Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Practice Papers

TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 04 With Video {Topic :- वाक्प्रचार}

Shankuअपडेट 9 Aug 2023
शेअर करा:WhatsApp
TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 03

Saralseva Bharti Marathi Grammar Practice Paper 04 As Per TCS/IBPS Pattern With Video {Topic :- वाक्प्रचार}

नुकतेच महाराष्ट्र सरकारने आपल्याला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रात ७५,००० पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 04 या भरती प्रक्रियेमध्ये विविध मंत्रालयातील रिक्त पदे सरळसेवेतून भरली जाणार आहे. हि भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “TCS व IBPS” या दोन कंपन्यांची निवड केली आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व भरती प्रक्रिया या “TCS व IBPS” यांच्या द्वारे पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS मराठी व्याकरण (Marathi Grammar)” सराव प्रश्न. TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 04 दररोज आपण TCS / IBPS मराठी व्याकरण चे सराव प्रश्न स्पष्टीकरणा सोबत बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न………………….

मराठी व्याकरण (वाक्प्रचार)

खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य पर्याय निवडून अर्थ पूर्ण करा.

(१) वासरात लंगडी गाय शहाणी
(a) अतिशय हुशार व्यक्ती
(b) लहान मुलांमध्ये एक शहाणे मुल
(d) वासरा मध्ये गाय शहाणी
(c) अज्ञान व्यक्तीमधील एखादी अर्धवट शहाणी व्यक्ती

(२) गळ घालने
(a) गळ्यात पडणे
(b) पाण्यात गळ टाकून मासे पकडणे
(c) गळ्यात गुरूची माळ घालणं
(d) फार हट्ट / आग्रह करणे

(३) केसाने गळा कापणे
(a) विश्वास घात करणे
(b) गळा चिरून खून करणे.
(c) पूर्ववैमनस्यातून काटा काढणे
(d) न सांगता काटा काढणे

(४) सोन्याचा / चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे.
(a) लॉटरी लागणे
(b) खूप श्रीमंत असणे
(c) जन्मतः श्रीमंत असणे
(d) वडिलोपार्जित संपत्ती नावावर होणे

(५) आकाश पाताळ एक करणे
(a) अतिशोक्ती करणे
(b) आकाशात भ्रमण करणे
(c) खूप खूप आनंद होणे
(d) संतापाने थैमान घालने

(६) इतिश्री करणे
(a) नवीन सुरुवात / नवनिर्माण करने
(b) इतिहास रचणे
(c) लग्न करुन स्री घरी आणणे
(d) प्रकाश पाडणे

(७) कंबक्ती भरणे
(a) हंडा भरणे
(b) पाप, पुण्याचा घडा भरणे
(c) मार खाण्याची वेळ येणे
(d) पावसाने धरण भरणे

(८) हरभऱ्याचे झाडावर चढवने.
(a) थापा मारणे
(b) खूप खूप कौतुक करणे
(c) अभिनंदन करणे
(d) खोटी स्तुती करणे

(९) आकाश फाटने
(a) सर्व बाजूंनी संकट येणे
(b) ढगफुटी होणे
(c) दुःखद घटना घडणे
(d) मोठा अपघात होणे

(१०) शेणाचा दिवा लावणे
(a) दृष्ट काढणे
(b) मूर्ख बनवणे
(c) मुद्दाम त्रास देणे
(d) दिवाळे काढणे

(११) कच्छपी लागणे
(a) मेंदूला मार लागणे
(b) पिडा मागे लागणे
(c) एखाद्याच्या नादी लागणे
(d) पाठपुरावा करणे

(१२) तमा नसणे
(a) काळजी करणे
(b) पर्वा करणे
(c) अंधार न करणे
(d) पर्वा न करणे

(१३) रक्ताचे पाणी करणे
(a) गरजू लोकांना मदत करणे
(b) खूप वेगात धावणे
(c) सेवक बनुन राहणे
(d) जास्त प्रमाणात मेहनत करणे

(१४) तोफेच्या तोंडी देणे
(a) मारामारी करणे
(b) त्रास देणे
(c) संकटात लोटणे
(d) कोर्टात केस करणे

(१५) भावनेचा बांध फुटणे
(a) गोंधळून जाणे
(b) नाते संबंध तोडणे
(c) धरण फुटणे
(d) मनातील भावना मोकळ्या करणे


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Practice Papers

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती 2023 Study Material: Practice Paper No. 06 (Sub: Maths)

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती 2023 Study Material: Practice Paper No. 05 (Sub: GK)
Practice Papers

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती 2023 Study Material: Practice Paper No. 05 (Sub: GK)

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती सराव पेपर 04 (Subject: English Language)
Practice Papers

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती सराव पेपर 04 (Subject: English Language)

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती सराव पेपर 03
Practice Papers

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती सराव पेपर 03