Pune SRPF GR 1 Police Bharti 2019 Exam Question Paper

Pune SRPF GR 1 Police Bharti 2019 Exam Question Paper

Pune SRPF GR 1 Police Bharti exam question paper 2019 Solved by our expert

SRPF गट क्र.1 पुणे पोलीस  2019

Exam Date: 7 सप्टेंबर 2021

 1. पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक आहे?

1) गुडघा

2) स्टेशन

3) बाजरी

4) वांगे

उत्तर:2) स्टेशन

 

 1. मुस्लिम लीग ची स्थापना कोठे झाली?

1) ढाका

2) कोलकाता

3) चितगाँव

4) मुर्शिदाबाद

उत्तर: 2) कोलकाता

 

 1. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही?

1) कार्बन डायऑक्साईड

2) क्लोरोफ्लोरो कार्बन

3) हायड्रोजन

4) वरील एकही नाही

उत्तर:3) हायड्रोजन

 

4.खालील मालिकेत 4 नंतर 14 ही संख्या किती वेळा आली आहे?

414 441 441 411 41 41 41 441 444 1 1 1 4 1 4 1 4 1 1 4 1 4 4 1

1) 01 वेळा

2) 10 वेळा

3) 11 वेळा

4) 08 वेळा

उत्तर:2) 10 वेळा

 

5.संधी म्हणजे काय?

1) सांगणे

2) सामावणे

3) संधीसाधू

4) सांधणे

उत्तर: 4) सांधणे

 

6.दोन संख्यांची बेरीज 46 व वजाबाकी 2 आहे. तर त्यांचे गुणोत्तर किती?

1) 12 11

2) 10 11

3) 11:1

4) 13:11

उत्तर:1) 12 11

 

 1. NIV (National Institute of Virology) कोठे आहे?

1) पुणे

2) नाशिक

3) नागपूर

4) दिल्ली

उत्तर:1) पुणे

 

8.अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रुपामध्ये होणाऱ्या सूक्ष्मजैव प्रक्रियेला ……. असे म्हणतात.

1) नत्रीकरण

2) नत्र स्थिरीकरण

3) अमोनियाकरण

4) खनिजीकरण

उत्तर: 1) नत्रीकरण

 

9.जर WINTER = 2391420518 तर COTTON =?

1) 31520201514

2) 31515202014

3) 31520152014

4) 31420151520

उत्तर: 1) 31520201514

 

 1. TRIPS व TRIMS या संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडित आहेत?

1) WTO

2) IBRD

3) IMF

4) ADB

उत्तर:1) WTO

 

11.1/4+1/5+ (A) =11/20 तर A =?

1)1/20

2)1/10

3)1/40

4)1/5

उत्तर: 2)1/10

 

 1. ‘डोळा’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

1) अक्ष

2) चक्षु

3) लोचन

4) दृश्य

उत्तर:4) दृश्य

 

 1. खालीलपैकी मालवेयर अथवा व्हायरस नाही.

1) वर्म

2) ट्रोजन हॉर्स

3) स्पायवेयर

4) कीबोर्ड

उत्तर: 4) कीबोर्ड

 

 1. दोन शब्द किंवा दोन वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दाला ……. अव्यय असे म्हणतात.

1) शब्दयोगी

2) केवलप्रयोगी

3) उभयान्वयी

4) क्रियाविशेषण

उत्तर: 3) उभयान्वयी

 

 1. ‘SWEATER’ हा शब्द आपण 7253451 असा लिहिला तर ‘TEAR’ हा शब्द कसा लिहाल?

1) 4531

2) 4351

3) 1372

4) 7213

उत्तर:1) 4531

 

 1. 1 /8+1/12=??

1)1/24

2)5/24

3)3/28

4)5/36

उत्तर: 2)5/24

 

 1. दिलेल्या आकृतीत एकूण त्रिकोण किती आहेत?

1) 6

2) 4

3) 8

4) 10

उत्तर:3) 8

 

 1. नामाचा उच्चार पुन्हा होवू नये म्हणून नामाऐवजी येणाऱ्या विकारी शब्दाला………असे म्हणतात.

1) अव्यय

2)सर्वनाम

3) विशेषण

4) क्रियाविशेषण

उत्तर:2) सर्वनाम

 

 1. पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल-

किती भयानकवाडा आहे हा

1) पूर्ण विराम

2) अर्धनिराम

3) उद्गारवाचक

4) प्रश्नचिन्ह

उत्तर: 3) उद्गारवाचक

 1. पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती?

1) NCRB

2) RAW

3) BPR& D

4) DRDO

उत्तर:3) BPR& D

 

 1. अनेकवाची शब्द ओळखा.

1) मळा

2) शाळा

3)गळी

4) विळा

उत्तर:2) शाळा

 

 1. 275 उमेदवारांची परीक्षेला निवड झाली, त्यापैकी 255 उमेदवार पास झाले, तर पास झालेल्या उमेदवारांची टक्केवारी किती?

1) 92.7%

2) 91.2%

3) 91.7%

4) 92.1%

उत्तर: 1) 92.7%

 

 1. खालील नमूद सह्याद्रीतील प्राकृतिक भूरचनांचे उत्तर दक्षिण अभिमुखताकरून क्रम लिहा.
 2. a) कुंभार्ली घाट b) वरंधा घाट
 3. c) रायगड किल्ला d) प्रतापगड किल्ला

1) (d), (e), (b), (3)

2) (c), (b), (d), (a)

3) (b), (a), (d), (c)

4) (a), (d), (e), (b)

उत्तर:2) (c), (b), (d), (a)

 

 1. वारंवार हे कोणते अव्यय आहे?

1) आवृत्तीवाचक

2) संख्यावाचक

3) रीतिवाचक

4) स्थळवाचक

उत्तर:1) आवृत्तीवाचक

 

25.1/0.05 म्हणजे किती?

1) 20

2) 50

3) 2

4) 100

उत्तर: 1) 20

 

 1. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे…..होय.

1) राज्य विधिमंडळ

2) कार्यकारी मंडळ

3) संसद

4) न्यायमंडळ

उत्तर: 3) संसद

 

 1. KहाJ चा भाऊ आहे, M ही K ची बहीण आहे. Pहा N चा भाऊ आहे. N ही J ची मुलगी आहे. S हा M चा बाप आहे. तर P चाकाका कोण?

1) K

2) J

3) N

4) S

उत्तर:1) K

 

 1. BCD: JKL: PQR:?

1) ABC

2) XYZ

3) STU

4) MNO

उत्तर: 2) XYZ

 

 1. एका व्यापाऱ्याने रु.520 च्या किंमतीवर 15% सूट दिल्यास, ती वस्तु किती रु. किंमतीला पडेल?

1) रु.442

2) रु.578

3) रु.588

4) 5.556

उत्तर:1) रु.442

 

 1. ‘निजकवेत घेणे’ म्हणजे

1) निजवणे

2) कडेवर घेणे

3) स्वतःच्या मिठीत घेणे

4) कडेलोट करणे

उत्तर:3) स्वतःच्या मिठीत घेणे

 

31)आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो?

1) क्षय

2) डायरीया

3) अॅनिमिया

4) बेरी बेरी

उत्तर:3) अॅनिमिया

 

32.दिवसेंदिवसहा शब्द कोणत्या समास प्रकारात मोडतो?

1) अव्ययीभाव

2) तत्पुरुष

3) द्वंद्व

4) बहुप्रीही

उत्तर: 1) अव्ययीभाव

 

 1. एका चौरसाकृतीचे क्षेत्रफळ 324 चौ. सेंमी आहे, तर तीची लांबी किती?

1) 18

2) 16

3) 14

4) 22

उत्तर:1) 18

 

 1. LIC हि संस्थाकोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

1) संरक्षण

2) विमा

३) विमान वाहतुक

4) दूरसंचार

उत्तर:2) विमा

 

 1. ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे?

1) साप

2) कासव

3) डॉल्फिन

4) खेकडा

उत्तर: 2) कासव

 

 1. महाराष्ट्राची किनारपट्टी………म्हणून ओळखली जाते.

1) कारवार किनारा

2) मलवार किनारा

3) कोकण किनारा

4) अकल किनारा

उत्तर:3) कोकण किनारा

 

 1. खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे?

1) ऋगवेद

2) अरण्यके

3) त्रिपिटक

4) ऐने अकसरी

उत्तर:3) त्रिपिटक

 

 1. उच्च दर्जाचे लोखंड (steel) निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातु वापरला जातो?

1) बॉक्साईट

2) मँगनीज

3) तांबे

4) सोने

उत्तर: 2) मँगनीज

 

 1. शुद्धलेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा.

1) प्रात्यक्षिक

2) प्रत्यक्षीक

3प्रात्यक्षीक

4) प्रत्यक्षिक

उत्तर:1) प्रात्यक्षिक

 

 1. खालीलपैकी द्राक्षांचा प्रकार कोणता?

1) चौसा

2) एच एम टी

3) फ्लेम

4) पायरी

उत्तर: 3) फ्लेम

 

 1. ‘विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे?

1) हंटर कमिशन

2) सँडलर कमिशन

3) रैली कमिशन

4) वूड्स कमिशन

उत्तर:3) रैली कमिशन

 

 1. SRPF स्थापना दिवस कोणता?

1) 1 जानेवारी

2) 15 ऑगस्ट

3) 6 मार्च

4) 1 मे

उत्तर:3) 6 मार्च

 

 1. भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहेत?

1) औरंगाबाद

2) गडचिरोली

3.) चंद्पूर

4) नंदूरबार

उत्तर:2) गडचिरोली

 

 1. सेझ (SEZ) ……च्या विकासाशी संबंधित आहे.

1) मत्स्य व्यवसाय

2) शेती

3) उद्योगधंदे

4) पर्यावरण

उत्तर:3) उद्योगधंदे

 

 1. त्रिकोणाचा एक कोन इतर दोन कोनांच्या बेरजेइतका आहे, जरराहिलेल्या दोन कोनांचे गुणोत्तर 4:5 असेल तर त्या त्रिकोणाच्याकोनाचे माप किती असेल?

1) 50°, 30°, 80°

2) 400, 50°, 90°

3) 200“, 25°, 1350

4) 48°, 60°, 320

उत्तर:2) 400, 50°, 90°

 

 1. जर सूरत हे औरंगाबाद पेक्षा मोठे असेल, मुंबई हे पुण्यापेक्षा मोठे असेल, पुणे हे सूरत पेक्षा मोठे असेल तर सर्वांत मोठे शहर कोणते?

1) मुंबई

2) पुणे

3) सूरत

4) औरंगाबाद

उत्तर:1) मुंबई

 

 1. (25 x 3) (70 – 12) =?

1) 17

2) 12

3) 13

4) 26

उत्तर: 1) 17

 

 1. भारतीय राज्यघटनेचे कलम 51-4, कशा संबंधी आहे?

1) मूलभूत कर्तव्ये

2) मूलभूत हक्क

३) मार्गदर्शक तत्वे

4) आर्थिक अधिकार

उत्तर:1) मूलभूत कर्तव्ये

 

 1. भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती…….. कडूनहोते.

1) राष्ट्रपती

2) पंतप्रधान

3) वित्तमंत्री

4) सभापती

उत्तर:1) राष्ट्रपती

 

 1. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा.

7497:5255:111: ?

1) 312

2) 121

3) 393

4) 101

उत्तर:3) 393

 

 1. संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हणतात?

1) तदभव

2) तंतोतंत

3) मूळ शब्द

4)  तत्सम

उत्तर:4)  तत्सम

 

 1. चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा ……….शी संबंधित होता.

1) ऊस

2) कापूस

3) भात

4)नीळ

उत्तर:4)नीळ

 

 1. ज्याविषयी वक्ता बोलतो, त्यास काय म्हणतात?

1) उद्देश्य

2) विधेय

3) कर्म उद्देश्य

4) विशेषण

उत्तर:1) उद्देश्य

 

 1. खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य नाही आहे?

1) सलीम अली

2) नाल सरोवर

3) केवलादेव

4) ताडोबा

उत्तर: 4) ताडोबा

 

 1. ‘भांगडा’ हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे?

1) पंजाब

2) राजस्थान

3) केरळ

4) तमिळनाडू

उत्तर:1) पंजाब

 

 1. सर्व विद्यार्थी मुलगे आहेत. सर्व मुलगे खेळाडू आहेत. वरील विधानांवरून कोणता निष्कर्ष निश्चितपणे निघतो?

1) सर्व खेळाडू मुलगे आहेत

2) सर्व मुलगे विद्यार्थी आहेत.

3) सर्व खेळाडू विद्यार्थी आहेत

4) सर्व विद्यार्थी खेळाडू आहेत

उत्तर:4) सर्व विद्यार्थी खेळाडू आहेत

 

 1. हा K चा भाऊ आहे S हा P चा मुलगा आहे ही K ची मुलगी आहे E आणि K परस्पर बहिणी आहेत; तर E चे शी नाते काय?

1) आत्या

2) मावशी

3) मामी

4) बहीण

उत्तर:2) मावशी

 

 1. पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी लिहिली नाही?

1) चित्रा

2) बारी

3) वैर

4) रानगंगा

 

उत्तर:2) बारी

 

 1. मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते?

1) मराठी

2) हिंदी

3) देवनागरी

4) ब्राह्मी

उत्तर:3) देवनागरी

 

 1. 6 वा 15 मिनिटांनी घड्याळाच्या आरश्यातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील?

1) 4:40

2) 5:40

3) 5:45

4) 5:35

उत्तर:3) 5:45

 

 1. रमेशचे पंधरा वर्षापूर्वी वय तीस होते. तर तो किती वर्षांनी साठ वर्षांचा होईल?

1) 10

2) 15

3) 25

4) 30

उत्तर:2) 15

 

 1. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

ताजमहल ही अतिशय सुंदर इमारत आहे.

1) विशेषनाम

2) भाववाचकनाम

3) सामान्यनाम

4)धातुसाधित नाम

उत्तर:1) विशेषनाम

 

 1. अनुनासिक वर्ण ओळखा.

1) त्र्

2) अ

3) ड्

4)ज्ञ

उत्तर: 1) त्र्

 

 1. पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही?

1) औरंगाबाद

2) नागपूर

3) पणजी

4) नवी मुंबई

उत्तर:4) नवी मुंबई

 

 1. 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते?

1) बॉम्बे गॅझेट

2) बॉम्बे कुरियर

3) दर्पण

4) बॉम्बे हेराल्ड

उत्तर:4) बॉम्बे हेराल्ड

 

 1. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने व जिल्हे यांच्या जोड्या जुळवा

(a) ताडोबा (i) गोंदिया

(b) नवेगाव(ii) नागपुर

(c) पेंच(iii) अमरावती

(d) गुगामल (iv) चंद्रपुर

1) (a)-(i), (b)(ii), (c)-(ii), (d) – (iv)

2) (a)- (i). (b)(ii). (C)-(i). (d)-(iv)

3) (a)-(ii). (b)-(in), (c)-(iv). (d)-(i)

4) (a)-(iv), (b)-(i), (C)-(ii). (d)-(iii)

उत्तर:4) (a)-(iv), (b)-(i), (C)-(ii). (d)-(iii)

 

 1. 67. ‘चला पानावर बसाया वाक्यातील शब्दशक्ती अर्थ ओळखा.

1) व्यंगार्थ

2) लक्षार्थ

3) वाक्यार्थ

4) संकेतार्थ

उत्तर:2) लक्षार्थ

 

 1. माहिती तंत्रज्ञान संदर्भाने ‘पीटूपी’ (P2P) या संबोधनाचा अर्थ कायहोतो?

1) पीयर-टू-पीयर

2) परसन-टू-परसन

3) पब्लिक-टू-पब्लिक

4) प्रायव्हेट-टू-पब्लिक

उत्तर:1) पीयर-टू-पीयर

 

 1. राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली?

1)1948

2) 1947

3) 1960

4) यापैकी नाही

उत्तर:1)1948

 

 1. 8% सरळ व्याजाने 10 वर्षे मुदतीकरिता घेतलेली किती रक्कम3600 रुपये होईल?

1) रु.2000

2) रु.3000

3) 2200

4) 5, 2000

उत्तर: 1) रु.2000

 

 1. महाराष्ट्रात………शहरात पोलीस आयुक्तालय नाही.

1) नाशिक

2) अमरावती

3) सोलापुर

4) उस्मानाबाद

उत्तर:4) उस्मानाबाद

 

 1. आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करिता………ह्यांनी स्थापना केली.

1) ताराबाई शिंदे

2) आनंदीबाई जोशी

3) सावित्रीबाई फुले

4) पंडिता रमाबाई

उत्तर:4) पंडिता रमाबाई

 

 1. एका गोदामातील धान्य 1000 कुटुंबाना 15 दिवस पुरते तर तेच धान्य 500 कुटुंबाना किती दिवस पुरेल?

1) 30

2)50

3) 20

4) 10

उत्तर: 1) 30

 

 1. खालील शब्दांपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.

1) नदी

2) कणीस

3) देखावा

4) झाड

उत्तर:3) देखावा

 

 1. एका धावण्याच्या शर्यतीत ‘A’ हा ‘B’ च्या पुढे होता आणि ‘K’ हा ‘D’ च्या पुढे होता पण ‘B’ आणि ‘K’ अगदी बरोबर रेषेत पळत होते तर या स्पर्धेत विजयी कोण होईल?

1) A

2) B

3) K

4) D

उत्तर:1) A

 

 1. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
1 4 9
16 25 36
49 ? 81

 

1) 55

2) 58

3) 62

4) 64

उत्तर:4) 64

 

 1. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो?

1) पंतप्रधान

2) राज्यपाल

3) राष्ट्रपती

4) मुख्य न्यायाधीश

उत्तर:3) राष्ट्रपती

 

 1. चौरी-चौरा घटनेने……..हे आंदोलन संपुष्टात आले.

1) रौलट विरोधी सत्याग्रह

2) छोडो भारत

3) असहकार

4) सविनय कायदेभंग

उत्तर:3) असहकार

 

 1. ‘ळ्’ वर्ण कोणत्या प्रकारचा आहे?

1) उष्मे

2) स्पर्श

3) महाप्राण

4) स्वतंत्र

उत्तर: 4) स्वतंत्र

 

 1. ‘नाबार्ड’ प्रत्यक्षपणे ……… ला पतपुरवठा करते.

1) राज्य सहकारी बैक

2) व्यापारी बँक

3) कृषी बँक

4) प्राथमिक पतपुरवठा संस्था

उत्तर: 1) राज्य सहकारी बैक

 

 

 1. भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे?

1) BSF

2)CRPF

3) CISF

4) RPF

उत्तर:1) BSF

 

 1. एका खेळाडूचा खालून क्रमांक 5 वा आणि वरून 7 वा क्रमांक आहे तर त्या स्पर्धेत किती खेळाडू होते?

1) 11

2) 12

3) 21

4) 13

उत्तर:1) 11

 

 1. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

1) पंडित जवाहरलाल नेहरु

2) सच्चिदानंद सिन्हा

3) डॉ. राजेंद्र प्रसाद

4) डॉ. बी. आर. आंबेडकर

उत्तर:4) डॉ. बी. आर. आंबेडकर

 

 1. SRPF ची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली?

1) रायगड

2)शिवनेरी

3) पुरंदर

4) लोहगड

उत्तर:3) पुरंदर

 

 1. UNICEF ह्या संघटनेचे कार्य मुख्यत्वे कोणाशी संबंधित आहे?

1) स्त्रिया

2) बालके

4) अमंग

4) वृद्ध

उत्तर:2) बालके

 

 1. बेकायदेशीर अटक वा स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते?

1) मँडमस

2)को-वारंटो

3) स्थगनादेश

4) हेबियस कॉर्पस

उत्तर:4) हेबियस कॉर्पस

 

 1. ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला’ या गीतातून कोणत्या रसाचा प्रत्यय येतो?

1) वीर रस

2) करुण रस

3) श्रृंगार रस

4) शांत रस

उत्तर:4) शांत रस

 

88.3 वाजता घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांचा किती अंशाचा कोन होतो?

1) 30° अंश

2) 609 अंश

3) 90° अंश

4) 1200 अंश

उत्तर:3) 90° अंश

 

89.खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे?

1) अरुणाचल प्रदेश-इटानगर

2) नागालैंड-आगरतळा

3) मिझोरम-कोहिमा

4) मणिपूर-शिलॉग

उत्तर:1) अरुणाचल प्रदेश-इटानगर

 

 1. सत् + आनंद =?

1) सदानन्द

2) संस्थानंद

3) सआनंद

4) सदानंद

उत्तर:4) सदानंद

 

 1. क्योटो करार हा…….. शी संबंधित आहे.

1) लोकसंख्या

2) साधनसंपत्ती

3) पर्यावरण

4)बालके

उत्तर:3) पर्यावरण

 

 1. जागतिक चिमणी दिवस कोणता?

1) 21 मार्च

2) 20 मार्च

3) 3 मार्च

4) 1 मार्च

उत्तर: 2) 20 मार्च

 

 1. आळस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

1) कामसू

2) उत्साह

3) कष्टाळू

4)काक्षा

उत्तर:2) उत्साह

 

 1. खालीलपैको शुद्ध शब्द ओळखा.

1) आशीर्वाद

2) आशिर्वाद

3) अशिर्वाद

4) आशिरवाद

उत्तर: 1) आशीर्वाद

 

 1. ‘कल्पवृक्ष’ या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत?

1) सात

2) सहा

3) पाच

4) चार

उत्तर: 2) सहा

 

 1. ताशी 60 km/hr वेगाने जाणारी आगगाडी 360 मी. लांबीचा बोगदा 30 सेकंदात ओलांडते तर तिची लांबी किती मीटर आहे?

1)50m

2) 200m

3) 250m

4)300m

उत्तर:2) 200m

 

 1. मेरी कोम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

1) वेट-लिफ्टींग

2) नेमबाजी

3) बॉक्सिंग

4) टेबल टेनिस

उत्तर:3) बॉक्सिंग

 

 1. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?

1)सह्याद्री

2) सातपुडा

3) मेळघाट

4) सातमाळा

उत्तर:2) सातपुडा

 

 1. खालीलपैकी……..ही संगणकीय भाषा नाही.

1) COBOL

2) जावा

3) C++

4) MMS

उत्तर:4) MMS

 

 1. शब्दांच्या जाती एकूण आहेत.

1) दोन

2) तीन

3) पाच

4) आठ

उत्तर:4) आठ


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT