GCC SSD CTC Exam Notification 2022

Government Certificate in Computer Special Skill in Computer Typing for Instructors and Students (GCC SSD CTC) Examination July – 2022

Candidates in Maharashtra state can apply Government Certificate in Computer Special Skill in Computer Typing For Instructors And Students (GCC SSD CTC) Examination through online mode.

Second Semister – July 2021 To Dec.2021 & First Semister – Jan.2022 To June 2022those Candidates Who Fulfill All Conditions Related To Exam Onlythose Candidates Can Apply Through Online Mode.

महाराष्ट्रराज्यातील शासनमान्यताप्राप्तसंगणक टायपिंग संस्थामधील नियमित विद्यार्थ्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फतशासकीयसंगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC-SSD-CTC)जुलै २०२२ ची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे येणार आहे.

द्वितीय सत्र:जुलै २०२१ ते डिसेंबर २०२१ आणि प्रथम सत्र जानेवारी २०२२ ते जुन २०२२ या संत्रासाठी विद्यार्थांना या परीक्षेसाठी विहित पूर्व अटी पूर्णअसणाऱ्या विद्यार्थ्याची ऑनलाईन आवेदनेजुलै २०२२होणाऱ्या (GCC-SSD-CTC) परीक्षेसाठी भरता येतील.

पात्रतेचे निकष:

१) उमेदवार८ वि उत्तीर्ण असावा.

२) विद्यार्थ्याचीऑनलाईन नोंदणी संबंधित संस्थेने केलेली असावी.

३) उमेदवाराची ८०% उपस्थिती असावी.

४) शासनमान्य टायपिंग संस्थेत नियमित विद्यार्थी म्हणून प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.

शुल्क:

परीक्षा शुल्क: ५०० रुपये प्रती विषय/प्रतीविद्यार्थी(नियमित)

५०० + १०० रुपये प्रती विषय/प्रतीविद्यार्थी(विलंब)

५०० + १०० रुपये अतिविलंब शुल्क + ५० रुपये (प्रती परीक्षार्थी/प्रती विषय/प्रती दिन)

नोंदणी शुल्क: संगणक टायपिंग संस्थासाठी १००० रुपये प्रतिवर्षी.

 

आवेदन भरण्याचा दिनांक: दिनांक ०३/०५/२०२२ ते दिनांक ०१/०६/२०२२

ऑनलाईन आवेदन करण्यासाठी संकेतस्थळ: Click Here

परीक्षेचे वेळापत्रक: स्वतंत्रपणे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

जाहिरात (Notification): पाहा

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT