DMER Mumbai Staff Nurse Practice Paper 09 : अधिपरिचारिका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक -09

DMER Mumbai Staff Nurse Practice Paper 09

नुकतेच संचालनाय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई (DMER, MUMBAI) मध्ये ५१८२ पदांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये विविध पदांची या पदांची भरती होणार आहे. यामध्ये अधिपारीचीका या पदांची ३७००रिक्त पदे भरली जाणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार अधिपरिचारिका (STAFF NURSE) सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण अधिपरिचारिका (STAFF NURSE) पदांसाठी महत्वाचे “मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान ,गणित व बुद्धिमत्ता व विज्ञान संबंधित” सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

अधिपरिचारिका (STAFF NURSE) सराव प्रश्नपत्रिका क्रमांक -09

विभाग-मराठी

1) अनेकवचनांचे एक वचन करा.

तुमची अशी घाणेरडी अक्षरे पाहून आम्हाला वाईट वाटते.

A.) तुमचे असे घाणेरडे अक्षरे पाहून मला वाईट वाटते.

B.) तुझे असे अक्षर पाहून मला वाईट वाटते.

C.) तुझे अशी घाणेरडी अक्षरे पाहून आम्हाला वाईट वाटते.

D.) तुझे अशी घाणेरडे अक्षर पाहून आम्हाला वाईट वाटते.

Answer: B.) तुझे असे अक्षर पाहून मला वाईट वाटते.

 

2) पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

A.) बहीष्कार

B.) बाहिष्कार

C.) बहिष्कर

D.) बहिष्कार

Answer: D.) बहिष्कार

 

3) रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. बोलणारा ज्याव्याविषयी बोलतो त्याला ———  असे म्हणतात.

A.) उद्देश्य

B.) विधेय

C.) उद्देशपूरक

D.) कर्म

Answer: A.) उद्देश्य

 

4) दिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा.

खिन्न x

A.) प्रसन्न

B.) दुष्ट

C.) भावूक

D.) सहृदय

Answer: A.) प्रसन्न

5) पुढील शब्दाचे लिंग ओळखा.

इमारत

A.) पुल्लिंग

B.) स्त्रीलिंग

C.) नपुसकलिंग

D.) उभयलिंग

Answer: B.) स्त्रीलिंग

 

6) गटात न बसणारा पर्याय निवडा.

A.) प्रथमा, द्वितीया

B.) प्रथमपुरुष, व्दितीयपुरुष

C.) तृतीया, चतुर्थी

D.) पंचमी, संबोधन

Answer: B.) प्रथमपुरुष, व्दितीयपुरुष

 

7) पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा.

A.) गावकऱ्यांनी दादा साहेबांची भेट घेतलो.

B.) गावकऱ्यांनी दादा साहेबांची भेट घेतले.

C.) गावकऱ्यांनी दादा साहेबांची भेट घेतली.

D.) गावकऱ्यांनी दादा साहेबांची भेटी घेतल्या.

Answer: C.) गावकऱ्यांनी दादा साहेबांची भेट घेतली.

 

8) पुढील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. ‘अरेरे! अचानकच बाद झाला तो!”

A.) शब्दयोगी अव्यय

B.) केवलप्रयोगी अव्यय

C.) उभयान्वयी अव्यय

D.) क्रियाविशेषण अव्यय

Answer: B.) केवलप्रयोगी अव्यय

 

9) पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.

“जिथे राबती हात तिथे हरी”

A.) प्रश्नार्थी

B.) मिश्र वाक्य

C.) संयुक्त वाक्य

D.) केवल वाक्य

Answer: B.) मिश्र वाक्य

 

10) “आंब्याच्या झाडावर रोज एक, कोकीळ बसत असे” या वाक्यातील आख्यात ओळखा.

A.) इलाख्यात

B.) ई- आख्यात

C.) ऊ- आख्यात

D.) वाख्यात

Answer: B.) ई-आख्यात

 

विभाग-इंग्रजी

11) Choose the appropriate option with the correct punctuation marks for the given sentence:

she said im going to make lunch

A.) She said ‘Im going to make lunch’

B.) She said, “Im going to make lunch ”

C.) She said, “I’m going to make lunch.”

D.) she said I’m going to make lunch.

Answer: C.) She said, “I’m going to make lunch.”

 

12) Find the meaning of the highlighted word in the sentence:

He walked with a slow stiff gait.

A.) bearing

B.) attitude

C.) stride

D.) behaviour

Answer: C.) stride

 

13) Find the word opposite in meaning to the word:

Latter

A.) Last

B.) Prior

C.) Tea

D.) Lag

Answer: B.) Prior

 

14) Convert the following active to passive voice.

The traffic might have delayed Jimmy

A.) Jimmy is being delayed by the traffic.

B.) Jimmy might have been delayed by the traffic.

C.) The traffic is delaying Jimmy.

D.) Jimmy is to have been delayed by the traffic.

Answer: B.) Jimmy might have been delayed by the traffic.

 

15) pick the correct meaning of the highlighted idiom;

In my neighbourhood there is a decent house which is let out.

A.) To study one’s surroundings

B.) To allow to go free

C.) To prove of worth

D.) To lease on hire

Answer: D.) To lease on hire

 

16)  Identify the figure of speech in the following sentence:

Will ask the lawyer to give his unbiased opinion on the case

A.) Oxymoron

B.) Metaphor

C.) Euphemism

D.) Apostrophe

Answer: A.) Oxymoron

 

17) Pick the correct meaning of the highlighted idiom or phrase from the following

Her house is situated a km from here, as the crow flies

A.) in a straight line

B.) Go in the direction of the flying crow

C.) At a very long distance

D.) In a maze and in a jumbled up way

Answer: A.) In a straight line

 

18) Choose the option that best expresses the meaning of the highlighted idiom/phrase:

My not getting a job there proved to be a blessing in disguise.

A.)a disguised appearance of pure evil

B.)a disappointment to one’s morals and ideals

C.) something good that isn’t recognized at first

D.) a disaster that disguised itself as a bad thing

Answer. C.) something good that isn’t recognized at first

 

19) Fill in the blank with the correct noun for the given sentence:

it is hard to cope with even everyday without a certain amount of ——– events.

A.) managerial

B.) management

C.) manages

D.) manage

Answer. B.) management

 

20) Pick the right antonym for the word:

Lanky

A.) bulky

B.) gangly

C.) thin

D.) pleasant

Answer: A.) bulky

 

विभाग-गणित

21) मोहन आणि सुमितदरम्यान पैशांचे गुणोत्तर 7:17 आहे आणि सुमित आणि अजय यांच्या दरम्यानचे पैशांचे गुणोत्तर अनुक्रमे 7:17 आहे. जर मोहनकडे 560 रुपये असतील, तर अजयकडे आहे.

A.) 3302.85 रुपये

B.)3320.85 रुपये

C.) 3321.85 रुपये

D.) 3322.85 रुपये

Answer: A.) 3302.85 रुपये

 

22) रु. 10 किंमत असलेल्या वस्तूची रु. 2 तोट्याने विक्री केली तर तोट्याची टक्केवारी काय आहे?

A.)20%

B.)25%

C.)10%

D.)5%

Answer: A.) 20%

 

23) विशिष्ट संकेतामध्ये ‘DESERIBE’ ला ‘FCJSFTFE’ असे लिहिले जाते. त्या संकेतामध्ये ‘CONSIDER’ ला कसे लिहिले जाईल?

A.)SFEJTOPD

B.)ESFJTOPD

C.)QETFJOPD

D.)DPOTJFEQ

Answer: A.)SFEJTOPD

 

24) सोडवा:

(-5)5x (-5)6x (- 5)²

A.) (5)13

B.) (-5)9

C.) -(5)13

D.) (-5)3

Answer: C.)-(5)13

 

25) अ रेल्वे ब रेल्वेला मागे टाकण्यासाठी 50 सेकंद घेते. त्या एकमेकींना 20 सेकंदांमध्ये ओलांडतात. अ आणि ब रेल्वेंची लांबी अनुक्रमे 160 मी आणि 240 मी इतकी आहे. तर 240 मी लांब असलेल्या एका पुलाला ओलांडण्यासाठी त्यांना किती सेकंदाचा वेळ लागेल?

A.) 28.18 सेकंद

B.)68.57 सेकंद

C.)45.57 सेकंद

D.) 38 सेकंद

Answer: B.)68.57 सेकंद

 

26) जर माशांच्या एका समूहाचे वजन 3 किग्रॅ आहे आणि समूहामधील प्रत्येक माशाचे वजन 150 ग्रॅम आहे, तर समूहामध्ये माशांची संख्या आहे.

A.)10

B.)20

C.)15

D.)30

Answer: B.)20

 

27) प्रितमचे वर्तमान वय हे अरुणच्या वयाच्या तिप्पट आहे. 10 वर्षांनंतर ते फक्त दुप्पट असेल. आता अरुणचे वय काय आहे?

A.)5 वर्षे

B.)8 वर्षे

C.) 10 वर्षे

D.) 12 वर्षे

Answer: C.) 10 वर्षे

 

28) 52 पत्ते असलेल्या एका पॅकमधून एक कार्ड काढले जाते. चौकट राणी किंवा चौकट राजा मिळण्याची संभाव्यता आहे.

A.)1/52

B.)52/1

C.)1/26

D.)26/1

Answer: C.)1/26

 

29) एका ग्रंथालयामध्ये 30% पुस्तके इतिहासाची आहेत. उर्वरित पुस्तकांपैकी 50% पुस्तके इंग्रजीची आणि उर्वरित पुस्तकांच्या 40% पुस्तके जर्मनची आहेत. उर्वरित 4200 पुस्तके प्रादेशिक भाषेची आहेत. ग्रंथालयामधील पुस्तकाची एकूण संख्या काय आहे?

A.) 10000

B.)15000

C.)20000

D.)25000

Answer: C.)20000

 

30) 1 ते 10 क्रमांक असलेली तिकिटे मिसळली गेली आणि मग यादृच्छिकपणे एक तिकिट काढले गेले. काढलेल्या तिकिटावर 2 च्या पटीतील संख्या असण्याची संभाव्यता काय आहे?

A.)1/2

B.)20/9

C.)8/13

D.)13/8

Answer: A.) 1/2

 

विभाग-सामान्य विज्ञान सामान्य ज्ञान

31) गावपातळीवर जन्म – मृत्यू निबंधक म्हणून ———- हे काम करतात?

A.) तलाठी

B.) ग्रामसेवक

C.) आशा

D.) अंगणवाडी कार्यकर्ती

ANSWER: B.) ग्रामसेवक

 

32) बिगर आदिवासी, साधारण भागामध्ये ———- लोकसंख्येला एक प्राथमिक आरोग्य केंद्र अपेक्षित आहे?

A.) 20000

B.) 30000

C.) 40000

D.) 50000

ANSWER: B.) 30000

 

33) डोंगरी, आदिवासी भागामध्ये ———- लोकसंख्येला एक उपकेंद्र अपेक्षित आहे?

A.) 2000

B.) 3000

C.) 4000

D.) 5000

ANSWER: B.) 3000

 

34) गर्भलिंगनिदान प्रतिबंध कायदा हा ———— या वर्षी अंमलात आणण्यात आला?

A.) 1991

B.) 1998

C.) 1994

D.) 1975

ANSWER: C.) 1994

 

35) ग्रामीण भागात आरोग्य सेवकाकडून दररोज —— घरे किटक शास्त्रीय सर्वेक्षणांतर्गत तपासली पाहिजे?

A.) 10 घरे

B.) 50 घरे

C.) 100 घरे

D.) 75 घरे

ANSWER: A.) 10 घरे

 

36) सेंटक्रोमेन (छाया) गोळीचा वापर ———- करीता होतो.

A.) थायराईड

B.) गर्भनिरोधक

C.) उच्च रक्तदाब

D.) यापैकी नाही

ANSWER: B.) गर्भनिरोधक

 

37) दैनंदिन आहारामध्ये सांधारणपणे पुरुषाला ———- कॅलरीज घेणे आवश्यक आहे?

A.) 1000

B.) 1500

C.) 2000

D.) 2500

ANSWER: D.) 2500

 

38) राष्ट्रीय असांसर्गिक आजाराचे नियंत्रण कार्यक्रमामध्ये कर्करोग तपासणी अंतर्गत कर्करोगाची तपासणी केली जात नाही?

A.) मुख / तोंडाचा कर्करोग

B.) स्तनाचा कर्करोग

C.) गर्भाशयाचा कर्करोग

D.) यकृताचा कर्करोग

ANSWER: D.) यकृताचा कर्करोग

 

39) Home based neonatal care (HBNC) अंतर्गत आशा कार्यकर्तीने घरी प्रसूर्ती झालेल्या मातेला एकूण ——- भेटी दिल्या पाहिजेत?

A.) 02

B.) 03

C.) 05

D.)07

ANSWER: D.)07

 

40) खालीलपैकी कोणत्या आजारापासून पेंटाव्हलेंट लसींमुळे बचाव होत नाही?

A.) क्षयरोग

B.) डांग्या खोकला

C.) धनुर्वात

D.) काविळ

ANSWER: A.) क्षयरोग


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT