Current Affairs 18th July 2022 – चालू घडामोडी १८ जुलै २०२२

current affairs

Current Affairs 18th July 2022

Daily Current Affairs (Date – 18th July 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 18 July 2022. Find Current General Knowledge 18th July 2022. Here we are trying to update Current Affairs. All the questions are important for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then you must follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 18 जुलै 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १८ जुलै २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) केंद्र सरकरने कोणाला “उपराष्ट्रपती” पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले आहे?

(१)अमित शहा

(२) जगदीप धनकड

(३) भागात सिंह कोश्यारी

(४)मार्गारेट अल्वा

उत्तर:(२) जगदीप धनकड

२) विरोधी पक्षाने कोणाला “उपराष्ट्रपती” पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले आहे?

(१) अमित शहा

(२) जगदीप धनकड

(३) भागात सिंह कोश्यारी

(४) मार्गारेट अल्वा

उत्तर:(४) मार्गारेट अल्वा

३) प्रदूषण टाळण्यासाठी कोठे “ई वेस्ट इको पार्क” स्थापित करण्याची घोषणा केली आहे?

(१) मुंबई

(२) भोपाळ

(३) दिल्ली

(४)पुणे

उत्तर:(३) दिल्ली

४) “सिंगापूर ओपन” २०२२ महिला एकेरी पदक कोणी जिंकले आहे?

(१) वांग जी.

(२) पी. वी. सिंधू

(३) माणिका बात्रा

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) पी. वी. सिंधू

५) कोणत्या प्लेटफोर्म ने“अनमेशिंग फिचर” लौंच केले आहे?

(१) फेसबुक

(२) ट्विटर

(३) गुगल

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) ट्विटर

) “राष्ट्रीय वाटरशेड संमेलन २०२२” आयोजन कोठे केले जाणार आहे?

(१) मुंबई

(२) पुणे

(३) दिल्ली

(४)भोपाळ

उत्तर:(३) दिल्ली

७) केंद्रीय संस्कृती मंत्रालय कोणत्या शहरात “धम्म दिवस समारोह २०२२” आयोजित करणार आहे?

(१) गया

(२) सारनाथ

(३) लुम्बिनी

(४)भोपाळ

उत्तर:(२) सारनाथ

८) कोणते शहर SCO चे पहिले सांस्कृतिक आणि पर्यटन राजधानी होईल?

(१) बीजिंग

(२) वाराणसी

(३) मुंबई

(४) भुवनेश्वर

उत्तर:(२) वाराणसी

९) कोविड लसीकरण मध्ये 2 अब्ज टप्पा ओलांडून पहिला देश कोण बनला आहे?

(१) चीन

(२) अमेरिका

(३) भारत

(४)म्यानमार

उत्तर:(३) भारत

१०) भारताच्या कोणत्या राज्यात पहिला “मंकीपोक्स” चा रुग्ण आढळून आला आहे?

(१) महाराष्ट्र

(२) गुजरात

(३) कर्नाटक

(४)केरळ

उत्तर:(४) केरळ

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT