MEGA BHARTI (मेगा भरती)

मुंबई महानगर पालिकेची लिपिक भरती लांबणीवर

मुंबई महानगर पालिकेची लिपिक भरती लांबणीवर पालिकेच्या नोकर भरतीकडे आशेने डोळे लावून बसलेल्या इच्छुकांचा तूर्तास तरी हिरमोड होणार आहे. कार्यकारी सहायक पदाच्या अर्थात, लिपिकपदासाठी सरळसेवा पदांमधून होणाऱ्या ८१० पदांची भरती लांबणीवर पडली आहे. या भरतीसह […]