Current Affairs 26th July 2022 – चालू घडामोडी २६ जुलै २०२२

Current Affairs 26th July 2022

Daily Current Affairs (Date – 26th July 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 26 July 2022. Find Current General Knowledge 26th July 2022. Here we are trying to update Current Affairs. All the questions are important for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then you must follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 26 जुलै 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २६ जुलै २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोणत्या गावात आजवरचा सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे?

(१)जोर

(२) पाथरपुंज

(३) वरीलपैकी दोन्ही

(४)यापैकी नाही

उत्तर:(३) वरीलपैकी दोन्ही

२) कोणत्या देशातील ४ राजकीय कैद्यांना मृत्यूदंड देण्यात आला आहे?

(१) चीन

(२)नेपाळ

(३) म्यानमार

(४) श्रीलंका

उत्तर:(३) म्यानमार

३) सर्वाधिक वाघांचा मृत्यू कोणत्या राज्यात आहे?

(१) महाराष्ट्र

(२) मध्यप्रदेश

(३) कर्नाटक

(४)तामिळनाडू

उत्तर:(२) मध्यप्रदेश

४) तंबाखू सिगारेट च्या पाकिटांवर कोणता हेल्पलाईन नंबर देण्यांत येणार आहे?

(१) १८००-११-२३४५

(२) १८००-११-२३५६

(३) १८००-११-३४५६

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) १८००-११-२३५६

५) चर्चेत असलेला “सकुराजीमा” ज्वालामुखी कोणत्या देशात आहे?

(१) जपान

(२) इटली

(३) इंडोनेशिया

(४) भारत

उत्तर:(१) जपान

६) कोणत्या राज्याने “बराक भुवन” वन्यजीव अभयारण्य स्थापन करण्याची मंजुरी दिली आहे?

(१) सिक्कीम

(२) आसाम

(३) मेघालय

(४)मणिपूर.

उत्तर:(२) आसाम

७) भारताचे पहिले “ब्रेन हेल्थ क्लिनिक” कोठे स्थापन करण्यात आले आहे?

(१) बेंगळूर

(२) जयपूर

(३) हैदराबाद

(४)भोपाळ

उत्तर:(१) बेंगळूर

८) कोणी “भारतीय आंटरटिका विधेयक २०२२” सदर केले आहे?

(१) राजनाथ सिंह

(२) अमित शाह

(३) जितेंद्र सिंह

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) जितेंद्र सिंह

९) कोणी “ई-अमृत” app सुरुकेले आहे?

(१) नीती आयोग

(२) संस्कृती मंत्रालय

(३) गृह मंत्रालय

(४)संरक्षण मंत्रालय

उत्तर:(१) नीती आयोग

१०) “RAMP योजना” कोणी सुरु केली आहे?

(१) वर्ल्ड बँक

(२) WTO

(३) IMF

(४)WHO

उत्तर:(१) वर्ल्ड बँक

११) कोणता देश “कमलहसन” यांना गोल्डन विसा देणार आहे?

(१) UAE

(२) इजराईल

(३) कतार

(४)इराक

उत्तर:(१) UAE

१२) गुजरात पोलिसांचे “e-FIR” प्रणाली चे उद्घाटन कोणी केले आहे?

(१) नरेंद्र मोदी

(२) द्रोपदी मुर्मू

(३) अमित शाह

(४) राजनाथ सिंह

उत्तर:(३) अमित शाह

१३) कोणाला“वोडाफोन आयडीया” चे CEO म्हणून नियुक्त केले आहे?

(१) नकुल जैन

(२) परमेश्वरन अय्यर

(३) अक्षय मुंद्रा

(४)यापैकीनाही

उत्तर:(३) अक्षय मुंद्रा

१४) “K2” पर्वत पार करणारी “वसिफा नाजारीन कोणत्या देशाची पहिली महिलाआहे?

(१) अफगाणिस्तान

(२) पाकिस्तान

(३) बांगलादेश

(४)नेपाळ

उत्तर:(३) बांगलादेश

१५)“करुणा जैन” यांनी कोणत्या खेळातून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे?

(१) हॉक्की

(२) क्रिकेट

(३) फुटबॉल

(४) टेनिस

उत्तर:(२) क्रिकेट


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT