Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 4th August 2022 – चालू घडामोडी 0४ ऑगस्ट २०२२

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 4th August 2022

Daily Current Affairs (Date – 4th August 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 04 August 2022. Find Current General Knowledge 4th August 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 0४ ऑगस्ट 2022: Current Affairs August 04, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0४ ऑगस्ट २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) वाहन चोरी जाणार्या राज्यांमध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे?

(१)१ ल्या

(२) २ ऱ्या

(३) ३ऱ्या

(४)४ ऱ्या

उत्तर:(३) ३ ऱ्या

 

२) जागतिकवनक्षेत्रात किती हेक्टर ची घट “enviromental reasearch” च्या संशोधनातून समोर आले आहे?

(१) ८० दशलक्ष

(२)८१.७दशलक्ष

(३) ८२दशलक्ष

(४) ८३दशलक्ष

उत्तर:(२) ८१.७ दशलक्ष

 

) इस्रो च्या नवीन प्रक्षेपक “SSLV” चा LONGFORM काय आहे?

(१) SPECIAL SATELITE LAUNCH VEHICLE

(२) SMALLSATELITE LAUNCH VEHICLE

(३) SMART SATELITE LAUNCH VEHICLE

(४)SHINE SATELITE LAUNCH VEHICLE

उत्तर:(२) SMALL SATELITE LAUNCH VEHICLE

 

४) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्येभारतीय संघाने कोणत्या संघाला हरवून “badminton” मध्ये रौप्यपदकजिंकले आहे?

(१) जपान

(२) ऑस्ट्रेलिया

(३) मलेशिया

(४)इंडोनेशिया

उत्तर:(३) मलेशिया

 

५)राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये “तूलिका मान” हिने किती किलो वजनी गटात “ज्युडो” मध्ये रौप्यपदक कमावले आहे?

(१) ७२ किलो

(२) ७४किलो

(३) ७८किलो

(४) ८२किलो

उत्तर:(३) ७८ किलो

 

६)राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय वेटलिफ्टिंगपटू “लव्हप्रीतसिंग”ने किती किलो वजनी गटातकांस्यपदक कमावले आहे?

(१) १०२ किलो

(२) १०४किलो

(३) १०९किलो

(४)११०किलो

उत्तर:(३) १०९ किलो

 

७) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये “सौरभ घोशाल” ने कोणत्या खेळात कांस्यपदक मिळवले आहे?

(१) ज्युडो

(२) स्क्वाश

(३) क्रिकेट

(४)टेबल टेनिस

उत्तर:(२) स्क्वाश

 

८)“हर घर तिरंगा अभियान” मध्ये प्रत्येक पोस्ट ऑफिस मध्ये किती रुपयांनामोठा तिरंगा मिळणार आहे?

(१) २० रु.

(२) २५ रु.

(३) ३० रु.

(४) ३५ रु.

उत्तर:(२) २५ रु.

 

९)कोणत्या देशात “पिच ब्लाक” युद्धसराव आयोजित केला जात आहे?

(१) भारत

(२) अमेरिका

(३) ऑस्ट्रेलिया

(४)फ्रांस

उत्तर:(३) ऑस्ट्रेलिया

 

१०) “CENTRAL VIGILANCE COMISSION”(CVC) चे आयुक्त म्हणून कोणी शपथ घेतली आहे?

(१) संजय कोठारी

(२) सुरेश पटेल

(३) प्रवीण श्रीवास्तव

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) सुरेश पटेल

 

११) कोणत्या राज्याने “मिशन भूमिपुत्र” लौंच केले आहे?

(१) महाराष्ट्र

(२) आसाम

(३) गुजरात

(४)कर्नाटक

उत्तर:(२) आसाम

 

१२) कोणत्या राज्यात “आदिपुरम उस्तव” साजरा करण्यात आला आहे?

(१) महाराष्ट्र

(२) आसाम

(३) तामिळनाडू

(४)केरळ

उत्तर:(३) तामिळनाडू

 

१३) पाकिस्तान मध्ये “पहिली महिला हिंदू पोलीस उपअधीक्षक” कोण बनली आहे?

(१) मनीषारोपेटा

(२) अमृता सिंह

(३) तृप्ती सिंह

(४)यापैकी नाही

उत्तर:(१) मनीषारोपेटा

 

१४) इस्रो पृथ्वी निरीक्षण उपग्रह “EOS-२” कोठून प्रक्षेपित करणार आहे?

(१) ओडिशा

(२) आंध्रप्रदेश

(३) कर्नाटक

(४)फ्रेंच गुयाना

उत्तर:(२) आंध्रप्रदेश

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा