IBPS/TCS Pattern Maths and Reasoning Questions Part 03 : IBPS/TCS पॅटर्न गणित व बुद्धिमता प्रश्न भाग 03 व्हिडिओ वर्णनासह

IBPS/TCS Pattern Maths and Reasoning Questions Part 03 With Video Description

नुकतेच महाराष्ट्र सरकारने आपल्याला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रात ७५,००० पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध मंत्रालयातील रिक्त पदे सरळसेवेतून भरली जाणार आहे. हि भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “TCS व IBPS” या दोन कंपन्यांची निवड केली आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व भरती प्रक्रिया या “TCS व IBPS” यांच्या द्वारे पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS MATHS AND REASONING PYQ सराव प्रश्न. दररोज आपण TCS / IBPS गणित व बुद्धिमता चे १० सराव प्रश्न स्पष्टीकरणा सोबत बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS गणित व बुद्धिमता सराव प्रश्न…………………..

Q.1. Select the alphanumeric cluster from among the given options that can replace the question mark (?) in the following series.
32U, 340, 381, 46E, ?
1. 72A
2. 62A
3.62Z
4. 62B
Answer: 2. 62A

Q.2. Select the alphanumeric cluster from among the given options that can replace the question mark (?) in the following series.
A3Z, C6X, E12V, G21T, I33R, ?
1. A22J
2. K48P
3. L48P
4. K48L

Answer: 2. K48P

Q.3 दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा, विधानांमध्ये दिलेली माहिती सर्वसामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी वाटली तरी ती सत्य आहे असे मानून दिलेल्या निष्कर्षापैकी कोणता ते निष्कर्ष विधानांशी तर्कसंगत आहे ते ठरवा.
विधाने :
काही काकड्या वांगी आहेत.
काही दशीन्स मिंट्स आहेत.
सर्व मिंट्स फळे आहेत.
निष्कर्ष :
(I) काही दशीन्स वांगी आहेत
(II) काही फळे दशीन्स आहेत
(III) काही काकड्या मिंट्स आहेत
1. एकतर निष्कर्ष । किंवा निष्कर्ष III तर्कसंगत आहे.
2. केवळ निष्कर्ष II तर्कसंगत आहे.
3. कोणताही निष्कर्ष तर्कसंगत नाही.
4. केवळ । तर्कसंगत आहे.
Answer: 2. केवळ निष्कर्ष II तर्कसंगत आहे.

Q.4. दिलेल्या पर्यायांपैकी एक संख्या निवडा जी खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह (?) बदलू शकेल.
500, 479, 460, 443,428, ?
1. 415
2.411
3.417
4. 413
Answer: 1. 415

Q.5 दिलेल्या पर्यायांपैकी एक संख्या निवडा जी खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह (?) बदलू शकेल.
128, 132, 146, 176, 228, ?
1. 308
2. 312
3.296
4. 300
Answer: 1. 308

Q.6 एका विशिष्ट सांकेतिक भाषेत ‘GAME’ हे ‘HCPI’ आणि ‘HOPE’ हे ‘IQSI’ लिहिले असेल, तर त्या भाषेत ‘COME’ कसे लिहिले जाईल.
1. EPOI
2. EQPI
3. DPOI
4. DQPI
Answer: 4. DQPI

Q.7 प्रश्न आकृतीच्या रिकाम्या जागी ठेवल्यावर नमुना पूर्ण होईल अशी आकृती निवडा.

Q.8 खालील प्रश्नात, दिलेल्या मालिकेतील गहाळ संख्या निवडा.
900, 450, 90, 45, 9, ?
1.2.5
2.3
3.6
4. 4.5
Answer: 4. 4.5

Q.9. खालील प्रश्नात, पहिल्या शब्दाचा जसा दुसऱ्या शब्दाशी संबंध आहे तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधित पर्याय निवडा.
प्रिंटर : हार्डवेअर :: ? : सॉफ्टवेअर
1. डेस्कटॉप
2. अँड्रॉइड
3. मोबाईल
4. माऊस
Answer: 2. अँड्रॉइड

Q.10. जर 8 फेब्रुवारी 1995 रोजी बुधवार होता, तर 8 फेब्रुवारी 1994 रोजी कोणता दिवस असेल?
1. सोमवार
2. मंगळवार
3. बुधवार.
4. गुरुवार
Answer: 3. बुधवार.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT