Talathi Practice Paper 30 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ३०

Talathi Practice Paper 30 | Talathi Practice Question Paper Set 30

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ३०

महाराष्ट्र सरकारच्या महसूल मंत्रालयाने नुकतेच जाहीर केल्यानुसार तलाठी भरती प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

विभाग-मराठी

1) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा.

(A) सोहमचा आनंद दिव्यगुणित झाला.

(B) उगाच तिरास्कार करू नये.

(C) तो स्वायलंबी होता.

(D) त्याने अत्युच्च शिखर गाठले.

Answer: (D) त्याने अत्युच्च शिखर गाठले.

2) ‘अनुरक्ती’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

(A) जिव्हाळा

(B) स्नेह

(C) संताप

(D) पाठिंबा

Answer: (C) संताप

3) वळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो ।

त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो ||

वरील ओळींत …….. हा अलंकार वापरला गेला आहे.

(A) अर्थान्तरन्यास

(B) उत्प्रेक्षा

(C) व्यतिरेक

(D) भ्रांतिमान

Answer: (C) व्यतिरेक

4) पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.

कावळा बसायला अन ——— तुटायला.

(A) घरटी

(B) छप्पर

(C) काठी

(D) फांदी

Answer: (D) फांदी

5) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.

जगाचे नियंत्रण करणारा

(A) जगनिवारक

(B) जगन्नियंता

(C) जगन्नाथ

(D) जीवनकर्ता

Answer: (B) जगन्नियंता

6) ‘तरु’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

(A) तलाव

(B) वृक्ष

(C) ओढा

(D) झरा

Answer: (B) वृक्ष

7) खाली दिलेल्या वाक्यांपैकी केवळ एका वाक्यामध्ये पूर्ण भूतकाळ आहे ते वाक्य कोणते?

(A) रावन वनात गेला होता.

(B) तो दररोज पुस्तके वाचत होता.

(C) आई मंदिरात जात होती.

(D) मुले नियमित शाळेत जात होती.

Answer: (A) रावन वनात गेला होता.

8) खालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोड़ी ओळखा

(A) व्याघ्र = सिंह

(B) खान = मर्कट

(C) मत्स्य = वराह

(D) गाय = धेनू

Answer: (D) गाय = धेनू

9) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा.

नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरात देवाच्या मूर्तीची ———– करण्यात येते.

(A) प्रतिष्ठापना

(B) प्रतिषिद्ध

(C) प्रतिक्षिप्त

(D) प्रतिपूर्ती

Answer: (A) प्रतिष्ठापना

10) खसखस पिकणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?

(A) नारळातील खोबरे सुकल्यावर नारळ किसणे

(B) खसखशीचे पीक पिकणे

(C) डोक्यावरचे केस पांढरे होणे

(D) मोठमोठ्याने हसणे

Answer: (D) मोठमोठ्याने हसणे

विभाग-२ इंग्रजी

11) Pick the right meaning of the highlighted word in the sentence:

I didn’t come here today to jeer, want to give advice.

(A) To cheer someone

(B) To ridicule or sneer at someone

(C) To applause someone

(D) To be disappointed with someone or something

Answer: (B) To ridicule or sneer at someone

12) Find the meaning of the highlighted word in the sentence:

He spent his life in pointless drudgery

(A) Fun

(B) Menial work

(C) Entertainment

(D) Party

Answer: (B) Menial work

13) Identify the figure of speech in the following sentence:

Oh sun, how you scorch us with your rays.

(A) Personification

(B) Apostrophe

(C) Hyperbole

(D) Metaphor

Answer: (B) Apostrophe

14) Pick the right meaning of the highlighted word in the sentence:

The local people tried to segregate the two lovers

(A) To unite someone

(B) To physically separate someone from others

(C) To link someone to something

(D) To explain their point of view

Answer: (B) To physically separate someone from others

15) Find the word opposite in meaning to the word: Harsh

(A) Sharp

(B) Rigid

(C) Cheerful

(D) Coarse

Answer: (C) Cheerful

16) Pick the Synonym for the word:

Covert

(A) Secretive

(B) Visible

(C) Exposed

(D) Obvious

Answer: (A) Secretive

17) Pick the right antonym for the word: Apathy

(A) Compassion

(B) Numbness

(C) Dirty

(D) Rarity

Answer: (A) Compassion

18) Pick the right idiom which fits into the sentence:

Let us ———— and live in peace

(A) Call in question

(B) Cut a sorry figure

(C) Bury the hatchet

(D) Eat our words

Answer: (C) Bury the hatchet

19) Convert the simple sentence to a complex sentence:

Let us hope for better times

(A) Will the time get better?

(B) Let us to hope that times will get better

(C) Let us hope that better times will come

(D) We were awaiting better time

Answer: (C) Let us hope that better times will come

20) Pick the right meaning of the highlighted word in the sentence:

He described the deception as a hoax.

(A) Resorting to fraud or trickery

(B) Being honest about something

(C) Brave act

(D) Joyful state

Answer: (A) Resorting to fraud or trickery

विभाग-३ गणित

21) 4.50 +3.25 +4.35-(4.50 +3.25-5.35) =

(A) 8.05

(B) 9.7

(C) 9.55

(D) 7.45

Answer: (B)9.7

22) जर FARKLEBERRY हा शब्द DUNOHEHUUB असेल, तर PINEAPPLE हा शब्द असेल.

(A)SLOHDOHSS

(B)SLQHDSSOH

(C)SLHQDSSOH

(D)SKHQDSSOH

Answer: (B)SLOHDSSOH

23) जर ARTICHOKE हा शब्द TRAHCIOKE असेल, तर BUZZWORDS हा शब्द असेल.

(A) ZZUBWORDS

(B) ZUBOWZRDS

(C) BUWORDSZZ

(D)WORDSZZUB

Answer: (B)ZUBOWZRDS

24) 2.25 +5.25 +3.5-(4.5-2.75-2.25) =

(A) 11.5

(B)12.65

(C) 10.75

(D)10.15

Answer: (A) 11.5

25) X चे दक्षिण दिशेला तोंड आहे. तो 45 अंश डावीकडे वळतो. मग तो 75 अंश उजवीकडे वळतो. मंग तो 180 अंश वळतो. मग तो 15 अश उजवीकडे वळतो. शेवटी तो डावीकडे 45 अंश वळतो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?

(A) दक्षिण

(B) उत्तर

(C) पश्चिम

(D) पूर्व

Answer: (B) उत्तर

26) मालिकेतील रिकामी जागा भरा:

O, —, R, U, Y, D, J

(A)Q

(B)P

(C)T

(D)U

Answer: (B)P

27) एक माणूस त्याच्या घरापासून दक्षिण दिशेने 10.5 कि.मी. चालतो. मग ती डावीकडे वळतो आणि 5 कि.मी. चालतो.

मग तो उजवीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो.

मग तो उजवीकडे वळतो आणि 7 कि.मी. चालतो.

मग तो उजवीकडे वळतो आणि 4 कि.मी. चालतो.

मग तो उजवीकडे वळतो आणि 3 कि.मी. चालतो.

मग तो डावीकडे वळतो आणि 4 कि.मी. चालतो.

मग तो डावीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो. तो त्याच्या घरापासून किती दूर आहे?

(A)2.5 कि.मी.

(B)3.5 कि.मी.

(C)1.5 कि.मी.

(D)3 कि.मी.

Answer: (B)3.5 कि.मी.

28) 16/20+12.5-5/40=?

(A)11.975

(B)11.55

(C)13.175

(D)12.225

Answer: (C)13.175

29) 10/40 +0.75-5/40=?

(A)0.875

(B)1.425

(C) 2.1

(D) 2.9

Answer: (A)0.875

30) 5.30 +6.25 +7.75-(5.50-8.75 2.25) =

(A) 18.3

(B)18.65

(C) 20.3

(D)18.15

Answer: (C) 20.3

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) भारतातील सेंट्रल ग्लास अँड सिरेमिक रिसर्च इंस्टिट्यूट चा मुख्यालय कोठे आहे?

(A) कोलकाता

(B) दुर्गापुर

(C) आसनसोल

(D) विजयवाडा

Answer: (A) कोलकाता

32) पुढीलपैकी कोणाला “राष्ट्र संत” असेही म्हटले जाते?

(A) नामदेव

(B) तुकाराम

(C) तुकडोजी महाराज

(D) बाबा आमटे

Answer: (C) तुकडोजी महाराज

33) महाराष्ट्रात पैनगंगा नदीवर कोणते धरण बांधलेले आहे?

(A) इसापूर

(B) तोतलाडोह

(C) उजनी

(D) कोयना

Answer: (A) इसापूर

34) भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान ‘जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले?

(A)1925

(B)1932

(C)1936

(D)1943

Answer: (C)1936

35) जगातील धोकाग्रस्त प्राण्याची रेड लिस्ट खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था जाहीर करते?

(A) आय. यु. सी. एन. (IUCN)

(B) वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड (WWF)

(C) कॉन्झर्व्हेशन इंटरनॅशनल (CI)

(D) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP)

Answer: (A) आय. यु. सी. एन. (IUCN)

36) भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे?

(A) गोड्या पाण्यातील डॉल्फिन

(B) मगर

(C) घरियल

(D) हिरवा बेडूक

Answer: (A) गोड्या पाण्यातील डॉल्फिन

37) कोणत्या भारतीय शहराला “पूर्वेकडील ऑक्सफर्ड” म्हटले जाते?

(A) कानपूर

(B) पुणे

(C) नोएडा

(D) इंदौर

Answer: (B) पुणे

38) ‘डोडो’ हा खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे?

(A) सस्तनशील प्राणी

(B) पक्षी

(C) उभयचर प्राणी

(D) वटवाघूळ गटातील प्राणी

Answer: (B) पक्षी

39) भारतातील शेअर मार्केटवर पुढीलपैकी कोण नियंत्रण करतो?

(A) बीआयएफआर (BIFR)

(B) सेबी (SEBI)

(C) एफईआरए (FERA)

(D) एमआरटीपी (MRTP) कायदा

Answer: (B) सेबी (SEBI)

40) भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पुढीलपैकी कोणती नियामक संस्था नाही?

(A) आरबीआय (RBI)

(B) सेबी (SEBI)

(C) सिबिल (CIBIL)

(D) आयआरडीएआय (IRDAI)

Answer: (C) सिबिल (CIBIL)


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT