Talathi Bharti Practice Paper 67: TCS / IBPS Pattern तलाठी भरती 2023 English Grammar Practice Paper with Answer Key in Video Description (Topic :- Antonyms Part 2)

Talathi Bharti Practice paper

Talathi Bharti Practice Paper 67: “English Grammar Practice Paper” As Per TCS/IBPS Pattern With Video {Topic :- Antonyms Part 2}

नुकतेच महाराष्ट्र सरकारने आपल्याला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रात ७५,००० पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध मंत्रालयातील रिक्त पदे सरळसेवेतून भरली जाणार आहे. हि भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “TCS व IBPS” या दोन कंपन्यांची निवड केली आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व भरती प्रक्रिया या “TCS व IBPS” यांच्या द्वारे पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS इंग्रजी व्याकरण (English Grammar)” सराव प्रश्न. दररोज आपण TCS / IBPS इंग्रजी व्याकरण चे १५ सराव प्रश्न स्पष्टीकरणा सोबत बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न…………………..

Topic :- Antonyms Part 2

1. Pleasantly
(a) Unpleasantly
(b) Superiorly
(c) Smell
(d) Joyfully

2. Supremacy
(a) Joy
(b) Formality
(c) Excellence
(d) Inferiority

3. Sworn
(a) Help
(b) Promised
(c) Innocent
(d) Superior

4. Assembled
(a) Disperse
(b) Accept
(c) Mild
(d) Saturate

5. Glory
(a) Pretty
(b) Shame
(c) Dignity
(d) Selflessly

6. Dignity
(a) Informality
(b) Pretty
(c) Respectfully
(d) Joyfully

7. Profound
(a) Mild
(b) Less
(c) Reality
(d) Unreal

8. Unintentionally
(a) intentionally
(b) Respectfully
(c) Reality
(d) Carelessly

9. Despised
(a) Expect
(b) Respect
(c) Unintended
(d) Inferior

10. Unintended
(a) Expected
(b) Real
(c) Unintentionally
(d) Reality

11. Illusion
(a) Ideal
(b) Recreation
(c) Reality
(d) Fake

12. Transitory
(a) Permanent
(b) Temporary
(c) Clearly
(d) Visibly

13. Erected
(a) Demolish
(b) Destroy
(c) Recreate
(d) Erased

14. Bossy
(a) Controlling
(b) Engaging
(c) Submissive
(d) Inseparable

15. Indivisible
(a) Separable
(b) Inseparable
(c) Dividable
(d) Ideal


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT