Pashusavardhan Vibhag Bharti Practice Paper 06 : वरिष्ठ लिपिक सराव प्रश्नपत्रिका क्रमांक – ०६

Pashusavardhan Vibhag Bharti Practice Paper 06 | Animal Husbandry Department Practice paper 06 | AHD Maharashtra Practice Papers

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने ४४६ पदांची भरती प्रक्रिया राबवण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक ,लघुलेखक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांची सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) सराव प्रश्नपत्रिका क्रमांक०६

विभाग मराठी

1) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. मोटेचे पाणी जेथे पडते तेथील दगडांनी बांधलेल्या कुंडीवजा जागा
A. धारले
B. कालवा
C. थारोळे
D. विवर
Answer: C. थारोळे

2) पुढील वाक्प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा.
हातात काठी येणे.
A. वृद्धत्व येणे
B. भांडणात काठी वापरणे
C. अंगावर जबाबदारी येऊन कोसळणे
D. कर्तेपण निभावणे
Answer: A. वृद्धत्व येणे

3) खालील वाक्यातील उद्देश्य ओळखा. आता आम्ही हा प्रश्न विचारार्थ मांडला आहे.
A. आम्ही
B. हा प्रश्न
C. विचारार्थ
D. मांडला
Answer: B. हा प्रश्न

4) विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत?
A. १०
B. ९
C.८
D.६
Answer: C.८

5) अधोरेखित क्रियापदांचा योग्य प्रकार ओळखा.
त्याचे कर्कश्श्य बोलणे ऐकवत नव्हते.
A. शक्य
B. साधित
C. संयुक्त
D. सहायक
Answer: A. शक्य

6) जोडशब्द नसलेला शब्द ओळखा.
A. दाणागोटा
B. दूधदुभते
C. अभिनंदन
D. दगडधोंडा
Answer: C. अभिनंदन

7) द्वितीया – ताख्यातावरून कोणता अर्थ ओळखला जातो?
A. विध्यर्य
B. आज्ञार्थ
C. स्वार्थ
D. संकेतार्थ
Answer: D. संकेतार्थ

8) क्रियापदानुसार कर्त्याच्या योग्य रूपाची निवड करा.
———— क्रीडांगणावर खेळतात.
A. सचिन
B. मित्र
C. सुहास
D. मुलगी
Answer: B. मित्र

9) दिलेल्या शब्दगटातून योग्य समानार्थी शब्द निवडा.
अंमल
A. उन्मत
B. उन्माद
C. उन्नत
D. उद्धट
Answer: B. उन्माद

10) पुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा.
पेडी
A. लाडका
B. बोचरी
C. गुलाबी
D. खूप
Answer: A. लाडका

विभाग-२ इंग्रजी

11) Convert the following active to passive voice:
The cleaner has cleaned the office
A. The office has been cleaned by the cleaner
B. The office is being cleaned by the cleaner
C. The cleaner has been cleaning the office
D. Cleaning of the office has been done by the cleaner
Answer: A. The office has been cleaned by the cleaner.

12) Find the meaning of the highlighted word from the sentence:
There is a chasm between the rich and the poor in our society.
A. Junction
B. Closure
C. Gulf
D. Finishing line
Answer: C. Gulf

13) Find the meaning of the highlighted word in the sentence:
Sameer sought for the great oblivion of sleep.
A. Awareness
B. Alertness
C. Total Forgetfulness
D. Consciousness
Answer: C. Total Forgetfulness

14) Identify the figure of speech in the following sentence:
Is that a genuine imitation watch?
A. Euphemism
B. Metaphor
C. Oxymoron
D. Apostrophe
Answer: C. Oxymoron

15) Find the word closest in meaning to the word:
Appease
A. Ridicule
B. Placate
C. Synergise
D. Praise
Answer: B. Placate

16) Find the meaning of the highlighted word in the sentence:
Am parched with the heat.
A. Dehydrated
B. Hydrated
C. Saturated
D. Soaking
Answer: A. Dehydrated

17) Select the correct passive voice form of the sentence: The engine is driving the train.
A.I am driving the engine for the train
B. The engine is being driven by the train
C. The train is being driven by the engine
D. The train is driving the engine
Answer: C. The train is being driven by the engine

18) Find the meaning of the highlighted word in the sentence: Prem seemed like a jovial chap.
A. Glum
B. Sad
C. Dejected
D. Jolly
Answer: D. Jolly

19) Pick the correct meaning of the highlighted idiom or phrase from the following: The man was only beating around the bush with the police regarding the robbery.
A. Avoiding the main topic
B. To hide behind trees
C. To talk in a sly manner
D. To postpone something until later
Answer: A. Avoiding the main topic

20) Pick the Synonym for the word:
Prosaic
A. Dull
B. Funny
C. Queer
D. Bizarre
Answer: A. Dull

विभाग-३ गणित

21) x चे पूर्व दिशेला तोंड आहे. तो 90 अंश उजवीकडे वळतो. मग तो 45 अंश उजवीकडे वळतो. मग तो 180 अंश वळतो. मग तो 90 अंश उजवीकडे वळतो. शेवटी तो डावीकडे 45 अंश वळतो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?
A. उत्तर पश्चिम
B. पश्चिम
C. दक्षिण पूर्व
D. पूर्व
Answer: D. पूर्व

22) मालिकेतील रिकामी जागा भरा
P, R, T, —–, Y, B, D
A.U
B.V
C.W
D.T
Answer: C.W

23) चार उमेदवारांनी एक निवडणूक लढवली आणि त्यांना अनुक्रमे 1106, 7630, 8688 11630 मतं मिळाली. जिंकलेल्या उमेदवाराला किती एकूण मतांच्या किती टक्के मतं मिळाली?
A.40.02%
B.30.00%
C.48.03%
D.50.20%
Answer: A. 40.02%

24) नीरज, उमेश आणि धीरजचे एकूण वय 93 वर्षे आहे. दहा वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर अनुक्रमे 2: 3:4 होते. धीरजचे वर्तमान वय काय आहे
A. 24 वर्ष
B. 32 वर्ष
C. 34 वर्ष
D. 38 वर्ष
Answer: D. 38 वर्ष

25) अ आणि ब मिळून एक काम 30 दिवसांत पूर्ण करतात, तर ब आणि क मिळून तेच काम 24 दिवसांत पूर्ण करतात तसेच क आणि अ मिळून ते काम 20 दिवसांत पूर्ण करतात. ब आणि क सोडून जाईपर्यंत त्या सगळ्यांनी 12 दिवस मिळून काम केलं. तर शिल्लक राहिलेलं काम एकट्याने पूर्ण करण्यासाठी अ ला किती दिवस लागतील?
A. 10 दिवस
B. 12 दिवस
C.8 दिवस
D. 14 दिवस
Answer: B. 12 दिवस

26) जर ‘Q’ म्हणजे ‘मध्ये मिळवा’, ‘J’ म्हणजे ने गुणाकार करा, ‘T’ म्हणजे ‘मधून वजा करा’ आणि ‘K’ म्हणजे ‘ने भाग द्या. तर 30K2Q3J6T5 म्हणजे किती?
A.28
B.33
C.17
D.21
Answer: A.28

27) एक माणूस त्याच्या घरापासून दक्षिण दिशेने 10.5 कि.मी. चालतो. मग ती डावीकडे वळतो आणि 5 कि.मी. चालतो.
मग तो उजवीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो.
मग तो उजवीकडे वळतो आणि 7 कि.मी. चालतो.
मग तो उजवीकडे वळतो आणि 4 कि.मी. चालतो.
मग तो उजवीकडे वळतो आणि 3 कि.मी. चालतो.
मग तो डावीकडे वळतो आणि 4 कि.मी. चालतो.
मग तो डावीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो. तो त्याच्या घरापासून किती दूर आहे?
A.2.5 कि.मी.
B.3.5 कि.मी.
C.1.5 कि.मी.
D.3 कि.मी.
Answer: B.3.5 कि.मी.

28) 16/20+12.5-5/40=?
A.11.975
B.11.55
C.13.175
D.12.225
Answer: C.13.175

29) खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता आहे?
A. 12 + 55 – 62 + 45 + 65 – 103 + 42 + 57
B. 18 + 17 – 52 + 35 – 56 + 104 – 44 – 37)
C .19 + 15 – 162 + 45 + 36 + 103 + 42 + 17)
D. 36 + 107 – 52 – 35 – 56 + 104 – 44 – 37)
Answer: B. 18 + 17 – 52 + 35 – 56 + 104 – 44 – 37

29) जर GO = 44, FLY = 88, BUG = 60, तर JACK =?
A 50
B 52
C.53
D 54
Answer: A. 50

30) x चे उत्तर दिशेला तोंड आहे तो 45 अंश उजवीकडे वळतो. मग तो 180 अंश वळतो. मग तो 45 अंश डावीकडे वळतो. शेवटी तो डावीकडे 45 अंश वळतो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?
A. उत्तर पूर्व
B. दक्षिण पूर्व
C. उत्तर पश्चिम
D. दक्षिण पश्चिम
Answer: B. दक्षिण पूर्व

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) भारतातील 2011 यावर्षी स्थापन झालेले जीवावरण राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणते आहे?
A. सेशचलम पर्वतरांगा
B. निलगिरी
C. पन्ना
D. मानस
Answer: C. पन्ना

32) म्हैसूर सिल्क भारतातील कोणत्या राज्यातील प्रसिद्ध आहे?
A. कर्नाटक
B. चेन्नई
C. बिहार
D. पश्चिम बंगाल
Answer: A. कर्नाटक

33) जीवांच्या विविधतेच्या संघटनात्मक पातळ्या ————- ह्या आहेत.
A. आनुवंशिक
B. प्रजाती
C. परिसंस्था
D. वरीलपैकी सर्व
Answer: D. वरीलपैकी सर्व

34) ‘माँट्रिक्स नोंदी मध्ये भारतातील किती दलदली क्षेत्राचा समावेश झालेला आहे?
A.2
B.3
C.5
D.7
Answer: A. 2

35) खालीलपैकी कोण व्यक्ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते?
A. यशवंतराव चव्हाण
B. बाळासाहेब ठाकरे
C. पी. के. सावंत
D. वसंतराव नाईक
Answer: B. बाळासाहेब ठाकरे

36) “फ्री थ्रो” कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A. हॉकी
B. व्हॉलीबॉल
C. फुटबॉल
D. बास्केटबॉल
Answer: D. बास्केटबॉल

37) खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रात नाही?
A. अहमदनगर
B. गुना
C. चंद्रपूर
D. नंदुरबार
Answer: B. गुना

38) महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे?
A. सोलापूर
B. गडचिरोली
c. चंद्रपुर
D. अहमदनगर
Answer: D. अहमदनगर

39) भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती ——– द्वारे केली जाते.
A. राष्ट्रपती
B. पंतप्रधान
C. राज्यपाल
D. कायदा आणि न्याय मंत्री
Answer: A. राष्ट्रपती

40) भारताचा पूर्व तटीय मैदानाचा दक्षिणेकडील भाग ———- म्हणून ओळखला जातो.
A. कोकण किनारपट्टी
B. मलबार किनारपट्टी
C. कोरोमंडल किनारपट्टी
D. उत्तरी सरकार किनारपट्टी
Answer: C. कोरोमंडल किनारपट्टी

Also See: Previous Day Practice Paper Set (Total 40 Questions)


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT