Current Affairs 9th July 2022 – चालू घडामोडी 0९ जुलै २०२२

current affairs

Current Affairs 9th July 2022

Daily Current Affairs (Date – 9th July 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 09 July 2022. Find Current General Knowledge 9th July 2022. Here we are trying to update Current Affairs. All the questions are important for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then you must follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 09 जुलै 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0९ जुलै २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) कोणत्या ठिकाणी “हरियाली महोस्तव २०२२” चे आयोजन केले आहे?

(१) मुंबई

(२) दिल्ली

(३) पुणे

(४) भोपाळ

उत्तर:(२) दिल्ली

२)चर्चेत असलेले “रोहिणी आयोग” यांचा संबंध कशाशी आहे?

(१) SC

(२) ST

(३) OBC

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) OBC

) भारतीय उद्योग संघ (CII) चे अध्यक्ष पदासाठी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(१) संजीव पुरी

(२) आर. दिनेश

(३) अमित शाह

(४) नरेंद्र मोदी

उत्तर:(२) आर. दिनेश

४) चर्चेत असलेले “डेरेचो” काय आहे?

(१) वादळ

(२) करोना लस

(३) अंतरीक्ष यान

(४) प्राणी प्रजाती

उत्तर:(१) वादळ

५) कोणत्या राज्यात “खारची महोस्तव” साजरी करण्यात आला आहे?

(१) आसाम

(२) सिक्कीम

(३) त्रिपुरा

(४) महाराष्ट्र

उत्तर:(३) त्रिपुरा

६) IMF मध्ये मुख्य अर्थशास्त्रज्ञ मध्ये नियुक्त होणारी पहिली महिला कोण आहे?

(१) गीता गोपीनाथ

(२) अंशुला कांत

(३) एल. बून

(४) यापैकी नाही

उत्तर:(१) गीता गोपीनाथ

७) कोणत्या देशाचे पंतप्रधान “शिन्जो आबे” यांना गोळी घालून मारण्यात आले?

(१) नेपाळ

(२) जर्मनी

(३) जपान

(४) आफ्रिका

उत्तर:(३) जपान

८) चर्चेत असलेली “मानगड पहाडी” कोणत्या राज्यात आहे?

(१) गुजरात

(२) मध्यप्रदेश

(३) राजस्थान

(४) उत्तरप्रदेश

उत्तर:(३) राजस्थान

९) कोणत्या राज्य सरकारने “मिशन कुशल कर्मी” सुरु केले आहे?

(१) केरळ

(२) महाराष्ट्र

(३) दिल्ली

(४) पंजाब

उत्तर:(३) दिल्ली

१०) “गेटिंग द ब्रेड: द जेन जेड वे टू सक्सेस” पुस्तक कोणी लिहिले आहे?

(१) स्वाती धिंगरा

(२) सलमान रश्दी

(३) प्रार्थना बत्रा

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) प्रार्थना बत्रा


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT