Current Affairs 5th July 2022 – चालू घडामोडी 0५ जुलै २०२२

current affairs

Current Affairs 5th July 2022

Daily Current Affairs (Date – 5th July 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 05 July 2022. Find Current General Knowledge 5th July 2022. Here we are trying to update Current Affairs. All the questions are important for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then you must follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 05 जुलै 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0५ जुलै २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(१)देवेंद्र फडणवीस

(२) अजित पवार

(३) उद्धव ठाकरे

(४)जयंत पाटील

उत्तर:(२) अजित पवार

२) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोठे “डिजिटल भारत सप्ताह २०२२” चे उद्घाटन केले आहे?

(१) महाराष्ट्र

(२)गुजरात

(३) उत्तरप्रदेश

(४) आसाम

उत्तर:(२) गुजरात

३) नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र सेनानी “अल्लुरी सीताराम राजू” यांची कांस्य मूर्ती चेअनावरण कोठे केले आहे? 

(१) भोपाळ

(२) भिमावरम

(३) कोटा

(४)मुंबई

उत्तर:(२) भिमावरम

४) कोणत्या राज्य सरकारने “नारी को नमन” योजना सुरु केली आहे?

(१) महाराष्ट्र

(२) दिल्ली

(३) हिमाचल प्रदेश

(४)पंजाब

उत्तर:(३) हिमाचल प्रदेश

५)“मिस इंडिया वर्ल्ड २०२२” कोणीजिंकले आहे?

(१) रुबल शेखावत

(२) प्रियांका चोप्रा

(३) लारा दत्ता

(४) सिनी शेट्टी

उत्तर:(४) सिनी शेट्टी

)“मलेशिया badminton ओपन turnament २०२२ चा पुरुष एकेरी कोणी जिंकलेआहे?

(१) साई प्रणीत

(२) टाकुओ होकी

(३) विक्टर एक्सेल्सेन

(४)यापैकी नाही

उत्तर:(३) विक्टर एक्सेल्सेन

७) “FATF” चे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यातआली आहे?

(१) अरविंद सक्सेना

(२) टी. राजा कुमार

(३) सुरेश श्रीवास्तव

(४)नरेंद्रमोदी

उत्तर:(२) टी. राजा कुमार

८)भारतीय सेनाने कोठे“सुरक्षा मंथन २०२२” चे आयोजन केले आहे?

(१) कोच्ची

(२) रांची

(३) जोधपुर

(४) मुंबई

उत्तर:(३) जोधपुर

९)”ऑपरेशन नार्कोस” कशाशी संबंधित आहे?

(१) नीती आयोग

(२) कृषी

(३) रेल्वे सुरक्षा बल

(४)सीमासुरक्षा बल

उत्तर:(३) रेल्वे सुरक्षा बल

१०) कोणत्या राज्याने “काई चटणी” ला GI TAG मिळवण्यासाठी REGISTRETION केले आहे?

(१) महाराष्ट्र

(२) गुजरात

(३) ओडिशा

(४)आसाम

उत्तर:(३) ओडिशा


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT