Current Affairs 1st August 2022 – चालू घडामोडी 0१ ऑगस्ट 2022

current affairs

Current Affairs 1st August 2022

Daily Current Affairs (Date – 1st August 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 01 August 2022. Find Current General Knowledge 1st August 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 0१ ऑगस्ट 2022: Current Affairs August 01, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0१ ऑगस्ट २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……..

१) NIA ने ६ राज्यांतील किती ठिकाणांवर छापे मारले आहे?

(१)१०

(२) ११

(३) १२

(४)१३

उत्तर:(४) १३

२) कोणत्या देशांत मंकीपोक्स मुळे “सार्वजनिक आरोग्य आणीबाणी” घोषित केली आहे?

(१) भारत

(२)चीन

(३) अमेरिका

(४) न्युयोर्क

उत्तर:(४) न्युयोर्क

३) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्येभारताची वेटलीफ्तिंग पटू “बिंद्याराणी (५५ किलो वजनी गट)” यांनी कोणते पदक जिंकले आहे?

(१) सुवर्ण

(२) रौप्य

(३) कांस्य

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) रौप्य

४) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्येभारताचा वेटलीफ्तिंग पटू “जेरेमी लालरीननुंगाने”यांनी कोणते पदक जिंकले आहे?

(१) सुवर्ण

(२) रौप्य

(३) कांस्य

(४) यापैकी नाही

उत्तर:(१) सुवर्ण

५) राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत भाग घेणारी भारताची सर्वात लहान खेळाडू कोण ठरली आहे?

(१) अनाहत सिंह

(२) पी.वी.सिंधू

(३) बिंद्याराणी

(४) यापैकी नाही

उत्तर:(१) अनाहत सिंह

६) “हिंदी” भाषा येणाऱ्यांची सैन्य दलात भारती कोणता देश करत आहे?

(१) चीन

(२) नेपाळ

(३) म्यानमार

(४)श्रीलंका

उत्तर:(१) चीन

७) भारत आणि कोणत्या देशात “अल-नजाह-४” या युद्ध सराव आयोजित केला जाणार आहे?

(१) उजबेकिस्तान

(२) ओमान

(३) अफगाणिस्तान

(४)संयुक्त अरब अमिरात

उत्तर:(२) ओमान

८) कोणाला “सी.नारायण रेड्डी साहित्य पुरस्कार” मिळाला आहे?

(१) गीतांजली श्री

(२) रमेश जोशी

(३) ललीता कुमारी

(४) प्रतिभा रे

उत्तर:(४) प्रतिभा रे

९) केंद्रीय मंत्रालयाने “BBNL” याचे विलीनीकरण कोणत्या कंपनी सोबत करण्यास मंजुरी दिली आहे?

(१) BSNL

(२) JIO

(३) AIRTEL

(४)VODAFONE-IDEA

उत्तर:(१) BSNL

१०) कोणत्या राज्यात “मुख्यमंत्री महतारी न्याय रथ यात्रा” कोठे सुरु झालिआहे?

(१) झारखंड

(२) मध्यप्रदेश

(३) छातीसगड

(४)गुजरात

उत्तर:(३) छातीसगड

११) वर्ष २०२१-२२ मध्ये कोणता देशाने भारतात सर्वधिक विदेशी गुंतवणूक केली आहे?

(१) अमेरिका

(२) सिंगापूर

(३) मौरीशस

(४)नेदरलंड

उत्तर:(२) सिंगापूर

१२) वर्ष २०२१-२२ मध्ये भारतातील कोणत्या राज्यात सर्वधिक विदेशी गुंतवणूक केली आहे?

(१) महाराष्ट्र

(२) कर्नाटक

(३) गुजरात

(४)उत्तरप्रदेश

उत्तर:  (२) कर्नाटक

१३) भारतीय नौदलाने कोणत्या देशाकडून २ “एमच-६० रोमियो मल्टी पर्पस HELIKOPTAR” मिळाले आहे?

(१) रशिया

(२) अमेरिका

(३) इस्राईल

(४)स्पेन

उत्तर:(२) अमेरिका

१४) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत “मीराबाई चानू” यांनी किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे?

(१) ४५ किलो

(२) ४७ किलो

(३) ४९ किलो

(४)५१ किलो

उत्तर:(३) ४९ किलो

१५) कोणत्या राज्याने “स्वामी विवेकानंद युवा शक्ती योजना” सुरु केली आहे?

(१) महाराष्ट्र

(२) कर्नाटक

(३) गुजरात

(४)उत्तरप्रदेश

उत्तर:(२) कर्नाटक

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT