DMER Mumbai Staff Nurse Practice Paper 06 : अधिपरिचारिका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ०६

DMER Mumbai Staff Nurse Practice Paper 06

नुकतेच संचालनाय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई (DMER MUMBAI) मध्ये ५१८२ पदांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये विविध पदांची या पदांची भरती होणार आहे. यामध्ये अधिपारीचीका या पदांची ३७००रिक्त पदे भरली जाणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार अधिपरिचारिका (STAFF NURSE) सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण अधिपरिचारिका (STAFF NURSE) पदांसाठी महत्वाचे “मराठी, सामान्य ज्ञान ,गणित व बुद्धिमत्ता व विज्ञान संबंधित” सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

अधिपरिचारिका (STAFF NURSE) सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ०६

विभाग-१ मराठी

1) त्रिकालसत्य, सुविचार म्हणी नेहमी ———– मध्ये असतात.
(१) साधा वर्तमानकाळ
(२) साधा भूतकाळ
(३) साधा भविष्यकाळ
(४) पूर्ण भूतकाळ
उत्तर: (१) साधा वर्तमानकाळ

2) मुलगी ग्रंथ वाचत असे. या वाक्यातील काळ ओळखा?
(१) रीती वर्तमानकाळ
(२) रीती भूतकाळ
(३) रीती भविष्यकाळ
(४) पूर्ण भूतकाळ
उत्तर: (२) रीती भूतकाळ

3) राहुलने सर्व अभ्यास पूर्ण केला आहे. या वाक्यातील काळ ओळखा?
(१) पूर्ण वर्तमानकाळ
(२) रीती वर्तमानकाळ
(३) रीती भविष्यकाळ
(४) पूर्ण भविष्यकाळ
उत्तर: (१) पूर्ण वर्तमानकाळ

4) तुम्ही पुढे व्हा,मी आलोच. या वाक्यातील काळ ओळखा?
(१) रीती भविष्यकाळ
(२) वर्तमानकाळ
(३) भूतकाळ
(४) भविष्यकाळ
उत्तर: (३) भूतकाळ

5) “सर्व मुले खेळली असतील.” या वाक्यातील काळ ओळखा?
(१) रीती भविष्यकाळ
(२) भूतकाळ
(३) पूर्ण भविष्यकाळ
(४) वर्तमानकाळ
उत्तर: (३) पूर्ण भविष्यकाळ

6) “तो तीनदा माझ्या समोरून गेला.” या वाक्यातील अधोरखित क्रियाविशेषण अव्यय कोणत्या प्रकारचे आहे ते ओळखा?
(१) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
(२) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
(३) आवृत्तीवाचक क्रियाविशेषण अव्यय
(४) वरीलपैकी नाही
उत्तर: (३) आवृत्तीवाचक क्रियाविशेषण अव्यय

7) बाबा येरवाळीच घरी आले होते. या वाक्यातील अधोरखित क्रियाविशेषण अव्यय कोणत्या प्रकारचे आहे ते ओळखा?
(१) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
(२) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
(३) रीतवाचक क्रियाविशेषण अव्यय
(४) आवृत्तीवाचक क्रियाविशेषण अव्यय
उत्तर: (२) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय

8) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा?
(१) क्षणोक्षणी
(२) अपोआप
(३) मुद्दाम
(४) समोर
उत्तर: (१) क्षणोक्षणी

9) “नित्य, सदा, सर्वदा,सतत, नेहमी” या क्रियाविशेषण अव्ययांना—————– म्हणतात.
(१) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
(२) रीतवाचक क्रियाविशेषण अव्यय
(३) आवृत्तीवाचक क्रियाविशेषण अव्यय
(४) सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय
उत्तर: (४) सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय

10) “चमचम,खरोखर,फुकट” या क्रियाविशेषण अव्ययांना—————– म्हणतात.
(१) रीतवाचक क्रियाविशेषण अव्यय
(२) सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय
(३) निश्चयदर्शक क्रियाविशेषण अव्यय
(४) आवृत्तीवाचक क्रियाविशेषण अव्यय
उत्तर: (१) रीतवाचक क्रियाविशेषण अव्यय

विभाग-२ इंग्रजी

11) Alternatives meanings are given to words, choose the exact meaning – Souvenir
(१) Almanac
(२) annual
(३) magazine
(४) remembrance
उत्तर: (४) remembrance

12) Fill in the blanks with suitable words from the given options.
I have no sympathy ————– such intellectually bankrupt men.
(१) to
(२) for
(३) with
(४) about
उत्तर: (२) for

13) Which one of the following is the synonym of word “conspicuous”
(१) noticeable
(२) actual
(३) absent
(४) accurate
उत्तर: (१) noticeable

14) Identify the degree of the sentence.
“No other boy in the class is as rich as Gopal”
(१) Comparative
(२) superlative
(३) positive
(४) none of the above
उत्तर: (३) positive

15) Choose the Correct alternative to fill in the blank .
The judge… all matters and gave decision.
(१) goes through
(२) went through
(३) examined
(४) checked
उत्तर: (३) examined

16) Choose the Correct passive voice of – A committee makes the selection of students.
(१) A selection of students is made by the committee
(२) A committee is made for the selection of the student .
(३) The selection of the students is made by a committee
(४) The students are selected by the committee
उत्तर(३) The selection of the students is made by a committee

17) Which one of the following sentences is the correct indirect speech of the sentences given below ?
Don’t or say anything to make him angry, “said my friend him
(१) My friend to me , don’t or say anything to make him angry.
(२) My friend told me not do or say anything to make him angry .
(३) Don’t or say an think to make him angry , said my friend
(४) My friend warned me , to do or say anything to make him angry .
उत्तर:. (२) My friend told me not do or say anything to make him angry .

18) Choose the Correct indirect from the sentence :
The boys said,”Alas! We have lost the match.”
(१) The boys said they had lost the match.
(२) The boys exclaimed sorrowfully that they had lost the match.
(३) The boys exclaimed sorrowfully had that they have lost the match.
(४) The boys exclaimed Alas! We have lost the match.
उत्तर: (२) The boys exclaimed sorrowfully that they had lost the match.

19) Pick out the sentence where the underlined word has been used as a Noun.
(१) With his name the mothers still the babes
(२) Still waters run deep
(३) Her sobs could be heared in the still of night.
(४) He is still in business .
उत्तर: (३) Her sobs could be heared in the still of night.

20) Pick out the wrong matching from the following.
(१) Bunglow – Bunglows
(२) Brother – in – law
(३) Car – Cars
(४) Joke – Jokes
उत्तर: (२) Brother – in – law

विभाग-३ गणित

21) इंजिनिअरला दिग्दर्शक म्हटले, दिग्दर्शकाला डॉक्टर म्हटले, डॉक्टरला संगीतकार म्हटले, संगीतकाराला पुजारी म्हटले व पुजारीला इंजिनिअर म्हटले, तर माझ्या नवीन अल्बम साठी संगीत कोण देईल?
1) पुजारी
2) संगीतकार
3) डॉक्टर
4) इंजिनिअर
उत्तर: 1) पुजारी

22) कवायतीच्या वेळी उमेश नैऋत्येकडे तोंड करून उभा होता. प्रथम तो उजवीकडे काटकोनात वळला, नंतर डावीकडे तीन वेळा काटकोनात वळला, तर आता उमेशचे तोंड कोणत्या दिशेला आहे?
1) आग्नेय
2) नैऋत्य
3) पूर्व
4) ईशान्य
उत्तर: 4) ईशान्य

23) पूर्वा अर्णवला म्हणाली, “तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई-बाबांची एकुलती मुलगी आहे” तर पूर्वा अर्णवची कोण?
1) बहिण
2) मावसबहीण
3) आतेबहिण
4) मामबहीण
उत्तर: 1) बहिण

24).सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत?

1) 32
2) 33
3) 34
4) 35
उत्तर: 2) 33

25):भारत, महाराष्ट्र व मुंबई यांचा संबंध खालीलपैकी कोणत्या व्हेन आकृतीने स्पष्ट होतो?
1)
2)
3)
4)
उत्तर: 3)

26) प्रथमेश आपल्या पत्नीपेक्षा पाच वर्ष मोठा असून त्याची पत्नी त्यांच्या मुलीच्या पाच पट वयाची आहे. जर मुलीचे तीन वर्षांपूर्वीचे वय चार वर्षे होते तर प्रथमेशचे आजचे वय किती?
1) 25 वर्षे
2) 30 वर्षे
3) 35 वर्षे
4) 40 वर्ष
उत्तर: 4) 40 वर्ष

27) एका दुकानदाराने रु.375 ची वस्तू रु. 330 ला विकली तर दुकानदाराने वस्तूच्या मूळ किमतीवर किती सूट दिली?
1) 10 टक्के
2) 12 टक्के
3) 14 टक्के
4) 16 टक्के
उत्तर: 2) 12 टक्के

28) DETERMINATION म्हणजे 7262531806198 तर 32625 म्हणजे काय?
1) METER
2) MAFTER
3) NATION
4) RETON
उत्तर: 1) METER

29) एका सांकेतिक भाषेत SPY = 21 SEND=66 तर त्याच भाषेत MARK या शब्दाचे सांकेतिक रुप कोणते?
1) 45
2) 55
3) 65
4) 42
उत्तर: 3) 65

30) एका सांकेतिक भाषेत DO = 60 AT = 20 तर त्याच भाषेत DAV या शब्दाचे सांकतिक रूप कोणते.
1) 70
2) 90
3.80
4) 88
उत्तर: 4) 88

विभाग-४ सामान्य विज्ञान व सामान्य ज्ञान

31) असंसर्गजन्य रोग कोणता आहे?
(१) रेबीज
(२) पटकी
(३) पोलीओ
(४) कुष्ठरोग
उत्तर: (२) पटकी

32) पांढऱ्या रक्तपेशींची निर्मिती शरीरात कोठे होते?
(१) अस्थिमज्जा व प्लीहा
(२) स्वादुपिंड
(३) हृदय
(४) यकृत
उत्तर: (१) अस्थिमज्जा व प्लीहा

33) “क” जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव ——— आहे.
(१) रेटीनोल
(२) राय्बोफ्विन
(३) अस्कोर्बिक असिड
(४) पाय्रीडोक्सीन
उत्तर: (३) अस्कोर्बिक असिड

34) वांझपणा हि ——– जीवनसत्वाच्या अभावी होणारा आजार आहे.
(१) क
(२) ड
(३) ई
(४) के
उत्तर: (३) ई

35) रंगधाळेपणा ——- या दोन रंगाबाबत विशेषत्वाने जाणवतो.
(१) पिवळा व लाल
(२) हिरवा व लाल
(३) नीला व लाल
(४) पिवळा व हिरवा
उत्तर: (२) हिरवा व लाल

36) “पेनिसिलीन” या प्रतिजैविकाचा शोध ———- याने लावला.
(१) रोनाल्ड रॉस
(२) जोसेफ लिस्टर
(३) alexandar फ्लेमिंग
(४) यापैकी नाही
उत्तर: (३) alexandar फ्लेमिंग

37) गर्भाशयातील गर्भाचा विकास जाणून घेण्यासाठी कोणत्या किरणांचा वापर करतात?
(१) अल्ट्राव्हायलेट
(२) क्ष किरणे
(३) अल्ट्रा सोनिक
(४) रेडीओ तरंग
उत्तर: (१) अल्ट्राव्हायलेट

38) रक्तगटाचा शोध कोणी लावला?
(१) सिस्मन
(२) एडवर्ड जेनर
(३) जोन साल्क
(४) कार्ल LANDSTYNAR
उत्तर: (४) कार्ल LANDSTYNAR

39) पाचानप्रक्रीये दरम्यान प्रथीनांचे रुपांतर —— मध्ये होते?
(१) मेदाम्ल
(२) अमिनो आम्ल
(३) ग्लुकोज
(४) TRIPSIN
उत्तर: (२) अमिनो आम्ल

40) ——— हि शरीर बांधणी करणारे पोषणद्रव्ये आहेत.
(१) पिष्टमय पदार्थ
(२) मेद
(३) जीवनसत्व
(४) प्रथिने
उत्तर: (४) प्रथिने


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT