IBPS/TCS Pattern Maths and Reasoning Questions Part 07 : IBPS/TCS पॅटर्न गणित व बुद्धिमता प्रश्न भाग 07 व्हिडिओ वर्णनासह

IBPS/TCS Pattern Maths and Reasoning Questions Part 07 With Video Description

नुकतेच महाराष्ट्र सरकारने आपल्याला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रात ७५,००० पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध मंत्रालयातील रिक्त पदे सरळसेवेतून भरली जाणार आहे. हि भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “TCS व IBPS” या दोन कंपन्यांची निवड केली आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व भरती प्रक्रिया या “TCS व IBPS” यांच्या द्वारे पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS MATHS AND REASONING PYQ सराव प्रश्न. दररोज आपण TCS / IBPS गणित व बुद्धिमता चे १० सराव प्रश्न स्पष्टीकरणा सोबत बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS गणित व बुद्धिमता सराव प्रश्न…………………..

Q.1. खालील संख्यांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या ‘?’ जागी काय आले पाहिजे ?
-29, -33.-41, ?, -77, -109, -153
1. -47
2.-55
3. -51
4.-49
Answer: 2.-55

Q.2. खालील मालिका पूर्ण करा.
12, 19, 33, 61, ,
1. 97, 205
2. 117, 229
3. 109, 217
4. 119, 232
Answer: 2. 117, 229

Q.3 दिलेल्या मालिकेतील पुढील पद कोणते असेल?
E, J, O, T,?
1. Y
2. X
3. N
4. M
Answer: 1. Y

Q.4. मालिकेतील पुढील पद शोधा.
16, 23, 28, 38, 49, ?
1.67
2.59
3.62
4.70
Answer: 3.62

Q.5. 61 चिमण्या एका दोरीवर उत्तरेकडे तोंड करून बसल्या आहेत. डाव्या टोकाकडून 24 व्या आणि उजव्या टोकाकडून 18 व्या चिमणीच्या दरम्यान किती चिमण्या बसल्या आहेत?
1. 16
3. 17
2.18
4. 19
Answer: 4. 19

Q.6. खालील संख्यांच्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या ‘?’ जागी काय आले पाहिजे?
6, 30, 180, ?, 5400, 27000, 162000
1.500
2.800
3.900
4.700
Answer: 3.900

Q.7 एका विशिष्ट सांकेतिक भाषेत जर JUNIOR’ हे NYRMSV या संकेतात लिहिले जात असेल आणि PICTURE हे ‘TMGXYVI’ या संकेतात लिहिले जात असेल, तर STUDENT साठी कोणता संकेत आहे?
1. YXYHIRX
2. WXYHIRX
3. WXYJIRX
4. XXYHIRX
Answer: 2. WXYHIRX

Q.8 एका विशिष्ट सांकेतिक भाषेत ‘POSTLAUNCH’ हे ‘HCNUALTSOP’ असे लिहिले जाते, तर त्या भाषेत TUMBLEDOWN हे कसे लिहिले जाईल?
1. NWEDOMBLUT
2. NWODELBMUT
3. WNODELBMTU
4. NWOEDBLMUT
Answer: 2. NWODELBMUT

Q.9. खालील प्रश्नात, दिलेल्या मालिकेतील गहाळ झालेली संख्या निवडा.
142, 141, 132, 107, ?
1.63
2.58
3. 71
4. 43
Answer: 2.58

Q.10 दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहेत?
1. 13
2. 14
3. 12
4. 15
Answer: 3. 12


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT