लोकराज्य मासिक सप्टेंबर-ऑक्टोबर 2023 (“मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत 75 महोत्सव”) – PDF डाउनलोड लिंक

Lokrajya August 2023 – लोकराज्य २०२३ PDF Download Link : 

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत 75 महोत्सव:-

लोकराज्य सप्टेंबर-ऑक्टोबर 2023 महिन्याच्या अंकात मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त विशेष लेख घेण्यात आले आहेत.


ऑगस्ट 2023 – ” मदतीसाठी तत्पर !.

‘लोकराज्य’ ऑगस्ट-2023 महिन्याच्या अंकात पूरग्रस्त जिल्ह्यांच्या व्यवस्थापनाच्या आढाव्याची माहिती घेण्यात आली आहे.

लोकराज्य ऑगस्ट २०२३ PDF Download: Click Here to Download


लोकराज्य जुलै २०२३: Lokrajya Monthly Current Affairs are the most important subject in the syllabus of all government examinations like Talathi, Mahaforest, and other ongoing Maharashtra State Examinations. It has been found that many questions are mainly focused on recent and current developments. This article will provide you with a total 65 MCQ on Lokrajya Monthly Current Affairs published on July 2023.

लोकराज्य मासिक जुलै २०२३ परीक्षाभिमुख प्रश्नोत्तरे:

(Q१) महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी उपक्रमात प्रत्येक जिल्यात किमान किती लाभार्थीना एकाच छताखाली लाभ देण्यात येणार आहे?

(A) ७५,०००

(B) ६०,०००

(C) ६५,०००

(D) ५०,०००

Ans-(A) ७५,०००

(Q२) महाराष्ट्र राज्याने ई बाजारात लक्षनीय कामगिरी केल्याबद्दल राज्याला विविध श्रेणीत किती पुरस्कारांनी सन्मानीत केले?

(A) ६

(B) ५

(C) ७

(D) ४

Ans-(B) ५

(Q३) महाराष्ट्र राज्याने सन २०२२-२३ मध्ये जेम प्रणाली वरून ४.१३० कोटी रुपयांची खरेदी करून देशात कितवे स्थान पटकावले?

(A) पहिले

(B) दुसरे

(C) तिसरे

(D) चौथे

Ans-(C) तिसरे

(Q४) देशाच्या ५ ट्रीलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत १ ट्रीलियन डॉलर चे योगदान देणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य आहे?

(A) दुसरे

(B) तिसरे

(C) चौथे

(D) पहिले

Ans-(D) पहिले

(Q५) दावोस परिषदेत महाराष्ट्र राज्याने जगातील विविध कंपन्यासोबत सुमारे किती कोटी रुपयाचे गुंतवणूक करार केले?

(A) १.३७ लाख

(B) १.५८ लाख

(C) १.३५ लाख

(D) १.६७ लाख

Ans-(A) १.३७ लाख

(Q६) महाराष्ट्र सरकारने राज्यात किती लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) ७

(B) ९

(C) १०

(D) १२

Ans-(B) ९

(Q७) मुंबई ट्रान्सहार्बर प्रकल्प हा किती किलोमीटरचा देशातील सर्वात लांब सागरी मार्ग आहे?

(A) २२

(B) २३

(C) २४

(D) २५

Ans-(A) २२

(Q८) हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती आहे?

(A) ७०३ किमी

(B) ७०० किमी

(C) ७५० किमी

(D) ७०१ किमी

Ans-(D) ७०१ किमी

(Q९) देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्यातील किती वयाच्या जेष्ठ नागरिकांना ST प्रवास मोफत करण्यात आला आहे?

(A) ७५

(B) ८०

(C) ७०

(D) ६०

Ans-(A) ७५

(Q१०) महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना बस प्रवासात किती टक्के सूट दिली आहे?

(A) ४५%

(B) ५०%

(C) ६०%

(D) ६५%

Ans-(B) ५०%

(Q११) मुंबई पोरबंदर प्रकल्पाअंतर्गत MTHL या समुद्री पुलाची लांबी किती किलोमीटर आहे?

(A) २०

(B) २४

(C) २२

(D) २३

Ans-(C) २२

(Q१२) महाराष्ट्र शासन या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा कितवा राज्यभिषेक सोहळा साजरा करत आहे?

(A) ३४०

(B) ३४५

(C) ३६०

(D) ३५०

Ans-(D) ३५०

(Q१३) महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजेनेतून किती हेक्टर जमीन रब्बी पिकाखाली आली आहे?

(A) ३९ लाख हेक्टर

(B) ४० लाख हेक्टर

(C) ४३ लाख हेक्टर

(D) ४४ लाख हेक्टर

Ans-(A) ३९ लाख हेक्टर

(Q१४) डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियान अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात २०२५ पर्यंत राज्यातील किती लक्ष हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणली जाईल?

(A) २५

(B) २६

(C) २७

(D) २८

Ans-(A) २५

(Q१५) महाराष्ट्र सरकारच्या स्मार्ट प्रकल्पाचे राज्यात किती हजार गावामध्ये नियोजन करण्यात आले आहे?

(A) १२ हजार

(B) १० हजार

(C) १३ हजार

(D) १४ हजार

Ans-(B) १० हजार

(Q१६) महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने कोणत्या जिल्याचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) लातूर

(B) हिंगोली

(C) नांदेड

(D) औरंगाबाद

Ans-(D) औरंगाबाद

(Q१७) महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याना किती रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) १

(B) २

(C) ३

(D) ४

Ans-(A) १

(Q१८) महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षांला किती रुपये लाभ मिळणार आहे?

(A) ५०००₹

(B) ६०००₹

(C) ७०००₹

(D) ८०००₹

Ans-(B) ६०००₹

(Q१९) राज्यातील कोणत्या ठिकाणच्या विमानतळाला लोकनेते दी.बा.पाटील यांचे नाव दिले आहे?

(A) पुणे

(B) नांदेड

(C) नवी मुंबई

(D) ठाणे

Ans-(C) नवी मुंबई

(Q२०) देशाच्या एकूण ८० हजार स्टार्टअप पैकी महाराष्ट्र राज्यात किती आहेत?

(A) १२,०००

(B) १३,०००

(C) १०,०००

(D) १५,०००

Ans-(D) १५,०००

(Q२१) महाराष्ट्र सरकारच्या वतीने रशियातील मॉस्को शहरात कोनाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे?

(A) अण्णाभाऊ साठे

(B) शाहू महाराज

(C) सयाजी गायकवाड

(D) महात्मा फुले

Ans-(A) अण्णाभाऊ साठे

(Q२२) केंद्र सरकारच्या कुसुम योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती कृषी पंपाचे वाटप केले जात आहे?

(A) २ लाख

(B) १ लाख

(C) ५ लाख

(D) ३ लाख

Ans-(A) १ लाख

(Q२३) महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयामार्फत राज्यात सलोखा योजना राबविली जात आहे?

(A) गृह

(B) आर्थ

(C) महसूल

(D) ग्रामविकास

Ans-(C) महसूल

(Q२४) महाराष्ट्र सरकारच्या सुधारित वाळू धोरनानुसार प्रति नागरिकांना १ वर्षासाठी वाळूचा दर किती रुपये ब्रास निश्चित केला आहे?

(A) ५००₹

(B) ५५०₹

(C) ५६०₹

(D) ६००₹

Ans-(D) ६००₹

(Q२५) महाराष्ट्र सरकारने कोणत्या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवढा साजरा केला?

(A) १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर

(B) १ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर

(C) १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट

(D) ५ ऑगस्ट ते २० ऑगस्ट

Ans-(A) १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर

(Q२६) महाराष्ट्र राज्यात कोठे शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे?

(A) पुणे

(B) अहमदनगर

(C) नाशिक

(D) ठाणे

Ans-(B) अहमदनगर

(Q२७) महाराष्ट्र सरकारच्या वतीने महापशुधन एक्सस्पो कुठे घेण्यात आले होते?

(A) शिर्डी

(B) नागपूर

(C) मुंबई

(D) नाशिक

Ans-(A) शिर्डी

(Q२८) गाईंचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी कोणत्या राज्यात गो सेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे?

(A) गोवा

(B) बिहार

(C) राजस्थान

(D) महाराष्ट्र

Ans-(D) महाराष्ट्र

(Q२९) महाराष्ट्र राज्याच्या शेळी व मेंढी सहकार महामंडळाचे मुख्यालय कोठे असणार आहे?

(A) अहमदनगर

(B) पुणे

(C) मुंबई

(D) सोलापूर

Ans-(A) अहमदनगर

(Q३०) जय जय महाराष्ट्र माझा हे गीत राज्य गीत म्हणून महाराष्ट्र राज्याने कधी स्वीकारले?

(A) २० फेब्रुवारी २०२३

(B) १९ फेब्रुवारी २०१९

(C) १ जाने २०२३

(D) १० जाने २०२३

Ans-(B) १९ फेब्रुवारी २०२३

(Q३१) महाराष्ट्र राज्यात कोठे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान स्थापन करण्यात येणार आहे?

(A) आंबेगाव

(B) इंदापूर

(C) बारामती

(D) पुणे

Ans-(A) आंबेगाव

(Q३२) महाराष्ट्र सरकारच्या वतीने २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला दिला आहे?

(A) नाना पाटेकर

(B) अप्पासाहेब धर्माधिकारी

(C) अशोक सराफ

(D) मकरंद अनासपुरे

Ans-(B) अप्पासाहेब धर्माधिकारी

(Q३३) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्यातील खाडी फ्लेमिंगो अभयारण्य रामसर क्षेत्र म्हणुन घोषित केले आहे?

(A) ठाणे

(B) मुंबई

(C) रत्नागिरी

(D) रायगड

Ans-(A) ठाणे

(Q३४) महाराष्ट्र राज्यात कोठे जैवविविधता केंद्र स्थापन करण्यात येणार आहे?

(A) नागपूर

(B) वर्धा

(C) चंद्रपूर

(D) अमरावती

Ans-(C) चंद्रपूर

(Q३५) महाराष्ट्राच्या नवीन वस्त्रोद्योग धोरणात किती कोटी रुपये गुंतवणूकिचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे?

(A) २५ हजार

(B) ३० हजार

(C) ३५ हजार

(D) ४० हजार

Ans-(A) २५ हजार

(Q३६) महाराष्ट्र कोठे आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करन्यात आले होते?

(A) पुणे

(B) नंदुरबार

(C) नाशिक

(D) जळगाव

Ans-(C) नाशिक

(Q३७) महाराष्ट्र सरकारच्या स्वच्छ मुख अभियानाचे सदिच्छा दूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली?

(A) सचिन तेंडुलकर.

(B) अमिताभ बच्चन

(C) मकरंद अनासपुरे

(D) अशोक सराफ

Ans-(A) सचिन तेंडुलकर

(Q३८) महाराष्ट्र राज्यातील फुटबॉल खेळाच्या विकासासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे?

(A) अमेरिका

(B) जर्मनी

(C) चीन

(D) फ्रान्स

Ans-(B) जर्मनी

(Q३९) महाराष्ट्रात मे २०२३ अखेर पर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत किती कुटुंबाची नळजोडणी करण्यात आली आहे?

(A) १ कोटी १२ लाख

(B) १ कोटी

(C) १ कोटी १० लाख

(D) २ कोटी

Ans-(A) १ कोटी १२ लाख

(Q४०) संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र कधी हागनदारी मुक्त घोषित करण्यात आला आहे?

(A) १८ एप्रिल २०२०

(B) १८ एप्रिल २०१८

(C) १८ एप्रिल २०२२

(D) १८ एप्रिल २०१९

Ans-(B) १८ एप्रिल २०१८

(Q४१) महाराष्ट्र राज्यातील पहिला गोबरधन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आला आहे?

(A) जालना

(B) नाशिक

(C) पुणे

(D) हिंगोली

Ans-(B) नाशिक

(Q४२) महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीवर २ मोठी व किती लहान बंदरे आहेत?

(A) ४८

(B) ४५

(C) ४४

(D) ४६

Ans-(A) ४८

(Q४३) देशाच्या सर्व किनारी राज्यात मालहाताळणीत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे?

(A) दुसरा

(B) तिसरा

(C) पहिला

(D) चौथा

Ans-(B) तिसरा

(Q४४) महाराष्ट्र राज्यात  संस्थेमध्ये किती पेक्षा अधिक कर्माचारी असल्यास राज्य कामगार विमा योजना लागु होणार आहे?

(A) १० ते २०

(B) १० ते ३०

(C) १० ते ४०

(D) १० ते ५०

Ans-(A) १० ते २०

(Q४५) महाराष्ट्र राज्यातील पाणंद शेतरस्ते योजनेला कोणते नाव देण्यात आले आहे?

(A) राजमाता

(B) मातोश्री

(C) स्वराज्य

(D) रमाबाई

Ans-(B) मातोश्री

(Q४६) महाराष्ट्र राज्यात कोठे बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले आहे?

(A) नांदेड

(B) परभणी

(C) जालना

(D) हिंगोली

Ans-(D) हिंगोली

(Q४७) देशातील एकूण परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे?

(A) प्रथम

(B) द्वितीय

(C) तृतीय

(D) पाचव्या

Ans-(A) प्रथम

(Q४८) देशातील एकूण परकीय गुंतवणूकीच्या किती टक्के गुंतवणूक महाराष्ट्र राज्यात झाली आहे?

(A) २४%

(B) २९%

(C) ३०%

(D) २७%

Ans-(B) २९%

(Q४९) महाराष्ट्र राज्याच्या नवीन माहिती तंत्रज्ञान धोरणात किती कोटी रुपये गुंतवणूक करन्यात येणार आहे?

(A) ९५,००० कोटी

(B) ९०,००० कोटी

(C) ८०,००० कोटी

(D) ८५,००० कोटी

Ans-(A) ९५,००० कोटी

(Q५०) महाराष्ट्र सरकारणे महात्मा फुले जनआरोग्य योजनेत विमा संरक्षणात १.५ लाखावरून किती वाढ केली आहे?

(A) ५ लाख ₹

(B) ६ लाख ₹

(C) ४ लाख ₹

(D) ३ लाख ₹

Ans-(A) ५ लाख ₹

(Q५१) हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेअंतर्गत महाराष्ट्रात किती दवाखाने सुरु करण्यात येणार आहेत?

(A) ५००

(B) ६००

(C) ८००

(D) ७००

Ans-(D) ७००

(Q५२) महाराष्ट्र राज्यात २०२२-२३ वर्षात किती किलोमीटर रस्त्याची सुधारणा पूर्ण करण्यात आली आहे?

(A) ३,७०० किमी

(B) ३,६००  किमी

(C) ३५०० किमी

(D) ३४०० किमी

Ans-(A) ३,७०० किमी

(Q५३) हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर कधी खुला करण्यात आला आहे?

(A) २५ मे २०२३

(B) २६ मे २०२३

(C) १ मे २०२३

(D) १० मे २०२३

Ans-(B) २६ मे २०२३

(Q५४) महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हा कोठून कुठपर्यंत आहे?

(A) नागपूर ते मुंबई

(B) मुंबई ते गोवा

(C) ठाणे ते पुणे

(D) नागपूर ते गोवा

Ans-(D) नागपूर ते गोवा

(Q५५) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या तालुक्यात मका संशोधन केंद्र होणार आहे?

(A) सिल्लोड

(B) वैजापूर

(C) पैठण

(D) पाथरी

Ans-(A) सिल्लोड

(Q५६) संयुक्त राष्ट्रसंघाने कोणते वर्ष अंतरराष्ट्रीय तृनधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे?

(A) २०२२

(B) २०२४

(C) २०२३

(D) २०२५

Ans-(C) २०२३

(Q५७) कोणत्या समाजासाठी महाराष्ट्र सरकार संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार आहे?

(A) मराठा

(B) कुणबी

(C) माळी

(D) गुरव

Ans-(D) गुरव

(Q५८) महाराष्ट्र राज्यात कोणाच्या जयंतीच्या दिवशी प्रत्येक ग्रामपंचायतीतील २ कर्तृत्वाण महिलांना अहिल्यादेवी पुरस्काराणे सन्मानीत करण्यात येणार आहे?

(A) रमाबाई आंबेडकर

(B) राजमाता जिजाऊ

(C) अहिल्यादेवी होळकर

(D) सावित्रीबाई फुले

Ans-(C) अहिल्यादेवी होळकर

(Q५९) मुंबईतील वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू ला कोणाचे नाव देण्यात येणार आहे?

(A) बाळासाहेब ठाकरे

(B) शरद पवार

(C) वी दा सावरकर

(D) राजीव गांधी

Ans-(C) वी दा सावरकर

(Q६०) मुंबईतील शिवडी ते नाव्हासेवा या पारबंदर प्रकल्प HTML ला कोणाचे नाव देण्यात येणार आहे?

(A) अटलबिहारी वाजपेयी

(B) पंडित जवाहरलाल नेहरू

(C) इंदिरा गांधी

(D) दिनदयाल उपाध्येय

Ans-(A) अटलबिहारी वाजपेयी

(Q६१) महाराष्ट्र राज्यात मराठवाडा मुक्ती संग्रामाचे भव्य स्मारक कोठे होणार आहे?

(A) छत्रपती संभाजीनगर

(B) नांदेड

(C) परभणी

(D) जालना

Ans-(A) छत्रपती संभाजीनगर

(Q६२) महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्याचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) हिंगोली

(B) बुलढाणा

(C) अमरावती

(D) उस्मानाबाद

Ans-(D) उस्मानाबाद

(Q६३) महाराष्ट्र सरकारने कोणत्या दिवसाचे औचित्य साधून वनवार्ता कार्यक्रम सुरु केला आहे?

(A) जागतिक पर्यावरन दिन

(B) जागतिक प्रथ्वी दिन

(C) जागतिक अन्न दिन

(D) जागतिक जल दिन

Ans-(A) जागतिक पर्यावरण दिन

(Q६४) महाराष्ट्र राज्यातील गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनात विदर्भ या विभागाचा वाटा किती टक्के आहे?

(A) ४९%

(B) ५०%

(C) ५५%

(D) ६०%

Ans-(B) ५०%

(Q६५) देशातील एकूण कापड आणि वस्त्रोद्योग उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा किती टक्के वाटा आहे?

(A) ११.३%

(B) १२.४%

(C) ११.५%

(D) १०.४%

Ans-(D) १०.४%


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT