IBPS/TCS Pattern Maths and Reasoning Questions Part 05 : IBPS/TCS पॅटर्न गणित व बुद्धिमता प्रश्न भाग 05 व्हिडिओ वर्णनासह

IBPS/TCS Pattern Maths and Reasoning Questions Part 05 With Video Description

नुकतेच महाराष्ट्र सरकारने आपल्याला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रात ७५,००० पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध मंत्रालयातील रिक्त पदे सरळसेवेतून भरली जाणार आहे. हि भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “TCS व IBPS” या दोन कंपन्यांची निवड केली आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व भरती प्रक्रिया या “TCS व IBPS” यांच्या द्वारे पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS MATHS AND REASONING PYQ सराव प्रश्न. दररोज आपण TCS / IBPS गणित व बुद्धिमता चे १० सराव प्रश्न स्पष्टीकरणा सोबत बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS गणित व बुद्धिमता सराव प्रश्न…………………..

Q.1. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, REJECTION हे SGMIHZPWW असे लिहिले जाते, तर त्याच सांकेतिक भाषेत ‘MECHANIC’ हे कसे लिहिले जाईल?
1. NGFLFTPS
2. NGFLFTPK
3. NGFLFTKP
4. NGFLFTPO
Answer: 2. NGFLFTPK

Q.2. KABADDI: 7: : POLO : ?
1. 6
2. 4
3. 2
4. 3
Answer: 2. 4

Q.3 एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, STAY हे 19403100 असे लिहिले जाते, तर त्याच सांकेतिक भाषेत ‘HOUR ‘ हे कसे लिहिले जाईल?
1. 8206272
2. 8306372
3. 8306371
4. 8305372
Answer: 2. 8306372

Q.4. एक पुरुष एका स्त्री ला म्हणाला, तुझ्या आईचा पती हे माझ्हे वडील आहे, तर त्या पुरुषाचे त्या स्त्री शी नाते काय?
1. वडील
2. भाऊ
3. मुलगा
4. चुलता
Answer: 2. भाऊ

Q.5. खालील प्रश्नात, दिलेल्या मालिकेतील गाळलेला क्रमांक शोधा.
83, 82, 79, 88, 72, 97,?
1.60
2. 61
3.100
4. 98
Answer: 2. 61

Q.6. 60 विद्यार्थ्यांच्या रांगेत संजीव डावीकडून 29 वा आहे, तर उजवीकडून संजीव कितव्या क्रमांकावर असेल?
1.30
2. 31
3.40
4. 32
Answer: 4. 32

Q.7 1996 चा पहिला वर सोमवार असेल, तर १९९६ चा शेवटचा वर कोणता असेल?
1. गुरुवार
3. बुधवार
2. शुक्रवार
4. मंगळवार
Answer: 4. मंगळवार

Q.8 If in a certain code BEST is coded as ‘2479’, TEST is coded as ‘9479’, RENG is coded as ‘1426’, then how will ‘REST’ be Coded as?
1. 1453
2. 1479
3. 2426
4. 1497
Answer: 2. 1479

Q.9. 5 ते 6 PM दरम्यान कोणत्या वेळेत तास काटा व मिनिट काटा यामध्ये ७०० चा कोण असेल?
1. 5 वाजून 14 6/ 11 मिनिट
2. 5 वाजून 24 6/ 11 मिनिट
3. 5 वाजून 34 6/ 11 मिनिट
4. 5 वाजून 44 6/ 11 मिनिट
Answer: 1. 5 वाजून 14 6/ 11 मिनिट

Q.10 रवी पूर्वेकडे 5 KM चालला. उजवीकडे ९०० वळून तो ९ KM चालला, तो उजवीकडे वळून 17 KM चालला, तर तो प्रारंभ बिंदू पासून किती लांब आहे?
1. 10 KM
2. 15 KM
3. 20 KM
4. 13 KM
Answer: 2. 15 KM


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT