Current Affairs 4th July 2022 – चालू घडामोडी 0४ जुलै २०२२

current affairs

Current Affairs 4th July 2022

Daily Current Affairs (Date – 4th July 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 04 July 2022. Find Current General Knowledge 4th July 2022. Here we are trying to update Current Affairs. All the questions are important for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then you must follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 04 जुलै 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0४ जुलै २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(१)राहुल नार्वेकर

(२) राजनसाळवी

(३) नरहरी झिरवाळ

(४)देवेंद्र फडणवीस

उत्तर:(१) राहुल नार्वेकर

२) प्रत्येक वर्षी “आंतरराष्ट्रीय सहकारिता दिवस” कधी साजरा केला जातो?

(१) जुलै महिन्याच्या पहिला शुक्रवार

(२)जुलै महिन्याच्या पहिला शनिवार

(३) जुलै महिन्याच्या पहिला रविवार

(४) जुलै महिन्याच्या पहिला सोमवार

उत्तर:(२) जुलै महिन्याच्या पहिला शनिवार

३) अमेरिकेचा स्वातंत्रदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

(१) 2 जुलै

(२) ३जुलै

(३) ४जुलै

(४)५जुलै

उत्तर:(३) ४ जुलै

४) चर्चेत असलेले “हर्मिट” काय आहे?

(१) कोरोना वेरीयंट

(२) स्पायवेअर

(३) अंतरीक्ष मिशन

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) स्पायवेअर

५) भारताची सर्वात मोठी तरंगती सौर उर्जा योजना कुठे सुरु झाली आहे?

(१) कोटा,राजस्थान

(२) रामागुंडम,तेलंगाना

(३) पटना,बिहार

(४) भोपाळ,मध्यप्रदेश

उत्तर:(२) रामागुंडम,तेलंगाना

६) इजराईल चे १४ वे पंतप्रधान कोण बनले आहे?

(१) बेन्जामिन नेत्यानाहू

(२) येर लेपिड

(३) नाफ्तली बनेट

(४)इसक हरजोक

उत्तर:(२) येर लेपिड

७) नीरज चोप्रा ने किती मीटर भाला फेकून राष्ट्रीय रेकोर्ड बनवला आहे?

(१) ८९.३० मी

(२) ८९.९४ मी

(३) ८७.५९ मी

(४)९०.३० मी

उत्तर:(२) ८९.९४ मी

८) कोणत्या संस्थेने “केपस्टोन” अंतरीक्ष यान लौंच केले आहे?

(१) इस्रो

(२) नासा

(३) जाक्सा

(४) CNSA

उत्तर:(२) नासा

९) कोठे ५ वे “जागतिक फिल्म पर्यटन संमेलन”चे उद्घाटन केले आहे?

(१) पणजी

(२) कोच्ची

(३) मुंबई

(४)जयपुर

उत्तर:(३) मुंबई


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT