MCQs Questions & Answer on Important Marathi Books, Novels And Their Authors | मराठी पुस्तके, ग्रंथ, कादंबरी व त्यांचे लेखक

MCQs Questions & Answer on Important Marathi Books, Novels And Their Authors | मराठी पुस्तके, ग्रंथ, कादंबरी व त्यांचे लेखक

Important Marathi Books, Novels And Their Authors: Hello Candidates, today we are going to deal with important books, novels and their authors in Marathi language in this article. MCQs Questions on this subject have been appearing continuously in the Various Bharti Completive exams like Talathi Bharti, Police Bharti, MPSC, ZP Bharti Exams & Etc. So without Without Delay, Let’s move on to today’s topic on “MCQs Questions & Answer on Important Marathi Books, Novels And Their Authors”.

1.) मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
a) शिवाजी सावंत
b) रणजित देसाई
c) प्रकाश आमटे
d) किरण बेदी
उत्तर: a) शिवाजी सावंत

2.) श्रीमान योगी हे पुस्तक कोणी लिहिले?
a) शिवाजी सावंत
b) रणजित देसाई
c) प्रकाश आमटे
d) किरण बेदी
उत्तर: b) रणजित देसाई

3.) प्रकाश वाटा हे पुस्तक कोणाचे आहे?
a) शिवाजी सावंत
b) रणजित देसाई
c) प्रकाश आमटे
d) किरण बेदी
उत्तर: c) प्रकाश आमटे

4.) आय डेआर हे पुस्तक कोणी लिहिले?
a) शिवाजी सावंत
b) रणजित देसाई
c) प्रकाश आमटे
d) किरण बेदी
उत्तर: d) किरण बेदी

5.) अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेले पुस्तक कोणते?
a) स्वामी
b) श्रीमान योगी
c) ग्रामगीता
d) फकिरा
उत्तर: d) फकिरा

6.) रणजित देसाई यांनी लिहिलेले खालील पैकी कोणते पुस्तक आहे?
a) श्रीमान योगी
b) फकिरा
c) स्वामी
d) a आणि c दोन्ही
उत्तर: d) a आणि c दोन्ही

7.) अस्पृश्यांचा मुक्ती संग्राम हे पुस्तक कोणी लिहिले?
a) बाबा साहेब आंबेडकर
b) महात्मा ज्योतिबा फुले
c) शंकर राव खरात
d) नरेंद्र दाभोलकर
उत्तर: c) शंकर राव खरात

8.) नरेंद्र दाभोलकर यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे?
a) बनगरवाडी
b) ठरल डोळस व्हायचं
c) तिमिरातून तेजाकडे
d) b आणि c दोन्ही
उत्तर: d) b आणि c दोन्ही

9.) छत्रपती शाहू महाराज हे पुस्तक कोणी लिहिले?
a) जयसिंगराव पवार
b) व्यंकटेश माडगुळकर
c) विनिता कामटे
d) दया पवार
उत्तर: a) जयसिंगराव पवार

10.) बनगरवाडी हे पुस्तक कोणी लिहिले?
a) जयसिंगराव पवार
b) व्यंकटेश माडगुळकर
c) विनिता कामटे
d) दया पवार
उत्तर: b) व्यंकटेश माडगूळकर

11.) टू द लास्ट बुलेट हे पुस्तक कोणी लिहिले?
a) जयसिंगराव पवार
b) व्यंकटेश माडगुळकर
c) विनिता कामटे
d) दया पवार
उत्तर: c) विनिता कामटे

12.) बलुतं हे पुस्तक कोणी लिहिले?
a) जयसिंगराव पवार
b) व्यंकटेश माडगुळकर
c) विनिता कामटे
d) दया पवार
उत्तर: d) दया पवार

13.) सायना नेहवाल यांचे कोणते पुस्तक प्रसिद्ध आहे?
a) टू द लास्ट बुलेट
b) सनी डेज
c) half girlfriend
d) playing to win
उत्तर: d) playing to win

14.) मी जेव्हा मी जात चोरली हे पुस्तक कोणी लिहिले?
a) सने गुरुजी
b) शंकर पाटील
c) सुनील गावसकर
d) बाबुराव बागुल
उत्तर: d) बाबुराव बागुल

15.) गोविंद पानसरे यांनी कोणते पुस्तक लिहिले?
a) सनी डेज
b) श्यामची आई
c) वळीव
d) शिवाजी कोण होता
उत्तर: d) शिवाजी कोण होता

16.) शंकर पाटील यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे?
a) सनी डेज
b) श्यामची आई
c) वळीव
d) शिवाजी कोण होता
उत्तर: c) वळीव

17.) लज्जा हे पुस्तक कुणी लिहिले?
a) शंकर पाटील
b) बाबुराव बागुल
c) किरण बेदी
d) तस्लिमा नसरिन
उत्तर: d) तसलिमा नसरिन

18.) वि स खांडेकर यांचे खालील पैकी कोणते पुस्तक आहे?
a) नाझी भस्मासुराचा उदयास्त
b) अमृतवेल
c) ययाती
d) b आणि c दोन्ही
उत्तर: d) b आणि c दोन्ही

19.) व्यंकटेश माडगुळकर यांचे खालील पैकी कोणते पुस्तक आहे?
a) बनगरवाडी
b) माणदेशी माणसं
c) a आणि b दोन्ही
d) व्यक्ती आणि वल्ली
उत्तर: c) a आणि b दोन्ही

20.) पू. ल. देशपांडे यांची खालील पैकी कोणते पुस्तक आहे?
a) ययाती
b) बटाट्याची चाळ
c) व्यक्ती आणि वल्ली
d) b आणि c दोन्ही
उत्तर: d) b आणि c दोन्हीं

21.) संतोष पवार यांचे खालील पैकी कोणते पुस्तक आहे?
a) नटसम्राट
b) बहादुर थापा
c) दैनंदिन पर्यावरण
d) झोंबी
उत्तर: b) बहादुर थापा

22.) विष्णू वामन शिरवाडकर यांचे खालील पैकी कोणते पुस्तक आहे?
a) नटसम्राट
b) बहादुर थापा
c) दैनंदिन पर्यावरण
d) झोंबी
उत्तर: a) नटसम्राट

23.) दिलीप कुलकर्णी यांनी कोणते पुस्तक लिहिले?
a) नटसम्राट
b) बहादुर थापा
c) दैनंदिन पर्यावरण
d) झोंबी
उत्तर: c) दैनंदिन पर्यावरण

24.) आनंद यादव यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे?
a) नटसम्राट
b) बहादुर थापा
c) दैनंदिन पर्यावरण
d) झोंबी
उत्तर: d) झोंबी

25.) झाडा झडती हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
a) विश्वास पाटील
b) लक्ष्मण गायकवाड
c) शंकर पाटील
d) किशोर काळे
उत्तर: a) विश्वास पाटील

26.) उचल्या हे पुस्तक कोणाचे आहे?
a) विश्वास पाटील
b) लक्ष्मण गायकवाड
c) शंकर पाटील
d) किशोर काळे
उत्तर: b) लक्ष्मण गायकवाड

27.) इल्लम हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
a) विश्वास पाटील
b) लक्ष्मण गायकवाड
c) शंकर पाटील
d) किशोर काळे
उत्तर: c) शंकर पाटील

28.) कोल्हाट्याच पोर हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
a) विश्वास पाटील
b) लक्ष्मण गायकवाड
c) शंकर पाटील
d) किशोर काळे
उत्तर: d) किशोर काळे

29.) हिरवा चाफा आणि क्रोंचवरध ही पुस्तके कोणी लिहिली?
a) पू. ल. देशपांडे
b) वी स खांडेकर
c) भालचंद्र नेमाडे
d) उत्तम कांबळे
उत्तर: b) वी. स. खांडेकर

30.) बिऱ्हाड हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
a) संतोष पवार
b) दया पवार
c) अशोक पवार
d) उत्तम कांबळे
उत्तर: c) अशोक पवार

31.) राम गणेश गडकरी यांनी लिहिलेले पुस्तक कोणते?
a) एकच प्याला
b) वाट तुडवीतना
c) रणांगण
d) कोसला
उत्तर: a) एकच प्याला

32.) उत्तम कांबळे यांनी कोणते प्रयत्न लिहिले आहे?
a) एकच प्याला
b) वाट तुडवीतना
c) रणांगण
d) कोसला
उत्तर: b) वाट तुडवीतना

33.) विश्राम बेडेकर यांनी खालील पैकी कोणते पुस्तक लिहिले आहे?
a) एकच प्याला
b) वाट तुडवीतना
c) रणांगण
d) कोसला
उत्तर: c) रणांगण

34.) भालचंद्र नेमाडे यांचे खालील पैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध आहे?
a) एकच प्याला
b) वाट तुडवीतना
c) रणांगण
d) कोसला
उत्तर: d) कोसला

35.) चिकाळा हे पुस्तक कोणी लिहिले?
a) भास्कर बडे
b) नारायण सुर्वे
c) ग भ बापट
d) शंकरराव खरात
उत्तर: a) भास्कर बडे

36.) माझे विद्यापीठ हे पुस्तक कोणाचे आहे?
a) भास्कर बडे
b) नारायण सुर्वे
c) ग भ बापट
d) शंकरराव खरात
उत्तर: b) नारायण सुर्वे

37.) बाबा आमटे हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
a) भास्कर बडे
b) नारायण सुर्वे
c) ग भ बापट
d) शंकरराव खरात
उत्तर: c) ग भ बापट

38.) Dr. बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
a) भास्कर बडे
b) नारायण सुर्वे
c) ग भ बापट
d) शंकरराव खरात
उत्तर: d) शंकरराव खरात

39.) भारताचा शोध हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
a) बाबा साहेब आंबेडकर
b) पंडित नेहरू
c) बाबा आमटे
d) वी स खांडेकर
उत्तर: b) पंडित नेहरू

40.) तो मी नव्हेच हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
a) प्र. के.अत्रे
b) वाय के शिंदे
c) पू ल देशपांडे
d) वीणा गवाणकर
उत्तर: a) प्र. के. अत्रे

41.) व्यक्तिमत्व संजीवनी हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
a) प्र. के.अत्रे
b) वाय के शिंदे
c) पू ल देशपांडे
d) वीणा गवाणकर
उत्तर: b) वाय के शिंदे

42.) असा मी असामी हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
a) प्र. के.अत्रे
b) वाय के शिंदे
c) पू ल देशपांडे
d) वीणा गवाणकर
उत्तर: c) पू. ल. देशपांडे

43.) एक होता कार्व्हर हे पुस्तक कोणी लिहिले होते?
a) प्र. के.अत्रे
b) वाय के शिंदे
c) पू ल देशपांडे
d) वीणा गवाणकर
उत्तर: d) वीणा गवाणकर

44.) कर्ण, खरा कोण हो हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
a) व पू काळे
b) श्याम मराठे
c) दाजी पणशीकर
d) मारुती चितमपल्ली
उत्तर: c) दाजी पणशीकर

45.) अभ्यासाची सोपी तंत्रे हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
a) व पू काळे
b) श्याम मराठे
c) दाजी पणशीकर
d) मारुती चितमपल्ली
उत्तर: b) श्याम मराठे

46.) वपुर्झा हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
a) व पू काळे
b) श्याम मराठे
c) दाजी पणशीकर
d) मारुती चितमपल्ली
उत्तर: a) व पू काळे

47.) चकवा चांदण एक विनोपनिशद हे पुस्तक कोणाचे आहे?
a) व पू काळे
b) श्याम मराठे
c) दाजी पणशीकर
d) मारुती चितमपल्ली
उत्तर: d) मारुती चितमपल्ली

48.) विश्वास पाटील यांनी कोणती पुस्तके लिहिली?
a) लोकमान्य टिळक
b) पांगिरा
c) झाडा झडती
d) b आणि c
उत्तर: d) b आणि c

49.) मण्यांची जादू हे पुस्तक कोणी लिहिले?
a) ह. मो. मराठे
b) लक्षमण शंकर गोगावले
c) स्वामी विवेकानंद
d) लोकमान्य टिळक
उत्तर: b) लक्षमण शंकर गोगावले

50.) एक माणूस एक दिवस हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
a) ह. मो. मराठे
b) लक्षमण शंकर गोगावले
c) स्वामी विवेकानंद
d) लोकमान्य टिळक
उत्तर: a) ह. मो. मराठे

51.) तरुणांना आवाहन हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
a) ह. मो. मराठे
b) लक्षमण शंकर गोगावले
c) स्वामी विवेकानंद
d) ग. प्र प्रधान
उत्तर: c) स्वामी विवेकानंद

52.) लोकमान्य टिळक हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
a) ह. मो. मराठे
b) लक्षमण शंकर गोगावले
c) स्वामी विवेकानंद
d) ग. प्र प्रधान
उत्तर: d) ग. प्र. प्रधान

53.) जे. कृष्णमूर्ती यांनी खालील पैकी कोणते पुस्तक लिहिले आहे?
a) शिक्षण
b) तीन मुले
c) राजा शिव छत्रपती
d) आरोग्य योग
उत्तर: a) शिक्षण

54.) साने गुरुजी यांनी खालील पैकी कोणते पुस्तक लिहिले?
a) श्याम ची आई
b) तीन मुले
c) a आणि b दोन्ही
d) शालेय परिपाठ
उत्तर: c) a आणि b दोन्ही

55.) बाबासाहेब पुरंदरे यांनी खालील पैकी कोणते पुस्तक लिहिले?
a) शिक्षण
b) तीन मुले
c) राजा शिव छत्रपती
d) आरोग्य योग
उत्तर: c) राजा शिव छत्रपती

56.) डॉ. बी. के. एस. अय्यंगार यांनी खालील पैकी कोणते पुस्तक लिहिले?
a) शिक्षण
b) तीन मुले
c) राजा शिव छत्रपती
d) आरोग्य योग
उत्तर: d) आरोग्य योग

57.) 101 सायन्स गेम हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
a) आयवर युशीएल
b) धनपाल फतिंग
c) शंकर पाटील
d) विश्वास पाटील
उत्तर: a) आयवर युशीएल

58.) जागर खंड आणि यक्षप्रश्न हे दोन पुस्तकं कोणी लिहिले आहे?
a) रणजित देसाई
b) विश्वास पाटील
c) स्वामी विवेकानंद
d) शिवाजीराव भोसले
उत्तर: d) शिवाजीराव भोसले

59.) वेदांतचे स्वरूप आणि प्रभाव, राजयोग, पूर्व आणि पश्चिम ही तीन पुस्तके कोणाची आहेत?
a) विनोबा भावे
b) सने गुरुजी
c) स्वामी विवेकानंद
d) बाबा आमटे
उत्तर: c) स्वामी विवेकानंद

60.) नागेश शंकर मोने यांनी खालील पैकी कोणते पुस्तक लिहिले?
a) गणित गुणगान
b) दिनदर्शिका मधील जादू
c) ऋण संख्या
d) वरील सर्व
उत्तर: d) वरील सर्व

61.) श्याम मराठे यांनी खालील पैकी कोणते पुस्तक लिहिले आहे?
a) मनोरंजक शून्य
b) झटपट गुनाकराची भारतीय तंत्रे
c) यशाची गरुकिल्ली
d) वरील सर्व
उत्तर: d) वरील सर्व

62.) वी वा शिरवाडकर यांनी खालील पैकी कोणते पुस्तक लिहिले?
a) यक्ष प्रश्न
b) युगंधर
c) आहे आणि नाही
d) आमचा बाप अन् आम्ही
उत्तर: c) आहे आणि नाही

63.) डॉ. नरेंद्र जाधव यांनी खालील पैकी कोणते पुस्तक लिहिले आहे?
a) यक्ष प्रश्न
b) युगंधर
c) आहे आणि नाही
d) आमचा बाप अन् आम्ही
उत्तर: d) आमचा बाप अन् आम्ही

64.) शिवाजी सावंत यांनी लिहिलेले पुस्तक कोणते आहे?
a) यक्ष प्रश्न
b) युगंधर
c) आहे आणि नाही
d) आमचा बाप अन् आम्ही
उत्तर: b) युगंधर

65.) अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
a) डॉ नरेंद्र जाधव
b) डॉ नरेंद्र दाभोलकर
c) द मा मिरासदार
d) बराक ओबामा
उत्तर: b) डॉ. नरेंद्र दाभोलकर

66.) Dreams from my father हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
a) अब्दुल कलाम
b) स्वामी विवेकानंद
c) बराक ओबामा
d) प्रकाश आमटे
उत्तर: c) बराक ओबामा

67.) Great भेट हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
a) अब्दुल कलाम
b) स्वामी विवेकानंद
c) निखिल वागळे
d) प्रकाश आमटे
उत्तर: c) निखिल वागळे

68.) किशोर सानप यांनी खालील पैकी कोणते पुस्तक लिहिले आहे?
a) समग्र तुकाराम दर्शन
b) भुवैकुंठ
c) झोत
d) a आणि b
उत्तर: d) a आणि b

69.) श्रीपाद महादेव माटे यांनी खालील पैकी कोणते पुस्तक लिहिले आहे?
a) माणुसकीचा गहिवर
b) उपेक्षितांचे अंतरंग
c) युगंधर
d) a आणि b
उत्तर: d) a आणि b

70.) रावसाहेब कसबे यांनी खालील पैकी कोणते पुस्तक लिहिले आहे?
a) ओबामा
b) झोत
c) आई
d) आई समजून घेताना
उत्तर: b) झोत

71.) अल्बर्ट एलिस हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
a) मोकझीम गर्की
b) ओबामा
c) अंजली जोशी
d) सुधा मूर्ती
उत्तर: c) अंजली जोशी

72.) उत्तम कांबळे यांनी खालील पैकी कोणते पुस्तक लिहिले आहे?
a) आई
b) आई समजून घेताना
c) गोष्टी माणसांच्या
d) बदलता भारत
उत्तर: b) आई समजून घेताना

73.) सुधा मूर्ती यांनी लिहिलेले पुस्तक कोनते आहे?
a) अंधाराचा गाव माझा
b) बदलता भारत
c) गीताई
d) गोष्टी माणसांच्या
उत्तर: d) गोष्टी माणसांच्या

74.) विनोबा भावे यांनी लिहिलेले पुस्तक कोणते आहे?
a) अंधाराचा गाव माझा
b) बदलता भारत
c) गीताई
d) गोष्टी माणसांच्या
उत्तर: c) गीताई

75.) यश तुमच्या हातात हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
a) श्याम मराठे
b) विनोबा भावे
c) गौरी देशपांडे
d) शीव खेरा
उत्तर: d) शीव खेरा

76.) रामचंद्र गुहा यांनी खालील पैकी कोणते पुस्तक लिहिले आहे?
a) मध्ययुगीन भारताचा इतिहास
b) आधुनिक भारताचे निर्माते
c) गांधी नंतरचा भारत
d) b आणि c
उत्तर: d) b आणि c


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT