BMC Fireman Physical Exam Details, Marks Distribution: फायरमन शारीरिक व मैदानी चाचणी संपूर्ण माहिती जाणून घ्या

BMC Fireman (Agnishamak) Physical Exam Details:

Mumbai Fireman Physical Exam Details: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) has Announced notification for the recruitment of Fireman vacancy. MCGM is going to conduct Physical Exam For Fireman Recruitment. Those Candidates who are interested in complete Fireman Physical Exam details can read the articale provide by Mahasarkar. Check each and every details of BMC Agnishamak Physical Exam are given bellow:

BMC Fireman Selection Pattern & Marks Distribution:

पुरुष व महिला उमेदवारांची 200 गुणांची विभागणी खालील प्रमाणे असेल

एक) मैदानी चाचणी: 120 गुण

दोन) प्रमाणपत्र चाचणी: 80 गुण

संपूर्ण: 200 गुण

BMC Fireman Selection Physical Criteria (शारीरिक पात्रता):

पुरुष शारीरिक पात्रता:

A) उंची – किमान 172 सें.मी.

B) छाती – 81 से.मी.

C) वजन किमान 50 किलोग्रॅम

महिला शारीरिक पात्रता:

A) उंची- किमान 162 सें.मी.

B) वजन किमान 50 किलोग्रॅम

BMC Fireman Physical Test (Ground Test- मैदानी चाचणी) Details :

पुरुष उमेदवारांसाठी:-

A) तीन मिनिटांमध्ये 800 मीटर अंतर धावणारे उमेदवार पुढील चाचणी प्राप्तहोतील.

B) 19 फूट उंचीवरून जम्पिंग शीटमध्ये उडी न मारणारे उमेदवार अपात्र होतील.

C) जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकीच लावलेल्या (46.4’ वरील उंचीच्या)ॲल्युमिनियमएक्सटेन्शन सीडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खालीउतरावे लागेल.

  E)वीस फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे व उतरणे रस्सीवर चढतेवेळी फक्त हाताचा वापर करणे बंधनकारक राहील पायाचा वापर करता येणार नाही केल्यास शून्य गुण मिळेल सदर रस्सी पूर्ण चढल्यास तीस गुण तीन चतुर्थांश चढल्यास वीस गुण एक द्वितीयांश चढल्यास दहा गुण तसेच अर्ध्यापेक्षा कमी अंतर चाटल्यास शून्य गुण दिले जातील. (30 गुण)

  E1)वीस पूल अप्स काढणे. (प्रत्येक पूल अप्स ला अर्धा गुण याप्रमाणे 20 पूल अप्स पूर्ण केल्यास दहा गुण  देण्यातयेतील) (10 गुण)

मैदानी चाचणी महिला उमेदवारांसाठी:-

A )चार मिनिटांमध्ये 800 मीटर अंतर धावणारी उमेदवार पुढील चाचणीस पात्र होतील.

B) एकोणावीस फूट उंचीवरून जम्पिंग सीट मध्ये उडी न मारणारी उमेदवार अपात्र होतील.

C) जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकीच लावलेल्या (4’ वरील उंचीच्या) ॲल्युमिनियम एक्स टेन्शन सीडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरावे लागेल. (आरंभ रेषेपासून शिर्डी वीस फूट अंतरावर असेल): 40 गुण

F) पुश अप (जोर काढणे): 15 गुण

(प्रत्येक पुश अप ला एक गुण याप्रमाणे पंधरा पुष्प पूर्ण केल्यास पंधरा गुण देण्यात येतील)

टीप- पुरुष व महिला उमेदवारांना वरील मैदानी चाचणी करताना कोणत्याही टप्प्यावर दुखापत झाल्यास ही सर्व जबाबदारी संबंधित उमेदवाराची असेल. सदर उमेदवार मैदानी चाचणीच्या त्याच टप्प्यावर अपात्र करण्यात येतील. त्यांना कोणतीही पुन्हा संधी दिली जाणार नाही व ते महानगरपालिकेकडे कोणताही दावा करू शकणार नाही याची नोंद घ्यावी.

BMC Fireman Certificate Test (Male & Female):

प्रमाणपत्र चाचणी (पुरुष व महिला)

ए) राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर व राज्य शासनाचे महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी व राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांच्याकडील अग्निशामक (25 गुण)

दुय्यम अधिकारी व तत्सम मान्यताप्राप्त अभ्यासक्रम प्रमाणपत्र धारकास (अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम दहा गुण; दुय्यम अधिकारी पाठ्यक्रम व तत्सम प्रमाणपत्र धारकास 15 गुण देण्यात येतील)

ब) एन सी सी चे प्रमाणपत्र – 20 गुण

‘सी’ प्रमाणपत्र -10 गुण,‘ब’ प्रमाणपत्र – 06 गुण,  ‘अ’ प्रमाणपत्र –  04 गुण किंवा शालेय पातळीवरील एमसीसी प्रमाणपत्र.

१. अर्ज सादर करण्याच्या दिनांक हलके वाहन चालविण्याचा वैध परवाना (लाईट मोटर वेहिकल लायसन्स) असल्यास 05 गुण

२. अर्ज सादर करण्याच्या दिनांक ला जड वाहन चालक वैद्य परवाना असल्यास 05 गुण

ड) १. नागरी सेवा दलाच्या अग्निशामन अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र  06 गुण २. होमगार्ड मध्ये कमीत कमी तीन वर्षे सेवा केल्याचे प्रमाणपत्र 04 गुण

इ) सरकारी निमसरकारी संस्था यांच्याकडे समुद्रकिनाऱ्यावर जीव रक्षक म्हणून एक वर्ष सेवा केलेली असल्यास किंवा मुंबई अग्निशमन दलात कंत्राटी जीव रक्षक म्हणून किमान सहा महिने सेवा असल्यास 15 गुण


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT