Uncategorized

अंगणवाडी सेविकांची 50 टक्केच पदभरती करण्याच्या आदेशाने संभ्रम

अंगणवाडी सेविकांची 50 टक्केच पदभरती करण्याच्या आदेशाने संभ्रम गेल्या कित्येक वर्षांपासून अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदांच्या भरती प्रक्रियेस राज्य शासनाची स्थगिती होती. राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच ही स्थगिती उठवून भरती प्रक्रिया करण्याचे आदेश दिले […]