Current Affairs 21st July 2022 – चालू घडामोडी २१ जुलै २०२२

current affairs

Current Affairs 21st July 2022

Daily Current Affairs (Date – 21st July 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 21 July 2022. Find Current General Knowledge 21st July 2022. Here we are trying to update Current Affairs. All the questions are important for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then you must follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 21 जुलै 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २१ जुलै २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) कोणत्या जलाशयावर “केबल” पूल बांधण्यात येत आहे?

(१)गांधीसागर जलाशय

(२) शिवसागर जलाशय

(३) विष्णुसागरजलाशय

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) शिवसागर जलाशय

२) कोणत्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेत “OBC” राजकीय आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे?

(१) गुजरात

(२)महाराष्ट्र

(३) मध्यप्रदेश

(४) उत्तरप्रदेश

उत्तर:(२) महाराष्ट्र

३) पुरामुळेमहाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील “कोळसा” खाणी बंद पडल्या आहे?

(१) यवतमाळ

(२) नागपूर

(३) चंद्रपूर

(४)गडचिरोली

उत्तर:(३) चंद्रपूर

४) भारतात“चित्ता” प्राणी अणण्यासाठी कोणत्या देशासोबत करार झाला आहे?

(१) चीन

(२) अमेरिका

(३) नामिबिया

(४)सुदान

उत्तर:(३) नामिबिया

५) श्रीलंकेचे राष्ट्रपती म्हणून कोण निवडून आले आहे?

(१) गोताबाया राजपक्षे

(२) राणील विक्रमसिंघे

(३) अनुर कुमारा दिसानायाके

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) राणील विक्रमसिंघे

६) आशियाई युवा वेटलिफ्ट स्पर्धा मध्ये “निकिता कमलाकर” ने कोणते पदक मिळवले आहे?

(१) सुवर्ण

(२) रौप्य

(३) कांस्य

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) रौप्य

७) जागतिक बुद्धिबळ स्पर्धा २०२३ मधून कोणी माघार घेतली आहे?

(१) मग्नस कार्लसन

(२) विश्वनाथन आनंद

(३) इयान नेपोमियाच्ची

(४)यापैकी नाही

उत्तर:(१) मग्नस कार्लसन

८) शक्तिशाली पासपोर्ट च्या यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे?

(१) ८२

(२) ८४

(३) ८७

(४) ८९

उत्तर:(३) ८७

९) डोकलाम जवळ कोणत्या देशाने गाव वसवले आहे?

(१) भूतान

(२) नेपाळ

(३) चीन

(४)म्यानमार

उत्तर:(३) चीन

१०) कोणत्या देशात “सम लैंगिक विवाहाला संरक्षण देणारे विधेयक” मंजूर करण्यात आले आहे?

(१) चीन

(२) अमेरिका

(३) ऑस्ट्रेलिया

(४)इंग्लंड

उत्तर:(२) अमेरिका

११) “जागतिक बुद्धिबळ दिवस” कधी साजरा करण्यात आला आहे?

(१) १९ जुलै

(२)२० जुलै

(३)२१ जुलै

(४)२२ जुलै

उत्तर:  (२)२० जुलै

१२) २०२८ मध्येउन्हाळी ऑलिंपिक खेळ कोणत्या देशात आयोजित होणार आहे?

(१) ऑस्ट्रेलिया

(२) अमेरिका

(३) लॉस एंजेलिस

(४)यापैकी नाही

उत्तर:(३) लॉस एंजेलिस

१३) कोणत्या राज्य सरकारने“मुख्यमंत्री उदियमान खिलाडी उन्नयन योजना” सुरु केली आहे?

(१) गुजरात

(२) ओडिशा

(३) उत्तराखंड

(४)आसाम

उत्तर:(३) उत्तराखंड

१४) नारायण राणे यांनी कोठे “मोबाईल इलेक्ट्रिक चार्गिंग APP” चे उद्घाटन केले आहे?

(१) मुंबई

(२) पुणे

(३) गांधीनगर

(४)भोपाळ

उत्तर:(१) मुंबई

१५) UPSC चे नवीन सदस्य म्हणून कोण नियुक्त करण्यात आले आहे?

(१) मनोज कुमार

(२) राज शुक्ला

(३) एम दामोदरम

(४)मोहम्मद जलूद

उत्तर:(२) राज शुक्ला

१६) कोणत्या देशाच्या “तमिम इक्बाल” या खेळाडू T२० क्रिकेट मधून सन्यास घेण्याची घोषणा केली आहे?

(१) पाकिस्तान

(२) अफगाणिस्तान

(३) बांगलादेश

(४)आफ्रिका

उत्तर:(३) बांगलादेश

१७) संघाई सहकार्य संघटन (SCO) चा ९ वा सदस्य कोणता देश होणार आहे?

(१) श्रीलंका

(२) इराण

(३) इराक

(४)बेलारूस

उत्तर:(२) इराण

१८) कोणी “पेमेंट इन CHAT” फिचर सुरु केले आहे?

(१) FLIPKART

(२) AMAZON

(३) TWITTER

(४)INSTAGRAM

उत्तर:(४) INSTAGRAM

१९) BCCI चे एथिक्स ऑफिसर आणि लोकपाल कोणाला नियुक्त केले आहे?

(१) सौरभ जोशी

(२) डी. के. जैन

(३) विनीत सरन

(४)दिनेश चौधरी

उत्तर:(३) विनीत सरन


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT