Saralseva Bharti Marathi Grammar Practice Paper 16 As Per TCS/IBPS Pattern With Video {Topic :- शब्द समूह Part 02}

TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 03

Saralseva Bharti Marathi Grammar Practice Paper 16 As Per TCS/IBPS Pattern With Video {Topic :- शब्द समूह Part 02}

नुकतेच महाराष्ट्र सरकारने आपल्याला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रात ७५,००० पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध मंत्रालयातील रिक्त पदे सरळसेवेतून भरली जाणार आहे. हि भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “TCS व IBPS” या दोन कंपन्यांची निवड केली आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व भरती प्रक्रिया या “TCS व IBPS” यांच्या द्वारे पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS मराठी व्याकरण (Marathi Grammar)” सराव प्रश्न. दररोज आपण TCS / IBPS मराठी व्याकरण चे सराव प्रश्न स्पष्टीकरणा सोबत बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न………………….

मराठी व्याकरण (शब्द समूह Part 02)

एका शब्दाबद्दल माहिती सांगणारा शब्दांचा समूह.

(१) अल्पसंतुष्टी –

(a) थोडक्यात समाधान मानण्याची वृत्ती

(b) अगदी थोड्या प्रमाणात

(c) तसूभर, मूठभर

(d) थोडक्यात समाधान न मानण्याची वृत्ती

(२) अश्रुतपूर्व –

(a) हुंदका दाटून येणे

(b) डोळ्यातून अश्रू येण्याची वेळ

(c) पूर्वी कधीही न घडलेले

(d) पूर्वी कधीही न ऐकलेले

(३) अबदारखना –

(a) राजे, महाराजे, यांची जेवणं करण्याची जागा

(b) राणी, राजकन्येला ठेवण्याची व्यवस्था

(c) स्वच्छ, गार पाणी ठेवण्याची जागा

(d) शिजवलेले अन्न ठेवण्याची जागा

(४) यादवी –

(a) आपापसातील कलह, मतभेद.

(b) श्रीकृष्ण भगवंत यांचे कूळ

(c) बिहार मधील एक आडनाव

(d) युद्ध होण्याची स्थिती

(५) सदावर्त –

(a) रेशन मिळण्याचे ठिकाण

(b) भिक्षा मिळण्याचे ठिकाण

(c) मोफत शिधा मिळण्याचे ठिकाण

(d) मोफत आरोग्य तपासणी

(६) वल्कले –

(a) झाडाच्या फांदी पासून बनवलेले हत्यार

(b)झाडाच्या साली पासून बनवलेले वस्त्र

(c) झाडाच्या पानांपासून बनवलेले पदार्थ

(d) झाडाच्या फळांपासून बनवलेले पदार्थ

(७) लोकोत्तर –

(a) लोकांच्या नैसर्गिक मृत्यू नंतर केलेला आदर

(b) लोकांच्या नैसर्गिक मृत्यू नंतर दिलेला सन्मान

(c) सामान्य लोकात अपवादाने आढळणारा सज्जन

(d) सामान्य लोकांतून निवडून आलेले नेते

(८) युतुत्सु –

(a) लढण्याची इच्छा असणारा

(b) लढाईत मृत्यूमुखी पडलेला

(c) लढण्याची भिती वाटणारा

(d) सैन्यात अग्रभागी लढणारा योद्धा

(९) शाखाचक्रमण –

(a) धावता दौरा करणारा नेता

(b) वर वर केलेले वाचन

(c) वर वर शाखा दौरा करणारा

(d) वर वर केलेले किर्तन

(१०) वानरकिवण –

(a) जखमी झालेले वानर

(b) वानराची किव येणे

(c) अपायकारक दुखापत

(d) अपायकारक सहानुभूति

(११) मिताहारी –

(a) मित भाष्य करणारा

(b) मित हास्य करणारा

(c) मोजकाच आहार घेणारा

(d) मोजकाच आराम करणारा

(१२) माजघर –

(a) घरातील मधले दालन

(b) घरातील पुढचे दालन

(c) घरातील मागचे दालन

(d) घरातील स्वयंपाक दालन

(१३) बखळ –

(a) धान्य मळण्याची जागा

(b) धान्य कुटण्याची जागा

(c) पडक्या घराची मोकळी जागा

(d) पडक्या घराचा वरचा भाग

(१४) पाथरवट –

(a) पायवाट

(b) डोंगर पोखरून केलेली वाट

(c) इमारतीचा बांधलेला भाग

(d) इमारतीचा दगड घडविणारा

(१५) पंचक्रोशी –

(a) पाच गावाचा प्रदेश

(b) विशिष्ट स्थळापासून पाच कोसांचा प्रदेश

(c) काही गावे मिळून तयार झालेला प्रदेश

(d) राजस्थान मधील एक गाव

Marathi Grammar Practice Paper 16 (शब्द समूह भाग ०२) As Per TCS/IBPS Pattern Video Description:-


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT