a) केलेले उपकार जाणणारा

(b) उपकाराची परत फेड करणारा

(c) उपकारा खाली दबलेला

(d) उपकाराची जाण न ठेवणारा

(७) हेर

(a) शत्रुकडील बातमी काढूण आणणारा

(b) अचूक नेमबाज

(c) हेरा फेरी करणारा

(d) हेलपाटे घालणारा

(८) वामकुक्षी

(a) वामनाच्या कक्षेत राहणारा मनुष्य

(b) वाईट नजर असलेला व्यक्ती

(c) गैरवर्तन करणारा समूह

(d) दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा

(९) स्थितप्रज्ञ

(a) कोणत्याही परिस्थितीत बुध्दी/ विचार स्थिर असणारा.

(b) स्थिती परीक्षण करणारा

(c) परिस्तिथी नुसार निर्णय घेणारा.

(d) प्रतिज्ञा करणारा.

(१०) सुवासिनी

(a) जिचा पती मरण पावला आहे अशी स्री

(b) जिचा पती वासनेच्या आहारी गेला आहे.

(c) जिचा पती जिवंत आहे अशी स्री

(d) जिचा पती सुन्दर आहे अशी स्री

(११) वनवासी

(a) आदिवासी भागात राहणारे लोक

(b) वनात वास्तव्य करतात ते लोक

(c) ग्रामीण भागात राहणारे लोक

(d) डोंगरावरील समाज बांधव

(१२) विलापिका

(a) रडून गायन केलेले काव्य

(b) हास्य कविता संग्रह

(c) शोक, दुःख, व्यक्त करणारी कविता

(d) आत्मकथा सांगणारी कविता.

(१३) गज गामिनी

(a) हत्ती प्रमाणे डौलदार चाल आहे अशी

(b) हत्त्ती ची पत्नी

(c) हत्ती सारखी दिसणारी

(d) हत्ती प्रमाणे ताकदवान

(१४) चतुष्पाद

(a) चौफेर नजर असलेला

(b) चार पाय असणारे

(c) चार पाय, चार डोके असणारा प्राणी

(d) अतिशय चतुर असा सेवक

(१५) अन्योक्ती

(a) अन्य जीवांवर अवलंबून असलेला

(b) अन्य प्राणी मात्रा सारखा नसणारा

(c) एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे

(d) अन्य प्रकारची युक्ती शोधणे.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT