Current Affairs 25th June 2022 – चालू घडामोडी २५ जून २०२२

current affairs

Current Affairs 25th June 2022

Daily Current Affairs (Date – 25th June 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 25 June 2022. Find Current General Knowledge 25th June 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 25 जून 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २५ जून २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) “मुख्यमंत्री बाल गोपाल योजना” कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

(१)हरियाना

(२) उत्तरप्रदेश

(३) राजस्थान

(४)गुजरात

उत्तर:(३) राजस्थान

२)NATIONAL INVESTIGATION AGENCY (NIA) चे महानिदेशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(१) स्वागत दास

(२)दिनकर गुप्ता

(३) संजीव गुप्ता

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) दिनकर गुप्ता

३)२०२३ मध्ये G20 चीबैठक कोठे आयोजित करण्यात येणार आहे?

(१) हिमाचल प्रदेश

(२) उतराखंड

(३) जम्मूकाश्मीर

(४)दिल्ली

उत्तर:(३) जम्मूकाश्मीर

४) कोणता देश “आशियाई ट्रेक सायकलिंग चाम्पिंअनशिप २०२२” मध्ये २७ पदके मिल्वून पहिला आला आहे?

(१) चीन

(२) भारत

(३) जपान

(४)रशिया

उत्तर:(३) जपान

५)“ज्योतीर्गमयम उत्सव” कोठे आयोजित केला गेला आहे?

(१) जयपूर

(२) हैदराबाद

(३) दिल्ली

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) दिल्ली

६)भारताचे सगळ्यात मूल्यवान जागतिक ब्रांड कोणते आहे?

(१) TCS

(२) HDFC BANK

(३) INFOSYS

(४)LIC

उत्तर:(१) TCS

७) DRDO नेकोठून “VL-SRSAM” चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे?

(१) श्रीहरीकोटा

(२) रानीखेत

(३) पोखरण

(४)चांदीपूर

उत्तर:(४) चांदीपूर

८) वैज्ञानिकांनी कोठे जगातील सर्वात मोठ्या जीवाणू चा शोध लावला आहे?

(१) केरेबीयन द्वीप समूह

(२) न्यू गिनियाद्वीप समूह

(३) मलयद्वीप समूह

(४) अंदमान निकोबार द्वीप समूह

उत्तर:(१) केरेबीयन द्वीप समूह


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT