Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Study Materials

Solve these पाण्यातील प्रतिबिंब (Panyatil Pratibimb) problems to ace Reasoning part

Shankuअपडेट 3 Aug 2023
शेअर करा:WhatsApp
Solve these पाण्यातील प्रतिबिंब (Panyatil Pratibimb) problems to ace Reasoning part

Solve these पाण्यातील प्रतिबिंब (Panyatil Pratibimb) problems to ace Reasoning part

This is the eighth topic article on Panyatil Pratibimb Problems for the Talathi exam as per TCS / IBPS Pattern. Here are some practice questions, answers and explanations on the पाण्यातील प्रतिबिंब (Panyatil Pratibimb) topic.

  • जेव्हा आपण एखादी वस्तूची प्रतिमा पाण्यात पाहतो तेव्हा त्या प्रतीमेलाच त्या वस्तूचे पाण्यातील प्रतिबिंब असे म्हणतात.
  • एखाद्या वस्तूचे पाण्यातील प्रतिबिंब पाहताना तिची वरची बाजू खाली दिसते तर खालची बाजू वर दिसते.
  • परंतु डावी बाजू डाव्या बाजूला च तर उजवी बाजू उजव्या बाजूस च असते.

उदाहरणार्थ:

खाली दिलेल्या आकृती मधे b या अक्षराची पाण्यातील प्रतिमा p आहे. आणि p या अक्षराची पाण्यातील प्रतिमा b आहे.

यावरून असे दिसून येते की फक्त खालचा भाग वर होतो आणि वरचा भाग खाली. बाकी बाजू तशाच राहतात.

  • काही इंग्रजी मधील अक्षरे बघितली असता त्यांच्या पाण्यातील प्रतिमा मुळ अक्षरे जशी आहेत तशाच दिसतात.

उदाहरणार्थ: B, C, D, E, H, I, O, X.

  • काही अंकांच्या पाण्यातील प्रतिमा सुद्धा मूळ अंकांसारख्या दिसतात.

उदाहरणार्थ: 0, 3, 8.

  • काही अक्षरे आणि अंक असे आहेत की ज्यांच्या पाण्यातील आणि आरशातील प्रतिमा या मूळ अक्षरे आणि अंक यांसारख्या च असतात.

उदाहरणार्थ: H, I, O, X, 0, 8.

  • आता आपण खालील उदाहरणे पाहू आणि त्यावरून दिलेल्या आकृतीच्या पाण्यातील प्रतिमा शोधू.

उदाहरणे:

खालील प्रतेक प्रश्नांमध्ये दिलेल्या प्रश्न आकृतीची पाण्यातील योग्य प्रतिमा ओळखा.

1.) 

उत्तर: पर्याय (c)

स्पष्टीकरण: कारण, खालचा भाग वर जाऊन वरचा भाग खाली येईल. आणि डावी व उजवी बाजू तशीच असे. म्हणून योग्य उत्तर पर्याय (c).

2.) 

उत्तर: पर्याय (c)

स्पष्टीकरण: कारण, वरचा भाग खाली येईल आणि खालचा भाग वर जाईल. बाकी डावी व उजवी बाजू तशीच असेल. म्हणून योग्य उत्तर पर्याय (c).

3.)

उत्तर: पर्याय (c)

स्पष्टीकरण: इथे वरचा भाग खाली केला आणि खालचा भाग वर केल्यावर आपणास तीच मूळ प्रतिमा दिसेल. म्हणून योग्य उत्तर पर्याय (c).

4.)

उत्तर: पर्याय (a)

स्पष्टीकरण: कारण, वरचा भाग खाली केला आणि खालचा भाग वर गेला तर आकृती पर्याय (a) मधे आहे तशी असेल. म्हणून योग्य उत्तर पर्याय (a) आहे.

5.)

उत्तर: पर्याय (c)

स्पष्टीकरण: कारण, इथे वरचा भाग खाली केला आणि खालचा भाग वर केला तर आपणास पर्याय (c) मधील आकृती मिळेल. म्हणून योग्य उत्तर पर्याय (c) असेल.

6.) 

उत्तर: पर्याय (b)

स्पष्टीकरण: कारण, जर इथे वरचा भाग खाली केला आणि खालचा भाग वर केला तर आपणास आकृती (b) मिळेल. म्हणून योग्य उत्तर पर्याय (b) असेल.

7.) 

उत्तर: पर्याय (c)

स्पष्टीकरण: कारण, इथे जर आपण खालचा भाग वर केला आणि वरचा भाग खाली केला तर योग्य उत्तर पर्याय (c) मिळेल.

In case you missed: [MCQ] on काम – काळ – वेग 


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”