DMER Mumbai Staff Nurse Practice Paper 10 : अधिपरिचारिका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक १०

DMER Mumbai Staff Nurse Practice Paper 10

नुकतेच संचालनाय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई (DMER MUMBAI) मध्ये ५१८२ पदांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये विविध पदांची या पदांची भरती होणार आहे. यामध्ये अधिपारीचीका या पदांची ३७००रिक्त पदे भरली जाणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार अधिपरिचारिका (STAFF NURSE) सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण अधिपरिचारिका (STAFF NURSE) पदांसाठी महत्वाचे “मराठी, सामान्य ज्ञान ,गणित व बुद्धिमत्ता व विज्ञान संबंधित” सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

अधिपरिचारिका (STAFF NURSE) सराव प्रश्नपत्रिका क्रमांक १०

विभाग-१ मराठी

1) रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.
नाम, सर्वनाम, विशेषण या शब्द प्रकारांमध्ये लिंगानुसार बदल होतो म्हणून त्यांना ——– म्हणतात.
A. क्रियापदे
B. अविकारी
C. विकारी
D. व्याकरण
Answer: C. विकारी

2) खाली काही शब्द व त्यांचे समानार्थी शब्द दिलेले आहेत. त्यातील चुकीची जोडी ओळखा.
A. सर्प – साप
B. दर्प-गर्व
C तर्क-कुतर्क
D. प्रेम-लोभ
Answer: C तर्क-कुतर्क

3) पुढील वाक्प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. उष्ट्या हाताने कावळा न हाकलणे-
A. अत्यंत आळशीपणा करणे
B. सगळ्यांना भरपूर मदत करणे
C. कधीही कोणालाही काहीही न देणे
D. खूप ऐषारामी जीवन जगणे
Answer: C. कधीही कोणालाही काहीही न देणे

4) जर तर कारण की ही उभयान्वयी अव्यये जोडून कोणते वाक्य तयार होते?
A. प्रश्नार्थी
B. मिश्र वाक्य
C. संयुक्त वाक्य
D. केवल वाक्य
Answer: B. मिश्र वाक्य

5) खालीलपैकी भुजंगप्रयात वृत्त असलेले वाक्य ओळखा.
A. नको फार हव्यास गे भुषणाचा, घरी लोभ चित्ती सदा सद्गुणांचा
B. घन तमी शुक्र बघ राज्य करी रे खित्र मना बघ जरा तरी
C. माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेही पैजा जिंके।
D. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा.
Answer: A. नको फार हव्यास गे भुषणाचा, घरी लोभ चित्ती सदा सद्गुणांचा

6) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द-लेखन असलेला शब्द ओळखा.
A. भाषीक
B. भाषिक
C. भाशीक
D. भाशिक
Answer: B. भाषिक

7) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोड़ी ओळखा
A. चंद्र x इंद्र
B. इलाज x नाइलाज
C. चांदणे x कौमुदी
D. जमीन x भूमी
Answer: B. इलाज x नाइलाज

8) उद्या गुरुचरित्राच्या सप्ताहाची समाप्ती होईल. या वाक्याचा काळ कोणता?
A. साधा भविष्यकाळ
B. अपूर्ण भविष्यकाळ
C. पूर्ण भविष्यकाळ
D. रिती भविष्यकाळ
Answer: A. साधा भविष्यकाळ

9) पुढीलपैकी साधा भूतकाळ असलेले वाक्य कोणते?
A. शौर्य शाळेत गेला.
B. त्याने अभ्यास केला.
C. तिने जेवण केले.
D. वरीलपैकी सर्व
Answer: D. वरीलपैकी सर्व

10) खालील वाक्यातील रिकाम्या जागी येणान्या योग्य समूहदर्शक शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा
. निरज आकाशात रात्रीच्यावेळी तारकांचा….. पाण्यात एक वेगळी मजा असते.
A. घोळका
B. कळप
C. थवा
D. पुज
Answer: D. पुज

विभाग-२ इंग्रजी

11) Choose the appropriate option with the correct punctuation marks for the given sentence:
fetch me a glass of water said my father
A. Fetch me a glass of water! said my father.
B. Fetch me a glass of water, told by my father.
C. Fetch me a glass of water? said my father
D.”Fetch me a glass of water!” said my father.
Answer: D. “Fetch me a glass of water!” said my father.

12) Choose the appropriate conjunctions for the given sentence:
—– the bride —— the groom looked unhappy.
A. Both, or
B. Either, nor
C. Both, and
D. Either, for
Answer: C. Both, and

13) Choose the appropriate prepositional phrase for the given sentence:
The theatre class is an excellent ——— different cultures.
A. bridge for
B. bridge between
C. bridge in
D. bridge over
Answer: B. bridge between

14) Choose the option that has the correct spelling for the missing word in the given sentence:
Please, —– my excuses!
A.accept
B. except
C. aceppt
D. aceptt
Answer: A. accept

15) You’ve been given a simple sentence. Select the appropriate complex sentence from the options below.
She loves her country’s culture. She loves her country’s weather.
A. She loves her country’s culture and she loves her country’s weather
B.She loves her country’s weather as much as its culture
C. The weather and culture of the country is both loved by her
D. The love she feels for her country’s weather and culture is well known
Answer: B.She loves her country’s weather as much as its culture.

16) Find the meaning of the highlighted word in the sentence:
Her chatter was starting to annoy him.
A. Appease
B. Charm
C. Irritate
D. Cheer
Answer: C. Irritate

17) Identify the figure of speech in the following sentence:
Will ask the lawyer to give his unbiased opinion on the case
A. Oxymoron
B. Metaphor
C. Euphemism
D. Apostrophe
Answer: A. Oxymoron

18) Pick the Synonym for the word: obstinate
A. Stubborn
B. Untrue
C. Puzzled
D. Attached
Answer: A. Stubborn

19) Pick the correct meaning of the highlighted idiom or phrase from the following
Her house is situated a km from here, as the crow flies
A. in a straight line
B. Go in the direction of the flying crow

C. At a very long distance
D. In a maze and in a jumbled up way
Answer: A. In a straight line

20) Identify the figure of speech in the following sentence:
Oh stars, how you twinkle in the sky.
A. Apostrophe
B. Euphemism
C. Personification
D. Simile
Answer: A. Apostrophe

विभाग-३ गणित

21) एका वस्तूची विक्री करून 20% तोटा होतो. तिची आणखी 240 रुपयांना विक्री केली, तर त्याला 10% चा नफा झाला असता. 25% नफ्याने विक्री केली जात असेल तर वस्तूची विक्री किंमत काय असावी?
A. रु.950
B.रु.1020
C. रु.975
D. रु.1000
Answer: D. रु.1000

22) ललिता 40 वर्षांची आहे आणि शमिना 60 वर्षांची आहे. किती वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर अनुक्रमे 3:5 होते?
A.5 वर्ष
B. 10 वर्ष
C. 20 वर्ष
D. 37 वर्ष
Answer: B. 10 वर्ष

23) 42 च्या 1/12 + 44 च्या 25% + 0.30 x 120 =
A. 52
B.52.5
C.49.75
D.50.5
Answer: D.50.5

24) X चे पूर्व दिशेला तोंड आहे. तो 45 अंश उजवीकडे वळतो. मग तो 90 अंश उजवीकडे वळतो. मग तो 180 अंश चळतो. मग तो 45 अंश उजवीकडे वळतो. शेवटी तो डावीकडे 90 अंश वळतो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?
A. पूर्व
B. पश्चिम
C. उत्तर
D. दक्षिण
Answer: C. उत्तर

25) 19 (216)12:
25 (216) 9:
तर 8 (?) 18.”च्या मूल्य शोधा
A. 126
B.243
C. 154
D.231
Answer: A. 126

26) “FIGHT’ शब्दाच्या अक्षरांची किती भिन्न प्रकारे मांडणी केली जाऊ शकते?
A. 120
B.115
C.110
D. 105
Answer: A. 120

Q.27) एका विशिष्ट कोडमध्ये, LUTE ला MUTE असे लिहिले जाते आणि FATE ला GATE असे लिहिले जाते, तर या कोडमध्ये BLUE कसे लिहिले जाईल?
A. CLUE
B.FLUE
C.SLUE
D.GLUE
Answer: A.CLUE

28) देसिकनचा जन्म शनिवार नोव्हेंबर 9, 2002 ला झाला होता. 2008 मधील त्याच्या वाढदिवसाला आठवडयाचा कोणता दिवस?
A. शनिवार
B. रविवार
C. सोमवार
D. मंगळवार
Answer: B. रविवार

29) तीन उन्हाळी महिन्यांमध्ये एका अधिवास टक्केवारी 88% आणि उर्वरित वर्षामध्ये 44% असते. संपूर्ण वर्षासाठी सरासरी अधिवास टक्केवारी काय आहे?
A.50%
B.55%
C. 56%
D.70%
Answer: 8.56%

30) 2000 मध्ये स्वातंत्र्य दिन मंगळवारी होता. खालीलपैकी कोणत्या वर्षांमध्ये तो रविवारी येईल?
A. 2001
B. 2002
C.2003
D.2004
Answer: D.2004

विभाग-४ सामान्य विज्ञान व सामान्य ज्ञान

31) कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात?
A. निकेल
B. आयोडीन
C. कोबाल्ट
D. लोह
ANSWER: C. कोबाल्ट

32) रासायनिक अभिक्रियेचा वेग —— मुळे वाढतो?
A. द्रावण
B. द्रावका
C.उत्प्रेरका
D. क्षपणका
ANSWER: C.उत्प्रेरका

33) मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी —— आहे.
A. यकृत
B. हृदय
C. मोठे आतडे
D. जठर
ANSWER: A. यकृत

34) नेत्रभिंग जेव्हा अपारदर्शक होते तेव्हा निर्माण होणारा दोष ———–
A. काचबिंदू
B. मोतीबिंदू
C. रातआंधळेपणा
D. अंधत्व
ANSWER: B. मोतीबिंदू

35) माणसाच्या शरीरामध्ये किती टक्के पाणी असते?
A. 45
B. 55
C. 65
D. 75
ANSWER: C. 65

36) नर मनुष्याची लिंग गुणसुत्रे कोणती?
A. XX
B.XY
C. YO
D. XO
ANSWER: B.XY

37) शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य खालीलपैकी कोणाकडून केले जाते?
A. लहान मेंदू
B. चेतातंतू
C. चेतारज्जू
D. मोठा मेंदू
ANSWER: A. लहान मेंदू

38) मानवी आरोग्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या पाण्यामध्ये फ्लोराईडचे जास्तीत जास्त प्रमाण असावे.
A. 2ppm
B. 5 ppm
C. 1.5ppm
D. 0.2ppm
ANSWER: C. 1.5ppm

39) शरीरातील कोणत्या अवयवामध्ये (tissue) चरबी (फॅट) जमा होते?
A. लिव्हर (यकृत)
B. ब्रेन (मेंदू)
C. मसल्स
D. ॲडिपोज टिस्यु
ANSWER: D. ॲडिपोज टिस्यु

40) खालीलपैकी कोणते चांगले कोलेस्टेरॉल आहे?
A. कायलोमाईक्रॉन
B. व्ही एल डी एल
C. एल डी एल
D एच डी एल
ANSWER: D एच डी एल


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT