GCC Exam (Manual Typing & Shorthand) Notification 2022

MSCE Pune Logo

GCC Exam Notification 2022

MSCE Pune Government Commercial Certificate Examination July 2022 Notification:  Manual Typing & Shorthand  (Second Semister – July 2021 To Dec.2021 & First Semister – Jan.2022 To June 2022).

महाराष्ट्र राज्य परिषद पुणे, शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा, जुलै २०२२ अधिसूचना व ओनलाईन आवेदन स्वीकृती कार्यक्रम: मन्युअल टंकलेखन आणि लघुलेखन (द्वितीय सत्र:जुलै २०२१ ते डिसेंबर २०२१ आणि प्रथम सत्र जानेवारी २०२२ ते जुन २०२२).

राज्यातील शासनमान्यताप्राप्त टंकलेखन/ लघुलेखनसंस्थामधील नियमित विद्यार्थ्यासाठी महाराष्ट्र राज्य परिषद पुणे मार्फतजुलै २०२२ शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेस बसू शकणाऱ्या विद्यार्थ्याकडून त्यांच्याटंकलेखन/ लघुलेखन संस्थेमार्फतविषय व गतीनिहाय स्वतंत्र आवेदन ऑनलाईन मागवण्यात येत आहे.

पात्रतेचे निकष:

१) उमेदवार८ वि उत्तीर्ण असावा.

२) संबंधित संस्थेत उमेदवाराने नोदणी केलेली असावी.

३) उमेदवाराची ८०% उपस्थिती असावी.

शुल्क:

१) परीक्षाशुल्क: प्रती विषय प्रती विद्यार्थी २०० रुपये.

२) विलंब शुल्क: प्रती विषय प्रती विद्यार्थी १०० रुपये.

३) अति विलंब शुल्क: ५० रुपये (प्रती विषय, प्रती विद्यार्थी,प्रती दिन)

४) नोदणी शुल्क: टंकलेखन/ लघुलेखनसंस्थासाठी ५०० रुपये प्रतिवर्षी

 

  • आवेदन भरण्याचा दिनांक: दिनांक ०३/०५/२०२२ ते दिनांक ०१/०६/२०२२
  • ऑनलाईन आवेदन करण्यासाठी संकेतस्थळ: Click Here

परीक्षेचे दिनांक:

  • मंगळवार २६/०७/२०२२
  • बुधवार २७/०७/२०२२
  • गुरुवार २८/०७/२०२२
  • शुक्रवार २९/०७/२०२२
  • शनिवार ३०/०७/२०२२

जाहिरात (Notification): पाहा

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT