Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Practice Papers

Talathi Practice Paper 25 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक २५ 

Shanku
शेअर करा:WhatsApp
Talathi Practice Paper 25 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक २५ 

Talathi Practice Paper 25 | Talathi Practice Question Paper Set 25

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक २५ 

महाराष्ट्र सरकारच्या महसूल मंत्रालयाने नुकतेच जाहीर केल्यानुसार तलाठी भरती प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

विभाग-मराठी

1) जातीच्या सुंदरांना काहीही शोभते वरील ओळीत कोणता अलंकार वापरला गेला आहे?

(A) भ्रांतिमान

(B) अर्थान्तरन्यास

(C) स्वभावोक्ति

(D) उत्प्रेक्षा

Answer: (B) अर्थान्तरन्यास 

2) “वेसण घालणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?

(A) वारंवार धणकावून सांगणे

(B) घोड्याच्या नाकात दोरी अडकविणे

(C) मर्यादा घालणे

(D) दुष्ट काढणे

Answer: (C) मर्यादा घालणे

3) एकाने माणसे मोजून पाहिली. ती नऊच भरली. वरील वाक्यांचे संयुक्त वाक्य खालीलप्रमाणे होईल..

(A) एकाने माणसे मोजून पाहिली आणि ती नऊच भरली.

(B) एकाने माणसे मोजून पाहिली की ती नऊच भरली.

(C) एकाने माणसे मोजुन पाहिली पण ती नऊच भरली.

(D) एकाने नऊच माणसे मोजली.

Answer: (C) एकाने माणसे मोजून पाहिली पण ती नऊच भरली.

4) उथळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

(A) खोल

(B) सपाट

(C) साधा

(D) सिन

Answer: (A) खोल

5) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. चांगला धष्टपुष्ट पण बुद्धीने मंद असा मनुष्य

(A) शुभ

B सूभ

(C) गोटा

(D) उपटसुंभ

Answer: A शुभ

6) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.

(A) सूर्योदय x सूर्यास्त

(B) सुसंगत x विसंगत

(C) वार x असुर

(D) सुपीक x नापीक

Answer: (C) वार x असुर

7) पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा

गोट्या त्याच्यापेक्षा लहान मुलांवर आरडाओरडा करायचा पण त्याच्यापेक्षा जास्त ताकदवर मुलांसमोर त्याची स्थिती——— अशी व्हायची.

(A) अडली गाय फटके खाय

(B) काशीत मल्हारी महात्मा

(C) मग गिळून गप्प बसणे

(D) गाड्याबरोबर नव्याची यात्रा

Answer: (C) मुग गिळून गप्प बसणे

8) खालील शब्दाचा समास समास प्रकार ओळखा

चोरभय

(A) कर्मधारय

(B) द्रद्र

(C) पंचमी तत्पुरुष

(D) अव्ययीभाव

Answer: (C) पंचमी तत्पुरुष

9) पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. तेरड्याचा रंग ——— दिवस

(A) एक

(B) दोन

(C) तीन

(D) चार

Answer: (C) तीन

10) ‘कावळा झाडावर बसला’ या वाक्यात कोणते आख्यात आहे.

(A) ल. आख्यात

(B)आख्यात

(C)ऊ- आख्यात

(D) इलाख्यात

Answer: (A) ल. आख्यात

विभाग-इंग्रजी

11) Find the word opposite in meaning to the word:

Ominous

(A) Auspicious

(B) Dire

(C) Doomy

(D) boding

Answer: (A) Auspicious

12) Pick the right antonym for the word:

Candid

(A) Inhibited

(B) Direct

(C) Difficult

(D) Upfront

Answer: (A) Inhibited

13) Pick the correct meaning of the highlighted idiom or phrase from the following:

We plan to lay out five lakhs for this business.

(A) To spend systematically

(B) Store for the future

(C) To abandon for a while

(D) To lease on hire

Answer: (A) To spend systematically

14) Find the meaning of the highlighted word in the sentence:

Trump attempted to mediate between the powers to end the war.

(A) Cut in the middle

(B) Arbitrate

(C) Obliterate

(D) Eliminate

Answer: (B) Arbitrate

15) Pick the right meaning of the highlighted word in the sentence: He lived a life of penury

(A) To lead a very luxurious life

(B) To be well off

(C) State of being very poor

(D) To have excessive pride about something

Answer: (C) State of being very poor

16) Choose the option that has the correct spelling.

(A) Frastration

(B) Frustration

(C) Frestration

(D) Fustration

Answer: (B) Frustration

17) Fill in the blank with the correct noun in the given sentence: are generally found whenever our thinking can tackle new ideas ———– without obstacles.

(A) discovery

(B) invention

(C) innovation

(D) solutions

Answer: (D) solutions

18) Choose the correct form of tense for the given sentence:

When the Queen ———- she wanted to ———- rest.

(A) had finished eating, declared

(B) have finished eating, declares

(C) have finished eating, declared

(D) has finished eaten, declares

Answer: (A) had finished eating, declared

19) Choose the most suitable determiner for the given sentence:

The children were bored because there was ———- to do.

(A) each

(B) little

(C) any

(D) some

Answer: (B) little

20) Find the meaning of the highlighted word in the sentence:

The law compels employers to provide health insurance.

(A) Hinder

(B) Dissuades

(C) Halts

(D) Urges

Answer: (D) Urges

विभाग-गणित

21) एक विद्यार्थी सकाळी 9.40 वाजता त्याच्या शाळेत जातो आणि संध्याकाळी 4.15 वाजता घरी परत येतो. जर जाण्या येण्यामध्ये अर्धातास खर्च होत असेल तर त्याने शाळेमध्ये घालवलेला वेळ निश्चित करा.

(A)6 तास, 5 मिनिटे

(B)5 तास, 4 मिनिटे

(C)6 तास

(D)5 तास

Answer: (A)6 तास, 5 मिनिटे

22) राजू एका निश्चित किमतीवर 10 भेटींचे डबे खरेदी करतो आणि त्यांपैकी 8 त्याच किमतीवर विकतो. त्याला किती टक्के नफा किंवा तोटा होईल?

(A)20% तोटा

(B) 20% नफा

(C)25% तोटा

(D) 25 % नफा

Answer: (D) 25 % नफा

23) एका पाकिटामध्ये 14 डबे आहेत. एका डब्यामध्ये 8 कॅप्स्यूल्स आहेत. जर एकूण 23520 कॅप्स्यूल्स असतील, तर डब्यामध्ये कॅप्स्यूल्सचे पॅकिंग करण्यासाठी किती पॅकेट्सची आवश्यकता असेल?

(A)210

(B)201

(C)110

(D)2440

Answer: (A)210

24) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा:

3, 9, 27, ——-, 243

(A)81

(B)72

(C)90

(D)75

Answer: (A)81

25) एका पेटीमध्ये एक डझन आंबे आहेत, त्यांच्यापैकी एक तृतीयांश आंबे खराब झाले. जर यादृच्छिकपणे पेटीमधून 3 आंबे काढले, तर निवडलेल्या तीन आंब्यांमधील किमान एक आंबा चांगला असल्याची संभाव्यता काय आहे?

(A)53/55

(B)54/55

(C)3/55

(D)2/55

Answer: (B)54/55

26) जर 9 कामगार एक भिंतींचे बांधकाम 28 तासांमध्ये करू शकतात, तर तेच काम 21 तासांमध्ये करण्यासाठी किती कामगारांची आवश्यकता असेल?

(A) 12

(B)15

(C)18

(D)24

Answer:  (A) 12

27) जर 76, 12 x आणि 9 चा गणितीय मध्य 10 आहे, तर x चे मूल्य —– आहे.

(A) 10

(B) 12

(C)16

(D)14

Answer: (C)16

28) B चा वेग हा A च्या वेगापेक्षा जास्त आहे. A आणि B चा एकूण वेग 7 किमी/तास आहे, तथा A द्वारे 4 तास आणि B द्वारे 3 तासांमध्ये कापलेले एकूण अंतर 24 किमी आहे. A आणि B चा वेग काय आहे?

(A)A = 4 किमी / तास, B=3 किमी / तास

(B)A=5 किमी/तास, B2 किमी/तास

(C) A=2 किमी/तास, B=5 किमी/तास

(D) A=3 किमी/तास, B=4 किमी/तास

Answer: (D) A=3 किमी / तास, B=4 किमी / तास

29) एक विक्रेता 20 क्लिप्सची एक रुपयाला विक्री करतो त्याद्वारे त्याला 60% नफा होतो. त्याने एका रुपयाला किती क्लिप्स खरेदी केल्या असतील?

(A)30

(B)32

(C)34

(D) 36

Answer: (B)32

30) 5009 ह्या संख्येतील अंक वापरून 4 अंकी असलेल्या वेगवेगळ्या किती संख्या मिळवता येतील?

(A)3

(B)6

(C)12

(D)18

Answer: (B)6

विभाग-सामान्य ज्ञान

31) भारतात राष्ट्रीय अंतर्विषयी विज्ञान तंत्रज्ञान संस्था (National Institute for Interdisciplinary Science and Technology) कोठे आहे?

(A) चेन्नई

(B) हैदराबाद

(C) बेंगलोर

(D) तिरुवनंतपुरम

Answer: (D) तिरुवनंतपुरम

32) महाराष्ट्रामध्ये पितळखोरे लेणी कुठे स्थित आहेत?

(A) पुणे

(B) नाशिक

(C) औरंगाबाद

(D) चंद्रपूर

Answer: (C) औरंगाबाद

33) 1921 मध्ये मोपला विद्रोह कुठे झाला?

(A) मालाबार

(B) अलीपुर

(C) जम्मू

(D) कोलकाता

Answer: (A) मालाबार

34) खालीलपैकी कोणती भारताच्या पश्चिम भागामधील सर्वांत प्राचीन पर्वत रांग आहे?

(A) अरवली

(B) सातपुडा

(C) हिमालय

(D) विध्य

Answer: (A) अरवली

35) महाराष्ट्रामधील दुसरे मेगा फूड पार्क हे औरंगाबाद जिल्ह्याच्या ———– तालुक्यामध्ये आहे.

(A) कन्नाड

(B) पैठण

(C) खुल्दाबाद

(D) वैजापूर

Answer: (B) पैठण

36) “स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारचही घोषणा ——— म्हटली होती.

(A) बाळ गंगाधर टिळक

(B) लाला लजपत राय

(C) बिपीन चंद्र पाल

(D) गोपाळ कृष्ण गोखले

Answer: (A) बाळ गंगाधर टिळक

37) ब्लेड्स ऑफ ग्लोरी” हे सर्वांत मोठे क्रिकेटचे स्मारक महाराष्ट्रामधील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे?

(A) नागपूर

(B) मुंबई

(C) पुणे

(D) नाशिक

Answer: (C) पुणे

38) पुढीलपैकी कोणत्या भौतिकशास्त्रज्ञाने प्रकाश विकिरणाच्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक जिंकले?

(A) सी. व्ही. रमन

(B) अब्दुस सलाम

(C) हरगोविंद खुराना

(D) सुब्रमण्यम चंद्रशेखर

Answer: (A) सी. व्ही. रमन

39) संत तुकडोजी महाराजांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला?

(A) ग्रामगीता

(B) अमृतानुभव

(C) दासबोध

(D) एकनाथी भागवत

Answer: (A) ग्रामगीता

40) महाराष्ट्रातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

(A) जळगाव

(B) यवतमाळ

(C) गडचिरोली

(D) सिंधुदुर्ग

Answer: (B) यवतमाळ


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Practice Papers

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती 2023 Study Material: Practice Paper No. 06 (Sub: Maths)

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती 2023 Study Material: Practice Paper No. 05 (Sub: GK)
Practice Papers

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती 2023 Study Material: Practice Paper No. 05 (Sub: GK)

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती सराव पेपर 04 (Subject: English Language)
Practice Papers

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती सराव पेपर 04 (Subject: English Language)

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती सराव पेपर 03
Practice Papers

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती सराव पेपर 03