Current Affairs 27th July 2022: चालू घडामोडी २७ जुलै २०२२

current affairs

Current Affairs 27th July 2022

Daily Current Affairs (Date – 27th July 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 27 July 2022. Find Current General Knowledge 27th July 2022. Here we are trying to update Current Affairs. All the questions are important for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then you must follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 27 जुलै 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २७ जुलै २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्ष पदी कोणाची नेमणूक झाली आहे?

(१)शरद पवार

(२) रामदास तडस

(३) काका पवार

(४)अजित पवार

उत्तर:(२) रामदास तडस

२) कोणत्या दिवस “कारगिल विजय दिवस” म्हणून साजरा करण्यात आला आहे?

(१) २५ जुलै

(२)२६ जुलै

(३) २७ जुलै

(४) २८ जुलै

उत्तर:(२) २६ जुलै

३) कोणत्या सभा गृहाने १९ खासदार यांना निलंबित केले आहे?

(१) लोकसभा

(२) राज्यसभा

(३) विधानसभा

(४) विधानपरिषद

उत्तर: (२) राज्यसभा

४) कोणत्या मंत्रालयाने २८,७३२ कोटी शस्त्रास्त्र खरेदीला मंजुरी दिली आहे?

(१) गृह मंत्रालय

(२) संरक्षण मंत्रालय

(३) संस्कृतीमंत्रालय

(४) रस्ते व वाहतूक मंत्रालय

उत्तर: (२) संरक्षण मंत्रालय

५) कोणत्या राज्याने त्यांच्या पोलिसांसाठी “स्मार्ट ई बीट” प्रणाली सुरु केली आहे?

(१) महाराष्ट्र

(२) तेलंगाना

(३) हरियाना

(४) पंजाब

उत्तर:(३) हरियाना

६) कोणाला वर्ल्ड बँक चे“प्रमुख अर्थाशात्रज्ञ” म्हणून नियुक्त करण्यात आले आहे?

(१) कौशिक राजशेखर

(२) इंदरमित गिल

(३) श्रीरामचोलीया

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) इंदरमित गिल

) “दिलीप कुमार इन द शाडो ऑफ लेजेंड” पुस्तक कोणी प्रकाशित केले आहे?

(१) नकुल जैन

(२) फैसल फारुकी

(३) परमेश्वरन अय्यर

(४) सलमान रश्दी

उत्तर:(२) फैसल फारुकी

८) कोणत्या राज्याने “जिल्हा जलवायू परिवर्तन मिशन” ची स्थापना केली आहे?

(१) महाराष्ट्र

(२) गुजरात

(३) तेलंगाना

(४) तामिळनाडू

उत्तर:(४) तामिळनाडू

)“बजराम बेगज” यांनी कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे?

(१) सुदान

(२) अल्बानिया

(३) इथिओपिया

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) अल्बानिया

१०) २०२५ चा महिला क्रिकेट विश्वचषक कोणत्या देशात आयोजित होणार आहे?

(१) अमेरिका

(२) भारत

(३) इंग्लंड

(४) ऑस्ट्रेलिया

उत्तर:(२) भारत

११) कोणत्या राज्य सरकारने “Family डॉक्टर प्रोजेक्ट” लागू करण्याचा निर्णय घेतला आहे?

(१) महाराष्ट्र

(२) आंध्रप्रदेश

(३) बिहार

(४)तेलंगाना

उत्तर:(२) आंध्रप्रदेश

१२) ६९ व्या सिनिअर पुरुष कबड्डी चम्पिअनशिप २०२२ कोणी जिंकली आहे?

(१) महाराष्ट्र

(२) हरियाना

(३) राजस्थान

(४)भारतीय रेल्वे

उत्तर:(४) भारतीय रेल्वे

१३) ५ नवीन आद्रभूमी स्थळामुळे भारतात“रामसर स्थळांची” संख्या आता किती झाली आहे?

(१) ५०

(२) ५२

(३) ५४

(४)५६

उत्तर:(३) ५४

१४) कोणत्या संस्थेने “निर्माण” कार्यक्रम सुरु केला आहे?

(१) IIT कानपूर

(२) IIT मुंबई

(३) IIT दिल्ली

(४) IIT जोधपुर

उत्तर:(१) IIT कानपूर


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT