MCQ Quiz on Prime Minister Narendra Modi : प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवरील वस्तुनिष्ठ प्रश्नांची, उत्तरे

MCQ Quiz on Prime Minister Narendra Modi – Objective Question Answers on PM Narendra Modi

Prime Ministers Narendra Modi MCQs Get MCQ Quiz on PM Narendra Modi MCQ.  Now days, PM Narendra Modi is the head of government of the Republic of India. Here we have covered the MCQ Question based on the Prime Minister Narendra Modi in Marathi. Practice MCQ Quiz on PM Narendra Modi for Competitive exams.

All about P.M. Narendra Modi ( नरेंद्र मोदी यांच्याविषयी थोडक्यात):

१.) नरेंद्र मोदी यांचा जन्म केव्हा झाला?
a) ५ सप्टेंबर १९५०
b) १७ सप्टेंबर १९४९
c) १७ सप्टेंबर १९५०
d) १७ ऑगस्ट १९५०
उत्तर: c) १७ सप्टेंबर १९५०

२.) नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंत प्रधान आहेत?
a) १३ वे
b) १५ वे
c) १६ वें
d) १४ वे
उत्तर: b) १५ वे

३.) नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून कोणत्या वर्षापासून रुजू आहेत?
a) २०१३
b) २०१२
c) २०१५
d) २०१४
उत्तर: d) २०१४

४.) नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्या आधी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते?
a) महाराष्ट्र
b) राजस्थान
c) आंध्र प्रदेश
d) गुजरात
उत्तर: d) गुजरात

५.) गुजरात राज्याचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ कोणता?
a) २०००-२०१३
b) २००१-२०१४
c) २०००-२०१४
d) २००१-२०१३
उत्तर: b) २००१-२०१४

६.) स्वातंत्र्य प्राप्ती नंतर जन्मलेले पहिले पंत प्रधान कोन आहेत?
a) मन मोहन सिंग
b) प्रतिभा ताई पाटील
c) नरेंद्र मोदी
d) राजीव गांधी
उत्तर: c) नरेंद्र मोदी

७.) नरेंद्र मोदी यांच्या आईचे नाव काय होते?
a) कोकिल बेन
b) कस्तुर बा
c) हिराबेन
d) मधूबेन
उत्तर: c) हिराबेन

८.) नरेंद्र मोदी हे हीराबेन यांचे कितवे अपत्य आहेत?
a) चौथे
b) दुसरे
c) पहिले
d) तिसरे
उत्तर: d) तीसरे

९.) नरेंद्र मोदी यांचे उच्च माध्यमिक शिक्षण कोठे झाले?
a) नरेंद्र नगर
b) श्याम नगर
c) वड नगर
d) पोरबंदर
उत्तर: c) वड नगर

१०.) जन धन योजना राबवून देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये प्रेरक नागरिक सहभागी व्हावं म्हणून कोण कारणीभूत ठरले?
a) नरेंद्र मोदी
b) उद्धव ठाकरे
c) एकनाथ शिंदे
d) देवेंद्र फडणवीस
उत्तर: a) नरेंद्र मोदी

११.) खालील पैकी कोणते उपक्रम नरेंद्र मोदी यांनी राबवले आहे?
a) जन धन योजना
b) श्रमेव जयते
c) Make in India
d) वरील पैकी सर्व
उत्तर: d) वरील पैकी सर्व

१२.) डिजिटल इंडिया हे अभियान कोणी राबवले?
a) अब्दुल कलाम
b) प्रतिभा पाटील
c) मन मोहन सिंग
d) नरेंद्र मोदी
उत्तर: d) नरेंद्र मोदी

१३.) डिजिटल इंडिया या अभियानाचा शुभारंभ केव्हा करण्यात आला?
a) जुन २०१५
b) जुलै २०१५
c) जुन २०१७
d) जुलै २०१७
उत्तर: b) जुलै २०१५

१४.) स्वच्छ भारत अभियान मोहीम कोणी राबविली?
a) महात्मा गांधी
b) अब्दुल कलाम
c) नरेंद्र मोदी
d) वरील पैकी नाही
उत्तर: c) नरेंद्र मोदी

१५.) स्वच्छ भारत अभियान ही मोहीम केव्हा पासून सुरू करण्यात आली?
a) २ ऑक्टोबर २०१३
b) २ ऑक्टोबर २०१२
c) २ ऑक्टोबर २०१४
d) २ ऑक्टोबर २०१५
उत्तर: c) २ ऑक्टोबर २०१४

१६.) खालील पैकी कुठला द्वीपक्षीय संचार मोदी यांनी केला?
a) नेपाळ
b) ऑस्ट्रेलिया
c) फिजी
d) सेशेल
e) वरील पैकी सर्व
उत्तर: e) वरील पैकी सर्व

१७.) पदभार स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी खालील पैकी कोणत्या परिषदेला उपस्थित राहिले?
a) संयुक्त राष्ट्र
b) ब्रिक्स
c) सार्क
d) G-२० शिखर
e) वरील सर्व
उत्तर: e) वरील सर्व

१८.) कुठे भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंत प्रधान ठरले?
a) अमेरीका
b) चीन
c) दक्षिण कोरिया
d) मंगोलिया
उत्तर: d) मंगोलिया

१९.) नरेंद्र मोदी यांनी आखाती देशांचा दौरा केव्हा केला?
a) जुन २०१५
b) ऑगस्ट २०१५
c) ऑगस्ट २०१४
d) जुन २०१४
उत्तर: b) ऑगस्ट २०१५

२०.) आखाती देशात ३४ वर्षात
दौरा करणारे पहिले भारतीय पंत प्रधान कोण होते?
a) पंडित नेहरू
b) मन मोहन सिंग
c) इंदिरा गांधी
d) नरेंद्र मोदी
उत्तर: d) नरेंद्र मोदी

२१.) जुलै २०१५ मधे मोदी यांनी कुठला दौरा केला?
a) दक्षिण आफ्रिका
b) दक्षिण कोरिया
c) पाच मध्य आशियाई देश
d) मंगोलिया
उत्तर: c) पाच मध्य आशियाई देश

२२.) खालील पैकी नरेंद्र मोदी यांच्या काळात कुणी भारतास भेट देऊन भारताचे सहकार्य सुधारण्यास मदत केली?
a) टोनी अबोट
b) शी जिनपिंग
c) मैत्रिपाल सिरीसेना
d) व्लादिमीर पुतिन
e) वरील सर्व
उत्तर: e) वरील सर्व

२३.) भारत आणि अमेरिका संबंधाच्या इतिहासात प्रथमच कोणत्या साली प्रजासत्ताक दिनाला राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते?
a) २०१५
b) २०१४
c) २०१६
d) २०१३
उत्तर: a) २०१५

२४.) भारताने प्रशांत द्वीपसमूह राष्ट्रांच्या आंतर राष्ट्रीय परिषदेचे यजमान पद भूषवले?
a) ऑगस्ट २०१५
b) ऑगस्ट २०१४
c) ऑगस्ट २०१३
d) जुलै २०१५
उत्तर: a) ऑगस्ट २०१५

२५.) जगभरातील १७७ देशांनी एकत्र येऊन कोणता दिवस आंतर राष्ट्रीय योग दीन म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र परिषदेत पारित केला ?
a) २२ जुन
b) २३ जुन
c) २१ जुन
d) २० जुन
उत्तर: c) २१ जुन

२६.) नरेंद्र मोदी यांचा जन्म गुजरात मधील कोणत्या शहरात झालं?
a) सुरत
b) पोर बंदर
c) लहान
d) बडोदा
उत्तर: c) लहान

२७.) गुजरात विद्यापीठ मधून मोदी यांनी कोणते शिक्षण पूर्ण केले?
a) M. A. अर्थशास्त्र
b) M.A. राज्यशास्त्र
c) M. A. मराठी
d) M. A. इंग्लिश
उत्तर: b) M. A. राज्यशास्त्र

२८.) नरेंद्र मोदी हे कोणत्या पक्षाचे नेते आहेत?
a) काँग्रेस
b) आम आदमी
c) भाजप
d) वरील पैकी नाही
उत्तर: c) भाजप

२९.) वयाच्या कोणत्या वर्षी नरेंद्र मोदी RSS मधे सामील झाले.
a) सातव्या
b) बाराव्या
c) आठव्या
d) नवव्या
उत्तर: c) आठव्या

३०.) नरेंद्र मोदी यांनी कोणते पुस्तक लिहिले?
a) संघर्ष मा गुजरात
b) Incredible india
c) डिजिटल इंडिया
d) Ignited minds
उत्तर: a) संघर्ष मा गुजरात


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT