TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 03 With Video {Topic :- विरुद्धार्थी शब्द}

TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 03

Saralseva Bharti Marathi Grammar Practice Paper 03 As Per TCS/IBPS Pattern With Video {Topic :- विरुद्धार्थी शब्द}

नुकतेच महाराष्ट्र सरकारने आपल्याला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रात ७५,००० पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध मंत्रालयातील रिक्त पदे सरळसेवेतून भरली जाणार आहे. हि भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “TCS व IBPS” या दोन कंपन्यांची निवड केली आहे. TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 03 त्यामुळे येणाऱ्या सर्व भरती प्रक्रिया या “TCS व IBPS” यांच्या द्वारे पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे. TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 03 त्यासाठी आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS मराठी व्याकरण (Marathi Grammar)” सराव प्रश्न. दररोज आपण TCS / IBPS मराठी व्याकरण चे सराव प्रश्न स्पष्टीकरणा सोबत बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न………………….

मराठी व्याकरण (विरुद्धार्थी शब्द)

खाली दिलेल्या शब्दांच्या विरुद्ध अर्थी शब्द शोधा.

(१) आरोह – (a) निरर्थक (b) अवरोह (c) निरोप्योयोगी (d) अवगुण

(२) आगंतुक – (a) कृतघ्न (b) पाहुणचार (c) आमंत्रित (d) अजाण

(३) अर्वाचीन – (a) प्रत्यक्ष (b) नुकताच (c) जुना (d) प्राचीन

(४) पौर्वात्य – (a) पाश्चात्य (b) अर्वाचीन (c) पौराहीत (d) प्राचीन

(५) कृपण – (a) कंजूस (b) उदार (c) रोगयुक्त (d) समजदार

(६) तत्परता – (a) तीव्र (b) तत्काळ (c) कुचराई (d) घाईघाईने

(७) सधन – (a) मालदार (b) धनिक (c) निर्धन (d) शेतकरी

(८) रणशूर – (a) रणविर (b) रणधुरंदर (c) पळपुटा (d) घाबरट

(९) उत्कर्ष – (a) अपकर्ष (b) उत्तम (c) उत्कृष्ट (d) निराश

(१०) त्याज्य – (a) ठीकठाक (b) वरज्य (c) त्याग (d) ग्राह्य

(११) आग्रही – (a) दुराग्रही (b) अनाग्रही (c) स्वार्थी (d) लबाड

(१२) गुळगुळीत – (a) सटकाळा (b) चिकना-चोपडा (c) रख-रखित (d) खरखरीत

(१३) मर्त्य – (a) मृत्यु (b) अमर (c) मरण पावलेला (d) मासा

(१४) कुचकामी – (a) फलोदाई (b) निरूपयोगी (c) फलदायी (d) निरर्थक

(१५) अधोमुख – (a) संमुख (b) उन्मुख (c) दुरदृष्टी (d) दुर्मुख


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT