Government Jobs

राज्यात परिचारिकांची २ हजार ८७५ पदे रिक्त- महा भरती २०२०

राज्यात परिचारिकांची २ हजार ८७५ पदे रिक्त राज्यातील ग्रामीण भागात सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टर सेवा देण्यास फारसे उत्सुक नसतानाच वैद्यकीय सेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या परिचारिकांच्या सेवेवरही रिक्त पदांमुळे ताण पडू लागला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विविध रुग्णालयांमध्ये […]