Talathi Bharti Required Document Details : तलाठी भरती २०२३ साठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची माहिती

Talathi Bharti Required Document List-

Important Documents Required for Talathi Bharti Process 2023:-

तलाठी भरती २०२३ साठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची माहिती: गेल्या ३-४ वर्षापासून सर्व जन ज्या तलाठी पदांची वाट बागात आहात ती पद भरती एप्रिल-मे २०२३ मध्ये येणार आहे. महाराष्ट्र सरकारचे महसूल मंत्रालय (Revenue Ministry) ही तलाठी पद भरती राबवणार आहे. राज्यात ४,१२२ पदांची तलाठी पदांची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. यासाठी राज्यातील परीक्षार्थी यांनी स्वतःची कागदपत्रे दिलेल्या दिनांकाच्या अगोदर काढणे गरजेचे आहे. तर यामध्ये आपण विविध कागदपत्रांची यादी व त्यांची माहिती बाग्णार आहोत. तलाठी पदांसाठी “पदवी” (Graduation) असणे गरजेचे आहे. तलाठी हे पद महसूल विभागातील वर्ग क (Class ‘C’) चे पद आहे. तलाठी पद भरती जाहिरात प्रसिद्ध होण्याआधी आपल्याला सर्व कागदपत्र असणे गरजेचे आहे जसे कि, जातीचा दाखला, पदवी प्रमाणपत्र तसेच नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र अशी विविध कागदपत्रे आपल्याला आपल्या तालुक्यातील “तहसील कार्यालयातून “तहसीलदार” यांच्या कडून काढावी लागतात. तर तलाठी भरती साठी कोण कोणती कागदपत्रे लागतात त्यांची यादी आपण पाहूयात.

तलाठी भरती २०२३ साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (List Of Documents Required For Talathi 2023 Posts):

सर्व प्रथम उमेदवाराने त्याला ज्या जिल्ह्यात “तलाठी पदासाठीअर्ज केला आहे तो अर्ज स्वतः जवळ ठेवणे.

१) १० वी चे मार्कशीट व १० वी चे प्रमाणपत्र (SSC Certificate)

२) १२ वी चे मार्कशीट व १२ वी चे प्रमाणपत्र(HSC Certificate)

३) पदवी चे सर्व मार्कशीट व पदवी चे प्रमाणपत्र (graduation Certificate)

४) इतर शैक्षणिक कागदपत्रे( Other Necessary School Certificate)

५) आपण जिथे राहत आहे तेथील “अधिवास प्रमाणपत्र” (Domicile Certificate)

६) राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate)

७) आपण ज्या प्रवर्गातून अर्ज करणार आहे त्या प्रवर्गाचे “जात प्रमाणपत्र” (Caste Certificate)

८) जात पडताळणी प्रमाणपत्र (असल्यास) (Caste Validity Certificate)

९) संगणक प्रमाणपत्र (MSCIT Certificate)

१०) जर प्रवर्ग “आर्थिक मागास” (EWS) असेल तर “आर्थिक मागास प्रवर्गाचे प्रमाणपत्र”( EWS Certificate)

११) महिलासांठी ३०% आरक्षणासाठी “आरक्षण प्रमाणपत्र” (30 % Reservation Certificate)

१२) खेळाडूसाठी “खेळासम्बंधित प्रमाणपत्र” ( Sport Certificate)

१३) परीक्षार्थी जर प्रकल्प ग्रस्त असेल तर “प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र”( Project Affected Certificate)

१४) परीक्षार्थी जर भूकंप ग्रस्त असेल तर “भूकंपग्रस्त प्रमाणपत्र”( Bhukamp Affected Certificate)

१५) उमेदवार हा अपंग/ दिव्यांग असेल तर टक्केवारीनुसार “अपंग / दिव्यांग प्रमाणपत्र” (Disability Certificate)

१६) अंशकालीन उमेदवारासाठी “अंशकालीन प्रमाणपत्र”

१७) माजी सैनिक उमेदवार असेल तर “माजी सैनिक प्रमाणपत्र” (Ex- Serviceman Certificate)

Talathi Bharti Syllabus – तलाठी भरती परीक्षेचा संपूर्ण सिलॅबस


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT