मराठी व्याकरण सराव पेपर ०२ | Marathi Grammar Practice Paper 02

मराठी व्याकरण सराव पेपर 2 | Marathi Grammar Practice Paper 2

Marathi Grammar Practice Paper 2: मराठी व्याकरण टेस्ट सीरीज 2 for Police Bharti, Talathi Bharti, Arogya Vivhag Bharti and Zilla Parishad Bharti Exam. Mentioned Question Answers will be helpful for aspirants preparing for Maharashtra Bharti Exam.

मराठी व्याकरण टेस्ट सीरीज

1) ‘पोलीसांनी चोरास शोधून काढले’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.

1) सकर्मक भावे

2) अकर्मक भावे

3) कर्मणी

4) सकर्मक कर्तरी

उत्तर:1) सकर्मक भावे

 

2)दोनशब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात?

1) अपसारण चिन्ह

2) स्वल्पविराम

3) अपूर्णविराम

4) संयोगचिन्ह

उत्तर:4) संयोगचिन्ह

 

3) ‘हापुस’ हा शब्द कोणत्या भाषेतुन मराठीत आला?

1) कोकणी

2) संस्कृत

3) अरबी

4) पोर्तुगीज

उत्तर: 4) पोर्तुगीज

 

4)पुढीलपैकी अव्ययसाधित विशेषणाचे योग्य उदाहरण ओळखा.

1) बोलकी बाहुली

2) कापड दुकान

3) पुढची गल्ली

4) माझे पुस्तक

उत्तर:3) पुढची गल्ली

 

5)वाक्यप्रकार ओळखा.

सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही.

1) केवल वाक्य

2) मिश्र वाक्य

3) संयुक्त वाक्य

4) आज्ञार्थी वाक्य

उत्तर:3) संयुक्त वाक्य

 

6) उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

1) उंटणी

2) उंटणी

3) सांडणी

4) सर्वच बरोबर

उत्तर: 3) सांडणी

 

7) कोणता शब्द शक्तीचा प्रकार नाही?

1) अभिधा

2) साधित

3) व्यंजना

4) लक्षणा

उत्तर: 2) साधित

 

8) पूढीलपैकी कोणता कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही?

1) शक्य

2) प्रधानकर्तुक

3) समापन

4)सकर्मक

उत्तर: 4)सकर्मक

 

9) ‘मीठभाकरी’ या शब्दाचे लिंग कोणते?

1) पुल्लिंग

2) स्त्रीलिंग

3) नपुंसकलिंग

4) अकरान्त पुल्लिंग

उत्तर: 2) स्त्रीलिंग

 

10)तु फार चतुर आहेस. ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?

1) आज्ञार्थी

2) उद्गारार्थी

3) विधानार्थी

4) प्रश्नार्थी

उत्तर:3) विधानार्थी

 

11)तिला मी आई म्हणतो’ या वाक्यातील उद्देश्य विभाग ओळखा.

1) तिला

2) आई.

3) मी

4) तिला आई म्हणतो

उत्तर: 3) मी

 

12) वाक्य प्रकार ओळखा-

जेव्हा अण्णा निवृत्त झाले तेव्हा त्यांनी उर्दूचा अभ्यास पूर्ण केला.

1) केवलवाक्य

2) संयुक्त वाक्य

3) मिश्र वाक्य

4) केवल-मिश्र वाक्य

उत्तर:3) मिश्र वाक्य

 

13) ‘व्यर्थ’हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

1) तत्पुरुष

2) द्वंद्व

3) बहुव्रीही

4) अव्ययीभाव

उत्तर: 4) अव्ययीभाव

 

14) खालीलपैकी उद्गारवाचक चिन्ह कोणते?

1)?

2),

3).

4)!

उत्तर:4)!

 

15) राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कोणते, त्याचा पर्याय निवडा.

1) कुसुमाग्रज

2) बालकवी

3) केशवकुमार

4) गोविंदाग्रज

उत्तर: 4 ) गोविंदाग्रज

 

16) खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

1) दीपिक

2) ब्राह्मण

3) आभ्यूदय

4) शिर्षासन

उत्तर:4) शिर्षासन

 

17) खालील दिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखा.

‘सुरभीला थंडी वाजते.’

1) अकर्मक कर्तरी प्रयोग

2) भावे प्रयोग

3) सकर्मक कर्तरी प्रयोग

4) कर्मणी प्रयोग

उत्तर:1) अकर्मक कर्तरी प्रयोग

 

18) खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ शब्द ओळखा.

‘राजु, इकडे ये”

1) अधिकरण

2) अपदान

3) संबोधन

4) संप्रदान

उत्तर:3) संबोधन

 

19) ‘अभियोग’ या शब्दाचा पर्यायी शब्द……

1) समारोप

2) खटला

3) योगायोग

4) अतिलोभ

उत्तर:2) खटला

 

20)खालील पैकी कोणते एक व्यंजन संधीचे उदाहरण नाही?

1) सन्मती

2) वाङ्मय

3) बहिरंग

4) सदाचार

उत्तर:3) बहिरंग

 

21)खालील पैकी एक दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे?

1) लंबोदर

2) महेश

3) दिग्विजय

4) सदैव

उत्तर: 2) महेश

 

22) ‘प्रतिवर्ष‘ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

1) तत्पुरुष

2) अव्ययीभाव

3) द्वंद्व

4) बहुव्रीही

उत्तर: 2) अव्ययीभाव

 

23) अबब! हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?

1) केवलप्रयोगी अव्यय

2) विशेषण

3) उभयान्वयी अव्यय

4) क्रियापद

उत्तर: 1) केवलप्रयोगी अव्यय

 

24)लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह करा.

1) लक्ष्मीचा पती

2) लक्ष्मी आहे कांता ज्याची तो

3) लक्ष्मीचा कांत

4) लक्ष्मी+कांत

उत्तर:2) लक्ष्मी आहे कांता ज्याची तो

 

25) सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते?

1) कोणी यावे, कोणी जावे.

2) हा खरी चेंडू आहे.

3) कोणी नक्षीस मिळवले?

4) कोण आहे तिकडे? |

उत्तर:1) कोणी यावे, कोणी जावे.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT